कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात मैदा घ्या.त्यात साधारण दोन डाव गरम तेल घालावे कोरड्या पिठाचा गोळा झाला तर मोअन बरोबर आहे असे समजावे व मैदा भिजवुन घ्यावा व 1/2 तास झाकुन ठेवावा.
- 2
मग पाक करण्यासाठी एका भांड्यात साखर घालून त्यात साखर बुडेल एवढे पाणी घालुन उकळावे व त्यात लिंबु पिळावे.केशर व विलायची पावडर घालावी.
- 3
मग 3 पातळ पोळ्या लाटाव्या व एका पोळीवर तेल लावुन मैदा टाकुन एका वर एक पोळ्या ठेवुन त्याचा रोल करावा व त्याचे काप करावे व हलक्या हाताने लाटावे व पुर्ण वेळ मंद आचेवर तळावे व थोडे थंड झाल्यावर पाकात टाकावे व लगेच काढावे.मस्त खुसखुशीत चिरोटे तयार 😍😍
Similar Recipes
-
चिरोटे (chirote recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आमच्याकडे आषाढ महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून तळलेले पदार्थ करतात. म्हणून मी आज द्वादशी ला चिरोटे करून देवाला नैवेद्य दाखवला.. Mansi Patwari -
-
पाकातले चिरोटे (pakatle Chirote recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस व ऋषीपंचमी असल्याने नैवेद्य साठी केले पाकातले चिरोटे.. Rashmi Joshi -
मावाचे गुलाबजाम (mava gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य Pallavi Maudekar Parate -
चिरोटे (Chirote Recipe In Marathi)
#DDR चिरोटे खुसखुशीत चिरोटे , चिरोटे करण्या सांठी फुड कलर वापरला तर खुप सु्दर दिसतात. पण मी फक्त केसर वापरला आहे. Shobha Deshmukh -
पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)
#DDR#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात. Hema Wane -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfr ... चिरोटे... मी सहसा बनवत नाही.. पण या वेळी दिवाळीच्या निमित्त बनविले.. Varsha Ingole Bele -
-
-
खुसखुशीत पाकातले चिरोटे
#ckpsविविधतेने नटलेली अशी आपली भारतीय खाद्यसंस्कृती ! प्रत्येक सणासुदीला आपण काहींना काही गोड बनवतच असतो. असाच एक अतिशय खुसखुशीत, दिसायला सुंदर आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चिरोटे...ज्यावेळी नाजूक हाताने लाटलेला चिरोटा अलगद गरम तुपात सोडला जातो आणि मग एक एक पापुद्रे उलगडू लागतात त्यावेळी जो अपूर्व आनन्द मिळतो तो काय वर्णावा...चला तर मग रेसिपी लिहून घेताय ना....Vrushali Korde
-
-
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfr चिरोटे खुसखुशीत व कमी जास्त गोड, करता येण्यासारखा पदार्थ आहे. Shobha Deshmukh -
-
-
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्यश्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले. Manjiri Bhadang -
-
-
-
पाकातले चिरवंट(चिरोटे) (pakatil chirote recipe in marathi)
#पाकातलेचिरोटेचिरवंट करणे म्हणजे अगदी सुगरणीचेच काम....पण आज हे करून पाहीलेच आणि मस्त गोड,खुसखुशित आणि छान पापूद्रे सुटलेले झाले.तूम्ही ही करून बघा मग पाकातले चिरवंट.... Supriya Thengadi -
-
केळीचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य रेसिपीज#प्रसादाची रेसिपीनैवेद्य किंवा प्रसाद बनवताना गोड पदार्थ समोर येतात.तर आजचा पदार्थ जो आहे तो अगदी कमी वेळात तयार होतो आणि चव इतकी अप्रतिम असते की सर्वजण त्याच्या प्रेमात पडतात.पंचामृतासोबत हा हि पदार्थ नैवेद्याची शान वाढवती. Supriya Devkar -
-
-
पुरण न वाटता सोपी पध्दतीने बनवलेली गुळाची पुरणपोळी 😋
#रेसिपीबुक #week3नैवेद्यरेसिपी नं 14मी खांन्देशी आहे म्हणुन आमच्या कडे सण कोणताही असु दे नैवेद्या साठी खापरावरची पुरणपोळी च असते.त्यात माझ्या सासरचे सगळेच वारकरी असल्या मुळे तर आषाढी एकादशी म्हणजे सणच.पण यावर्षी लाॅकडाऊन मुळे आणि कोविड19 ड्युटी असल्यामुळे घरी जाता आले नाही म्हणून मी पण माझ्याकडे पुरणपोळी चा नैवेद्य बनवला. जय जय रामकृष्ण हरी 🙏 Vaishali Khairnar -
पाकातले रंगित बो (pakatil poorya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3पटकन नैवेद्याला होण्यासारखी आहे चला बघूया कसे करायचे पाकातले रंगित बो Manisha Joshi -
दाण्याचा लाडू (Danyachi ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य #रेसिपी 5महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली आणि आठषे वर्षांचा इतिहास असलेली वारी. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वरकऱ्यांनी चालत केलेला देहभान विसरवणारा प्रवास. ह्या वारीची सांगता एकादशीला होते.उपवासाचे पदार्थ तर करतातच पण विठुरायाला नैवेद्य ही आज तो नैवेद्य साधा शेंगादाण्याचा लाडू. Anjali Muley Panse -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#GA4 #week9हा पारंपारिक पदार्थआहे . करायला अगदी सोपा. आणि थोडया साहित्यात बनत. Shama Mangale -
खुसखुशीत चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 5अगदी निगुतीने करावा नि हलक्या हाताने करावा ,तळावा असा पदार्थ Hema Wane -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिरोटेदिवाळी म्हटलं की चिरोटे करंजी हे पारंपारिक गोड पदार्थ सगळेजण बनवतात. आज मी तिरंगी चिरोटा बनवलेला आहे. हा हा चिरोटा मी पिठी साखर पेरून बनवलेला आहे त्यामुळे पंधरा दिवस हा टिकतो. Deepali dake Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13087732
टिप्पण्या