पेढा (pedha recipe in marathi)                                             

Bharti Bhushand
Bharti Bhushand @cook_24222823
Mumbai

#रेसिपीबुक
दर वेळी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त पेढे आणतो पण lock down मुळे या वेळी बाहेरून पेढे आनता आले नाही. म ठरवले की आज पेढे घरिच करू. म्हनुन घरीच गुरू करता पेढे तयार केले.

पेढा (pedha recipe in marathi)                                             

#रेसिपीबुक
दर वेळी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त पेढे आणतो पण lock down मुळे या वेळी बाहेरून पेढे आनता आले नाही. म ठरवले की आज पेढे घरिच करू. म्हनुन घरीच गुरू करता पेढे तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमिल्क पावडर
  2. 1 वाटीखोपरा बुरा
  3. 1/2 वाटीपिठी साखर
  4. 2ते3 चमचे तुप
  5. थोडे दूध किंवा condense milk
  6. वेलची पूड व डाय फ्रुट

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    वर दिलेल्या माहितीनुसार सर्व साहित्य मिक्स करुन घ्या त्यानंतर तयात थोडे थोडे दूध किंवा condense milk घालून छान गोळा करून घ्या

  2. 2

    तयार गोळा दोन भागात divide करून एका गोळयात पिवळं रंग घालून घया व याचात dry fruit घालून त्याचा रोल तयार करून घ्या

  3. 3

    आता एका पलासटीक पिशवी वर थोड तुप लावुन दुसरागोळळा पोळी लाटून रोल केलेला भाग या पोळी वर ढेउन टाईट रोल करून त्याला 5 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे

  4. 4

    5 मिनिटे झाली की रोल ला कट करून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti Bhushand
Bharti Bhushand @cook_24222823
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes