बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#रेसिपीबुक #week3
|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||

गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवलेली बदामाची बर्फी माझ्या गुरूंना अर्पण करत आहे

बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||

गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवलेली बदामाची बर्फी माझ्या गुरूंना अर्पण करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 कपबदाम
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/4 कपदूध
  4. केशर
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. पिस्ता काजूचे कप सजवण्यासाठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बदाम गरम पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवावे. भिजलेल्या बदामाचे वरचे साल काढून घ्यावी. मिक्सर मधले सगळे काय काढलेले बदाम टाकून दूध टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी प्लीज तुम्ही रवाळ किंवा तुमच्या आवडीनुसार अगदी बारीक सुद्धा करू शकता.

  2. 2

    पॅनमध्ये तूप तापवून त्यामध्ये बदामाची पेस्ट आणि साखर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. मिडीयम गॅसवर सतत ढवळत राहावे जोपर्यंत हे मिश्रण एकत्र येत नाही. दहा ते पंधरा मिनिटे नंतर मिश्रण एकत्र आले की मग त्यामध्ये बदामाचे काप व काजूचे काप मिक्स करावे. वेलची पूड टाकावी.

  3. 3

    एका ट्रेमध्ये थोडेसे खाली तूप लावून हे बदामाची मिश्रण त्यामध्ये पसरवावे आपल्याल हवी तितकी जाड हि वडी थापावे. थंड झाल्यावर तू वड्या काढून सर्व्ह करावे. घोड्याचा आणि खूप वेगळा आणि छान पदार्थ आहे, आपल्या घरातील समारंभांसाठी किंवा छोट्या पूजेसाठी खूपच उत्कृष्ट गोडाचा पदार्थ आहे. बाजारातून आणण्यापेक्षा घरी असे काहीतरी केले तर सगळ्यांना आवडते.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

Similar Recipes