मथुरा पेढा (mathura pedha recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#रेसीपीबुक #week4
मथुरा जिथे दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. ते माझा लाडका कान्हा अन्‌ दुसरे म्हणजे पेढे. मथुरा चा पेढा 🤗तिथे एक म्हण प्रचलित आहे. की मथुरा आये और कृष्ण के दर्शन करके पेढा न खाये तो आप की यात्रा अधुरी है... तो बोलो हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... राधे राधे.🙏🙏जिवनात एकदा तरी नक्की जावे असे ठिकाण म्हणजे मथुरा..
🙏 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1लिटरदूध
  2. 1/4 टिस्पून वेलची पूड
  3. 1/2 कपतगार
  4. 1 टीस्पूनपिस्ता काप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम एक लिटर दूध एका कढईमध्ये ताप मी वण्यासाठी ठेवा

  2. 2

    चांगले दाखवून ढवळत ढवळत घट्ट करून घ्या. म्हणजे त्याचा मावा तयार करा.

  3. 3

    तयार मावा अजून चांगला भाजून घ्या. पॅन सुटेपर्यंत चांगला भाजून घ्या. त्यात वेलची पावडर टाका...

  4. 4

    एका पॅनमध्ये तगार करण्यासाठी साखर घ्या. त्यामधे थोडं पाणी टाकून पाक करायला ठेवा. त्यात एक चमचा तूप टाका गोळीबंद पाक तयार करा.

  5. 5

    तयार पाक एका चमच्याने हलवत चांगला थंड करून घ्या. तयार आहे तगार. कुठल्याही मिठाई साठी आपण हे वापरू शकतो. साखरेपेक्षा याची चव वेगळी असते. याला साखरेचा रवा देखील म्हणतात. तयार तगार चाळणीने चाळून घ्या.

  6. 6

    भाजलेला मावा आणि तगार एकत्र करून चांगले मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोलाकार असे पेढे बनवून घ्या. तयार पेढे तगार मध्ये घोळवून घ्या. तयार आहे स्वादिष्ट मधुरा चे पेढे. 😊

  7. 7

    तयार पेढे पिस्ता काप ने गार्निश करून ते देवाला अर्पण करा... 🌸हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की🌸...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes