सांबारवडी (sambarwadi recipe in marathi)

Kusum patil
Kusum patil @cook_24837083
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. २५० ग्रॅम कोथिंबीर
  2. ५० ग्रॅम खोबरे
  3. 2 टीस्पूनखसखस
  4. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  5. 2बारीक चिरलेला कांदा
  6. 1/4 टीस्पूनलिंबाचा रस
  7. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. २०० ग्रॅम बेसन पीठ
  10. १०० ग्रॅम मैदा
  11. 2 टीस्पूनतांदळाचे पीठ
  12. 2 टीस्पूनतेल
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम आपण सांबर वाडी चा मसाला तयार करून घेऊ कढईमध्ये तेल टाकून आले-लसूण पेस्ट कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्या

  2. 2

    आता कांदा झाल्यानंतर त्यात खूप ग्रह आणि खरच छान होऊद्या ते झाल्या नंतर त्यात तिखट गरम मसाला टाकून कोथिंबीर घाला कोथिंबीर छान बारीक कापून घ्या त्यात काड्या नकोत

  3. 3

    पीठ मैदा आणि तांदळाचे पीठ सर्व मिक्स करा त्यात ओवा तेल घालून छान कणिक मळून घ्या मग सारण ठेवा

  4. 4

    ते छान पॅकेट सारखं पॅक करून त्याच्या सर्व कडा बंद करून घ्या

  5. 5

    आता त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घ्या आणि गरम गरम टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा आणि सांबर वडी चा स्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kusum patil
Kusum patil @cook_24837083
रोजी

Similar Recipes