पमकीन रोल (pumpkin roll recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

पमकीन रोल (pumpkin roll recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
तीन लोकांसाठी
  1. १०० ग्रॅम भोपळा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनबेसन
  5. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  6. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  8. 1 टेबलस्पूनधना पावडर
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. चवीनुसार मीठ
  12. तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात भोपळा किसून घ्यावा

  2. 2

    नंतर त्यात वरील सर्व जिन्नस व मीठ घालून गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करावे.

  3. 3

    वरील मिश्रणाचे छोटे रोल करून घ्यावेत

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून त्यात हे रोल दोन्ही बाजूने मंद आचेवर चांगले तळून घ्यावेत.

  5. 5

    तळून झाल्यावर हे रोल सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes