रागी पेस्तो पास्ता (ragi pesto pasta recipe in marathi)

#पास्ता
पास्ता हा इटालियन खाद्य संस्कृती चा खूप महत्वाचा घटक वेगळ्या आकाराचे वेगळ्या नावाचे वेग वेगळ्या प्रकारे केले.. कुठल्या ही प्रकारे करता येतो....आप्ल्या कडे आपण पास्ता विकत आणतो पण इटली मधे हा घरो घरी ताज़ा बनतो तसाच आज मी नाचणी च्या पिठाचा पौष्टिक असा रिब्बिन पस्ता केलाय..
रागी पेस्तो पास्ता (ragi pesto pasta recipe in marathi)
#पास्ता
पास्ता हा इटालियन खाद्य संस्कृती चा खूप महत्वाचा घटक वेगळ्या आकाराचे वेगळ्या नावाचे वेग वेगळ्या प्रकारे केले.. कुठल्या ही प्रकारे करता येतो....आप्ल्या कडे आपण पास्ता विकत आणतो पण इटली मधे हा घरो घरी ताज़ा बनतो तसाच आज मी नाचणी च्या पिठाचा पौष्टिक असा रिब्बिन पस्ता केलाय..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथींबीर, बेसिल/तुळशी ची पाने, लसुण, अर्धे पार्मेसान चीज़, अर्धे ऑलिव तेल,काजू,बदाम,एक टीस्पून मिरे पुड, एकत्र करुन बारिक पेस्ट तैय्यार करा हा झाला कोथिंबिर चा पेस्तो सौस
- 2
नाचणी चे पिठ उकड घेउन किंवा ज्वारीच्या पिठा सारखे गरम पाण्यानी भिजवुन घेउन लाटून लांब पप्ट्ट्या कापुन घ्या. किंवा तुम्हाला आवडेल तो आकार करा
- 3
पाणी उकळून त्यात थोडे मीठ घाला व नाचणी चा ताजा पास्ता पाच ते सात मिनिट उकळू द्या. दुसरीकडे ऑलिव तेल पॅन मधे घालुन चिरलेला टोमैटो घाला व थोडा परता व उकळलेला पास्ता त्यात घाला कोरडा वाटत अस्ल्यास तेच पाणी घालुन ओलसर करु शकतो.
- 4
आता लागेल तसा पेस्तो सौस घाला व लागल्यास पाणी घाला व छान एकत्र करा व एक-दोन मिनिट गरम करा व सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता पास्ता असतो नुस्ता नासतापास्ता असतात मैद्याच्या कणकेच्यातसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्यापास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे Devyani Pande -
बेसिल वाॅलनट पेस्तो (basil walnut pesto recipe in marathi)
#walnuttwists वॉलनट ट्विस्ट या थीम साठी मी आज घेऊन आले आहे बेसिल वाॅलनट पेस्तो.. खूप सोपी साधी तरी पण स्वादिष्ट आणि तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी.. अक्रोड चा आकार आपल्या मेंदू सारखा असतो म्हणूनच बुद्धी तल्लख ठेवण्याचे काम अक्रोड करतोच त्याचबरोबर शरीराला दिवसभर ऊर्जा पुरविण्याचे काम देखील करतो...अक्रोड मध्ये ओमेगा-3 , vitE हा घटक असतो तसेच त्वचेतील कोलेजन वाढवण्याचे काम करते ..यासारखे अनेक फायदे आपल्याला अक्रोड खाण्यापासून मिळतात ..त्यामुळे साधारणपणे एक मुठभर किंवा सात ते आठ अक्रोड दिवसभरात रोज खाल्ले गेले पाहिजेत असं डायटीशियन आवर्जून सांगतात.. हे अक्रोड आपण खूप वेगवेगळ्या प्रकाराने आहारात आणत असतो.. त्यामुळे आपल्या आहारात व्हेरीएशन्स तर येतातच आणि तीच तीच चव आपण टाळू शकतो आणि अक्रोड खाऊन आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळवून देऊ शकतो.. चला तर मग आज आपण बेसिल वॉलनट पेस्तो ही इटालियन रेसिपी आपण बघू पास्ता स्पगेटी यामध्ये हा बेसिल वॉलनट पेस्तो वापरतात.. माझ्या घरी माझ्या मुलांना हा पेस्तो खूपच आवडतो त्यामुळे ते दोघं ब्रेडबरोबर इतकंच काय पोळीबरोबरसुद्धा खातात..किंवा नुसतं पण खातात..😀 Bhagyashree Lele -
पास्ता इन पेस्तो सॉस (pasta in pesto sauce recipe in marathi)
#पास्ता फुसिल्ली पास्ता बरेच जण स्पायरल पण म्हणतात Sonali Shah -
मॅगी मसाला पास्ता विथ आल्फ्रेदो सॉस (masala pasta recipe in marathi)
#पास्ताकाहितरी इनोवेशन विद इटालियन पास्ता आणी क्लासिक मैगी मसाला. Komal Jyoti -
पेस्तो पास्ता (pesto pasta recipe in marathi)
#mfrपेंने पास्ता विथ व्हेजि न ड्रायफ्रूईट्स व थाई बेसिल युनिक टेस्टी न हेलथी कॉम्बो👌👍☺️करायला सोप व टेस्ट मे बेस्ट असा हा पास्ता.मी थाई बेसिल घरातील कुंडीत मस्त वाढवलीय. Charusheela Prabhu -
क्यावाटेली पेस्तो व्हेजिटेबल पास्ता..(vegetable pasta recipe in marathi)
#पास्ताजेव्हा कुकपॅड वर पास्ता करण्याची थीम मिळाली.. मला खूप आनंद झाला.. कारण माझ्या मुलींना पास्ता खुप आवडतो. माझ्या विचार करण्याची गती वाढली... कि मी कुठल्या प्रकारचा पास्ता करावा. आणि माझी एक इच्छा देखील होती... एकदा तरी मी घरीच पास्ता स्वतःच्या हाताने करून बघेन.. पण पास्ता मशीन माझ्याकडे नसल्याने मी ते कसे करणार.. तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत.. माझ्या प्रयत्नाला यश आले... मी मशीन शिवाय फोक वर पास्ता बनवून बघितला. छान जमला. अजुन एक मला मैद्याचा वापर कमीत कमी करायचा होता.. तेही शक्य झाले...मैत्रिणीनो मी जो घरी पास्ता बनविला त्याला... *क्यावाटेलीपास्ता* असे म्हणतात... हा पास्ता दक्षिण इटली मध्ये खूप चालतो. तीथे हा प्रकार खूप केला जातो...ही रेसिपी करताना मी माझा इंडियन टंच देखील दिला बर का... त्याशिवाय आपली रेसिपी पुर्ण होऊच शकत नाही.. हो न.. यामध्ये बेसिलचा वापर केला जातो. आणि ते आता इथे भेटणे शक्य नसल्याने मी त्याऐवजी तुळशीच्या पानाचा वापर केला आहे.. आणि ताज्या बनवलेल्या पास्त्याला.. पास्ता फ्रेस्को म्हंटले जाते..चला करायचा मग... *क्यावाटेली पेस्तो व्हेजिटेबल पास्ता.*.. 💕💃 Vasudha Gudhe -
पास्ता स्प्रिंग रेव्हिओली (pasta spring ravioli recipe in marathi)
#पास्तारेव्हिओली म्हणजे एक छोटे गोल किंवा चौकोनी आकाराचे पास्ता पाकीट की ज्यात मिट, फीश, आणि भाज्या स्टफ करतात ही इटालियन पास्ता डीश आहे.मी थोडे फ्युजन करून यात रेड पास्ता स्टफ केला आहे.आणि वरून व्हाईट सॉस मस्तच. Suvarna Potdar -
रागी पॅनकेक (ragi pancake recipe in marathi)
#GA4 #week 20#ragi नाचणी हि पौष्टिक आहार आहे.थंडीत उर्जा निर्माण करण्यासाठी नाचणी, बाजरी या धान्यांचा वापर करता येतो.पॅनकेक हि रेसिपी अगदी झटपट बनवता येते. Supriya Devkar -
ऐगमिक्स पास्ता (eggmix pasta recipe in marathi)
पास्ता जरी इटालियन प्रकार असला तरी तो विविधतेने नटलेला हा पदार्थ बनवायला Supriya Devkar -
अंकुरीत रागी पास्ता(होम मेड) (ankurit ragi pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता हा लहान मुलांचा जिव्हाळ्याचा पदार्थ. पण तोच आपण मैदा न वापरता वेगळ्या पिठापासून बनवला तर? नक्कीच त्याची पौष्टिकता व गुणवत्ता वाढेल. त्याच दृष्टीने मी हा अंकुरित रागी पास्ता घरी बनवला आहे.मुले असेही कमी पौष्टिक पदार्थ खातात पण त्याच पदार्थांना पौष्टिक त्याचा दिल्यानंतर ते पदार्थ अतिशय सुंदर होतात नक्की करून बघा. Shilpa Limbkar -
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
लजानिया पास्ता (lasagna recipe in marathi)
#पास्तापास्ता ही इटालियन लोकांची खाद्य संस्कृती आहे. पण हल्ली घरोघरी पास्ता केला जातो आणि लहान मुलांपासून मोठयांपर्यंत सर्वांचीच आवडती डिश झाली आहे. आज मी असाच एक पास्त्याचा प्रकार केला आहे त्याला म्हणतात लजानिया पास्ता. भरपूर भाज्या , रेड सॉस, व्हाइट सॉस यांनी पूर्ण आणि एकदम टेस्टी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली.. Devyani Pande -
व्हाइट साॅस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)
#cooksnap#व्हाइट साॅस पास्तारेड पास्ता हि नेहमीची आवडीची रेसिपी.खूप दिवस झाले व्हाइट साॅस पास्ता बनवायचा होता . इटालियन पास्ता मध्ये व्हाइट साॅस पास्ता हि खूप प्रसिद्ध आहे. चला तर मग आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
क्रिमी इटालियन सॉसेज मॅकरोनी पास्ता (italian macaroni pasta recipe in marathi)
#पास्ता मलईदार पांढरा मॅकरोनी पास्ता सॉस.मऊ आणि चवदार पेन पास्तासह मलईदार पांढर्या सॉससह बनविलेले एक सोपा आणि लोकप्रिय चीसी पास्ता रेसिपी. कृती इटालियन पांढ -्या रंगाच्या पास्तापासून खूपच प्रेरित आहे.मलईदार इटालियन सॉसेज पास्ता ही कौटुंबिक आवडती इटालियन मॅकरोनी पास्ता रेसिपी आहे! Amrapali Yerekar -
फिश पास्ता (fish pasta recipe in marathi)
फिश पास्ता हा बनवायला सोपा आहे नेहमीचा जोपासता आहे त्यालाच ची टेस्ट आली तर खायला छान लागतो नॉनव्हेज टीरियन लोका यांना हा पास्ता फार आवडतो चला तर मग बनवूयात फिश पास्ता. Supriya Devkar -
टेक्स मेक्स लोडेड पास्ता बेक (baked pasta recipe in marathi)
#पास्ता टेक्स मेक्स लोडेड पास्ता बेक हा एक मेक्सिकन आणि इटालियन क्यूजीन चा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे . वन पॉट मिल आहे आणि पार्टी साठी एकदम मस्त पर्याय आहे. Monal Bhoyar -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp लहान मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे पास्ता. पास्ता स्पायसी न बनवता सॅलड बनवले तर कच्च्या भाज्या ही पोटात जातात सोबत. Supriya Devkar -
पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)
#GA4 #week5 पास्ता हा एक इटालियन पदार्थ आहे जो पीठापासून बनवला जातो. पीठाची कणिक मळून त्याला वेगवेगळ्या तर्हेचे आकार देऊन पास्ता बनवतात. पास्ता आपण बेक करु शकतो, तळू शकतो किंवा पाण्यात शिजवूनही खाऊ शकतो.इटालियन हा क्ल्यु ओळखून मी माझा आवडता रेड साॅस पास्ता आज करणार आहे. Prachi Phadke Puranik -
पेस्तो राईस (Pesto Rice Recipe In Marathi)
पटकन होणारा कलरफुल टेस्टी असा हा राईस खूप छान होतो Charusheela Prabhu -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#SP#पास्तासॅलडआज कालच्या मुलांना आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. हेच पदार्थ जर आपण त्यांना घरी करून दिली तर, त्यांचे आरोग्य जपले जाते... पास्ता ही अशीच एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी...विविध प्रकारच्या सॉसेस मध्ये हा पास्ता बनविला जातो. विविध भाज्यांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे सहाजिकच त्याची पौष्टिकता वाढते. म्हणूनच हा पास्ता अजून हेल्दी करण्यासाठी मी आज *पास्ता सॅलड* केले आहे.. अप्रतिम असे चवीला आणि तेवढीच हेल्दी देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
नाचणी (नागली/रागी) डोसा (nachni dosa recipe in marathi)
#नाचणी/रागी डोसा. नाचणी हे श्रीधान्य आहे.लोहाचे प्रमाण यात जास्त आहे. नाष्टयासाठी पौष्टिक, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हीट पास्ता (होममेड) (wheat pasta recipe in marathi)
#पास्तामी गव्हाचे पिठ वापरुन घरीच पास्ता बनवला आहे.व पास्ता सौस साठी पंण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे Bharti R Sonawane -
-
वेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 पास्ता ही एक इटालियन डिश आहे.बनवायला सोपी आणि सगळ्यांना आवडणारी ही डिश.रेड, व्हाइट आणि पिंक सॉस पास्ता हे तीन प्रकार फार प्रसिद्ध आणि सगळी कडे मिळणारे पास्ता सॉस चे प्रकार. तसच पास्ता चे ही भरपूर प्रकार आहेत. पेने, स्पेघेट्टी,मॅक्रोनी , etc..मी आज रेड सॉस मॅक्रोनी पास्ता ची रेसिपी शेअर करत आहे. Aditi Shevade -
पेस्तो पास्ता (Pesto Pasta Recipe In Marathi)
#prमाझ्याकडे पार्टी म्हटली म्हणजे पास्ता ठरलेलाच असतो घरात सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो मग हा पालकची पेस्ट तयार करून पास्ता तयार केला जो खायला खूप चविष्ट लागतो पालक असल्यामुळे हेल्दी पण होतो.त्यात आवडीनुसार अजूनही भाज्या वापरू शकतो मी कोणचा वापर करून हा पास्ता तयार केला आहे पालक आणि कोणचे कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून अशाप्रकारे तयार केले आहे. Chetana Bhojak -
पास्ता चाट बास्केट (pasta recipe in marathi)
#पास्ता चाट हा प्रकार सगळ्यानांं आवडतो. आणि पास्ता म्हटलंं कि एकदम चिजी खायला सर्व तयार असतात. म्हणुन वेगळ काहितरी बनवण्याचा विचार केलाय. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
देसी स्टाईल मॅकरोनी पास्ता (desi macaroni pasta recipein marathi)
#पास्ता पास्ता हे पारंपारिक इटालियन मुख्य अन्न आहे येथे मकरोनी पास्ता रेसिपी आहे जी अगदी सोपी आहे. त्याची चव छान आहे. ही देसी स्टाईल पास्ता आहे Amrapali Yerekar
More Recipes
टिप्पण्या