उपासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

गोल्डन आप्रोन ३ चा २५ व विक चालू झाला व बघता बघता गोल्डन अप्रिन थीम पूर्ण झाली. या विक मधे कटलेट हा शब्द वापरून उपासाचे कटलेट तयार केले.
#goldenapron3
#week25
#cutlet

उपासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)

गोल्डन आप्रोन ३ चा २५ व विक चालू झाला व बघता बघता गोल्डन अप्रिन थीम पूर्ण झाली. या विक मधे कटलेट हा शब्द वापरून उपासाचे कटलेट तयार केले.
#goldenapron3
#week25
#cutlet

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४५ मिनट
३-४ व्यक्ती
  1. 3मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  2. 1 कपराजगिरा पीठ
  3. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  4. 2 चमचेतिखट
  5. चवीप्रमाणेमीठ
  6. 1/2 कपतेल
  7. 1/2 चमचाजिरपुड

कुकिंग सूचना

३०-४५ मिनट
  1. 1

    प्रथम ३ बटाटे उकडून घ्यावे. साबुदाणे धुवून रात्रभर पाणी टाकून ठेवावं व भिजवावे.

  2. 2

    नंतर बटाटे कुस्करून घ्यावे साबुदाणा व राजगिरा पीठ एकत्र करून घ्यावं त्यात मीठ चवीनुसार तिखट चवीनुसार व जिरेपूड घालून सगळं मिश्रण एकत्र करावं

  3. 3

    नंतर ह्या मिश्रणाचे कटलेट तयार करून घ्यावे

  4. 4

    नंतर एका तव्यावर तेल गरम करून त्यामध्ये कटलेट चांगले २नी बाजूंनी खरपूस होई पर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावे

  5. 5

    नंतर खजूर चटणी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes