बेंगन भाजा.. (baingan bhaja recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #week4
पोस्ट -2 #पर्यटन...बँगाली लोका़ची ही रेसीपी अलीकडे सगळेच करतात ....माझी मैत्रीण बँगाली आहे तीच्याकडे नेहमीच बँगन भाजा बनतो ती वेगवेगळ्या प्रकारे पण बनवते ...पण मीजेव्हा खाल्ले तेव्हा मलाही छान वाटले ...आवडले ...नंतर मी पण करून खाऊ घातले घरच्यांना आणी त्यांनाही आवडले ...ती कोलकता ला राहाते ..लग्न झाले नी ईकडे राहायला आले ...मी जेव्हा जाईल तेव्हा पण.... तीथली बँगाली लोकांची रेसीपी मला आवडल्या मूळे ...आणी बनवल्यामूळे आज पोस्ट केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3मोठ्या साईजचे वांगे(जांभळे,हीरवे कोणतेही)
  2. 3 टेबलस्पूनतांदळाचे पिठ /बेसन
  3. 3 टेबलस्पूनबारीक रवा
  4. 1 टेबलस्पूनतीखट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 2 टीस्पूनलींबू रस / आमचूर पावडर
  9. 1 टीस्पूनतेल मसाल्यात आँप्शनल
  10. 1 टीस्पूनधणेपूड
  11. 3 टेबलस्पूनतेल शँलो फ्राय साठी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम वांगे धूवून पूसून गोल साधारण जाडीच्या स्लाईस कापणे...

  2. 2

    नंतर सगळे मसाले एका डीश मधे काढून घेणे..+.धणेपूड नंतर अँड केले....

  3. 3

    नंतर ते सगळ साहीत्य मीक्स करून लींबू रस आणी तेल टाकून परत मीक्स करणे....

  4. 4

    आणी हे सगळ मीक्चर वांग्याच्या स्लाईसला दोन्ही कडून व्यवस्थित लावून घेणे...

  5. 5

    आणी 5 मींट झाकून ठेवणे....

  6. 6

    नंतर गँसवर तवा गरम करून त्यावर तेल टाकणे आणी वांग्याच्या स्लाईस ठेवणे वरून परत तेल टाकणे थोड...आणी लो ते मीडीयम आचेवर खरपूस भाजून घेणे

  7. 7

    नंतर एका प्लेट मधून काढून घेणे अशा प्रकारे सर्व तयार करणे...

  8. 8

    आणी जेवणात सर्व करायला तयार बेंगन भाजा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes