"मसाला शेंगदाणे" (masala shengdane recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

"मसाला शेंगदाणे" (masala shengdane recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिनिट
  1. 200 ग्रॅम शेंगदाणे
  2. 2 चमचे पिठीसाखर
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1/2 चमचामीठ
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/2 चमचाचाट मसाला
  7. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

२०मिनिट
  1. 1

    प्रथम एका कढईत शेंगदाणे घेऊन सात ते आठ मिनिटांपर्यंत लो फ्लेमवर भाजून घ्या.नंतर त्याची साल काढून घ्या.

  2. 2

    आता एका कढईत एक चमचा तेल घालून, त्यात आधी हळद, अन् नंतर सोललेले शेंगदाणे घालून अर्धा मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आता गॅस बंद करून त्यात पिठीसाखर, तिखट, हळद, मीठ, आणि चाट मसाला घालून छान मिक्स करा.तयार मसाला शेंगदाणे खाण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes