जवळा चटणी (jawala chatni recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
#रेसिपीबुक #week4
आवडते ठिकाण कोकण
कोकणात नाॅनव्हेज खाण्याची फार चंगळ असते, खूप चविष्ट पदार्थ असतात, कोकणातील घरगुती पद्धतीचा जवळा अप्रतिम लागतो. मी गेल्यावर आवर्जुन खाते.
जवळा चटणी (jawala chatni recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
आवडते ठिकाण कोकण
कोकणात नाॅनव्हेज खाण्याची फार चंगळ असते, खूप चविष्ट पदार्थ असतात, कोकणातील घरगुती पद्धतीचा जवळा अप्रतिम लागतो. मी गेल्यावर आवर्जुन खाते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम जवळा चांगला साफ करून, भाजुन घ्यावा. कांदा तेलावर चांगला परतून घ्यावा. मग त्यात लाल तिखट, काश्मिरी लाल, हळद, हिरवी मिरची टाकून चांगले परतून घ्यावे.
- 2
मग त्यात जवळा धुऊन टाकावा, मीठ व कोकम टाकून ७-८ मिनिटे बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवावे.वरून कोथिंबीर टाकावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत वांग सुकां जवळा मसाला (Vang Sukka Jawala Recipe In Marathi)
#NVR कोकणात कधी मासांहार वाराच्या दिवशी पावसाळ्यात किंवा इतर दिवशी मासळी चांगली मिळाली नाही. तर साठवणीत ठेवलेला सुकां जवळा जेवणाची लज्जत वाढवतो.चला तर मग झटपट असा झणझणीत वांग सुकां जवळा मसाला बघू. Saumya Lakhan -
सुका जवळा मसाला
#lockdownrecipe day19आज घरात शिल्लक असलेल्या थोड्या सुक्या जवळा पासून जवळा मसाला बनवला. Ujwala Rangnekar -
ओला जवळा मसाला (ola javla masala recipe in marathi)
आमच्या गावाकडे ओला जवळा मसाला खूप प्रिय आहे, आणि आम्हाला पण खूप आवडतो.#AV Sushila Sakpal -
जवळा भुर्जी (jawla bhurji recipe in marathi)
मुंबई-कोकणातील अनेक घरांमध्ये आठवड्यातील ३ दिवस निदान तोंडी लावण्यापुरते तरी मासे लागतातच. पावसाळ्यात मासेमारी बंद असते तेव्हा ताजे मासे मिळत नाहीत. अशा वेळी सुके मासे आणि मुख्यत्वे जवळा हा तारणहार ठरतो :Dकोणत्याही भाजीत टाका, त्यात एकरूप होऊन स्वतःची चव सुद्धा अबाधित ठेवतो. अशा या जवळ्याची अंड्यासोबत मैत्री करत भुर्जी बनवली आहे.लता धानापुने यांची रेसिपी #Cooksnap करत, थोडा माझा ट्विस्ट देत "जवळा भुर्जी" बनवली आहे. सुप्रिया घुडे -
जवळा मसाला
#लॉक डाऊन नॉनवेज मधील सुकवलेले फिश मधाल ऐक प्रकार म्हणजे जवळा बऱ्याच . जणांच्या घरात जवळा असतोच करायला सोपा व चविष्ट प्रकार Chhaya Paradhi -
जवळा (javla recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी काॅन्ट स्टे रायगड जिल्ह्यातील काही खेडेगावात हा सुख्खा #जवळा सुकट केली जाते. जबरदस्त लागतो.👌😋बिना तेलाचा सुख्खा जवळा रेसिपी चला पाहुया मग...अतिशय साधा सोप्या पद्धतीने करायचा. Archana Ingale -
सुका जवळा भरलेली वांगी
#स्टफडWeek 1आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मांसाहार तर व्हायला पाहिजे ना. पण मच्छी मार्केट म्हणजे गर्दीचे ठिकाण आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये गर्दी मध्ये जाणं टाळायला हवं. म्हणून घरात जे आहे त्याचं काहीतरी बनवायचं ठरवलं. फ्रिजर मध्ये सुका जवळा होता आणि छोटी वांगी पण होती. म्हणून जवळा भरून वांगी करायचं ठरवलं. बनवायला वेळ लागतो पण खुप टेस्टी लागतात. स्मिता जाधव -
जवळा भजी (javla bhaji recipe in marathi)
#fdr फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने मी ही जवळा भजी ची रेसिपी माझी सख्खी शेजारीण जी वेळोवेळी माझ्या व सर्वांच्या मदतीला धावून येते तिला डेडीकेट करीत आहे Aparna Nilesh -
जवळा कैरी मसाला (javla kairi masala recipe in marathi)
कोकणात पावसाळ्यात बनवली जाणारी हमखास डिश...!! Shital Siddhesh Raut -
उपजे (upaje recipe in marathi)
#रेसिपिबुूक #week4पर्यटन स्थळ कोकण. माझ्या कुटुंबाचे आवडते ठिकाण म्हणजे कोकण .आम्ही तीनदा गेलेलो पण अजूनही चला कोकणात आम्ही तयार.तेथील बऱ्याच आठवणी आहे व खाण्याची मज्जाच.पण एक पदार्थ मला अतिशय भावला तो म्हणजे उपजे.खूपच छान आणि वेगळा प्रकार आहे व अतिशय सात्विक. Rohini Deshkar -
जवळा कोशिंबीर (javda koshimbir recipe in marathi)
#GRआम्ही कोळी असल्यामुळें ओल्या माश्या पासून सर्वच सुखे मासे आम्ही बनवतो. सुखे मासे बहुतेक आम्ही पावसाळ्यात च बनवतो. जवळा ची कोशिंबीर आमच्या घरी सकाळ चा नाश्ता बाहेर पाऊस आणि गरम गरम तांदळाची भाकरी या सोबत खूपच छान लागते. तुम्ही पण बनवून बघा. नक्की आवडणार तुम्हाला आरती तरे -
सोलकढी. (कोकण कढी) (solkadhi recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्राची कोकण थीम बघून मला फार आनंद झाला...माझा बराच कोकण भाग फिरणं झालं. कोकण म्हटलं की समुद्राचा भाग आपल्या डोळ्या समोर येतो...सोलकढी कास कोकणात , गोव्यात बघायला मिळते..सोलकढी नारळाचे दूध काढून आणि कोकम च आगळ (जुस) काढून. बनवली जाते..कोकम पासून भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन मिळते..कोकम चे भरपूर फायदे आहेत..कोकम ही फार थंड असते.. त्यामुळे उनाल्यात त्याचे शरबत रोजच्या आहारात समावेश करावा... Usha Bhutada -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझे आवडते पर्यटन स्थळ Girija Ashith MP -
झणझणीत सुकट (जवळा) (sukat recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की प्रथम आठवते ती सुकी मासळी आज मी अशीच झणझणीत सुकट बनवली आहे Rajashree Yele -
-
"जवळा (सुकट) चटणी (javda chutney recipe in marathi)
#GR "जवळा (सुकट) चटणी आणि "झिंगा भुर्जी" Cookpad India आज मला माझ्या मुलांचे लहानपणी चे बोल आणि खुप साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला आहे..या रेसिपी मुळे.. मी यापुर्वीही एका रेसिपी मध्ये सांगितले होते मी पुर्वी रहात होती तिथे सगळ्या जातीधर्माचे लोक होते..अशाच एका शेजारणी कडे झिंगा भुर्जी या रेसिपी ची ओळख झाली. आज जवळा चटणी बनवताना आठवण झाली म्हणून ती रेसिपी ही मी शेअर करत आहे..चवीला खुप छान लागते. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
झणझणीत सुका जवळा (sukka jawala recipe in marathi)
लॉकडाऊन मध्ये जेव्हा चिकन,फीश मिळत नसे तेव्हां सुकी मच्छी चा आधार पण सुखावह वाटला आणि आज रविवारी चिकन-मटणाच्या दुकानापुढे भलीमोठी रांग असल्याने पुन्हा सुका जवळा व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
सोलकढी (कोकण कढी) (Solkadhi recipe in marathi)
#ks1 महाराष्ट्र थीम बघून मला फार आनंद झाला. माझा बराच कोकण भाग फिरणं झालं आहे.कोकण म्हटलं की समुद्राचा भाग डोळ्या समोर येतो. सोलकढी खास कोकणात, गोव्यात बघायला मिळते..सोलकढी ही नारळाचे दूध काढून आणि कोकम चे आगळ काढून बनवली जाते.कोकण मध्ये भरपूर प्रमाणात सी व्हिटॅमिन मिळते.कोकम चा गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हल्यात आपल्या आहारात समावेश करावा.. Usha Bhutada -
कैरी सुका जवळा (kairi suka jawala recipe in marathi)
मैत्रिणींनो आज-काल मच्छी इतकी महाग झाली कीसर्वसामान्यांना दुरून डोंगर साजरे. तरी घरी ठेवणीतली सुकी मच्छी असते म्हणून आज त्याचाच बेत केला आहे. या रेसिपीमधे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे. Jyoti Gawankar -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#KS1#सोलकढीकोकणात जिकडे तिकडे नारळाची झाड.... आणि प्रत्येक पदार्थात नारळाचा जास्तीत जास्त वापर असतो....नारळ आणि कोकम दोन्हीही घरचेच मग काय जेवण कितीही जड होवू दया.....ते सहज पचवण्याची जवाबदारी ही सोलकढी ची असते.....अतिशय पौष्टिक पित्तनाशक आणि आरोग्यदायी ही कोकण स्पेशल सोलकढी....मला तर खूपच आवडते....कोकणात गेले की रोजच या वर ताव मारायचो....आमची कोकण एक्सप्रेस ही सोलकढी पहिली की थामते आणि तुमची....😋😋 Shweta Khode Thengadi -
-
उपजे (upaje recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4,माझ्या आवडते पर्यटन स्थळ म्हणजे कोकण.आम्ही तीन वेळा गेलो तरी कुणी चला कोकणात तर पुन्हा जाऊ. खाण्या ची खूपच मज्जा कोकणात.पण मे खाल्लेला हा पदार्थ फार जुना व घरगुती आहे तो बाहेर मिळत नाही.पण आम्हाला तेथील एका काकूंनी दिला होता.खूपच आवडला सर्वांना.तो म्हणजे उपजे. Rohini Deshkar -
जवळा पाव (javla pav recipe in marathi)
मालवणी जत्रा म्हणलं कि त्यात कोकणी पदार्थ आलेच. मला मालवणी जत्रेत गेल्यावर तिथला जवळा पाव नाही खाल्ला कि बेचैन होतं :-P #KS6 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ६ : जत्रा फूड साठी मी मालवणी जत्रेतील एक पदार्थ - पहिली पाकाकृती म्हणून सादर करत आहे - जवळा / कोलीम पाव. सुप्रिया घुडे -
-
सुका जवळा भाजी
मासे मिळाले नाही की सुके मासे मदतीला धावून येतात, याची चव जरा उग्र असली तरी भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर असा अडल्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या सुक्या मासळीचा एक आवडता प्रकार... जवळा. Minal Kudu -
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
चिली गार्लिक चटणी (chili garlic chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ही चटणी थोडी तिखट असते। गुजराती डिशेस सोबत छान लागते। Shilpak Bele -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13146022
टिप्पण्या