कोथिंबीर पोहे (kothimbeer pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोलीस खोबरे कोथिंबीर मिरची गूळ यांची जाडसर चटणी करून घ्यावी त्यात लिंबूरस व मीठ मिसळावे. झाड पोहे भिजवून निथळत ठेवावे. कढईत तेल चांगले गरम झाल्यावर त्यात राई
- 2
आता फोडणीवर वाटलेला हिरवा मसाला घालावा व दोन मिनिटे छान परतावा. त्यावर मीठ व काळी मिरची पूड घालावी व मग भिजवलेले पोहे घालावेत
- 3
छान एकजीव करून झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी गरमागरम हे कोथिंबीर पोहे सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋#BRK ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
-
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkबाहेर छान पाऊस पडतोय. आणि आज सकाळी जेवण लवकर झाल्यामुळे.. दूपारला काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा झाली... खूप दिवसांपासून मी पोहे खाले नव्हते..फोटोग्राफी क्लास चा होम वर्क पण करायचा होता.. म्हणुन मग म्हटले चला पोहे करूच आपण आज.. एकाच वेळेस दोन्हीही कामे होतील.. जीभेचे चोचले पण पुरवले जातील.. आणि होम वर्क पण होऊन जाईल... 💕💃 Vasudha Gudhe -
पापड पोहे (papad pohe recipe in marathi)
#goldenapron3#पापड#आठवडा२३#फोटोग्राफी#पोहा Gautami Patil0409 -
-
-
-
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#GA4 #week1आपण नेहेमी कांदे पोहे, मटार पोहे, दडपे पोहे करतो. पण जेव्हा कांदा खायचा नसतो त्या वेळेस बटाटे पोहे हा पर्याय चांगला असतो. बटाटा घातल्यामुळे पोहे छान मऊ होतात. माधवी नाफडे देशपांडे -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#दडपे पोहे Rupali Atre - deshpande -
-
व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले. Shubhangi Ghalsasi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod -
-
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीमी पोह्यामध्ये ठेचलेला लसूण फोडणीला घालते त्यामुळे त्याचा स्वाद मस्त येतो. आज नाश्त्याला बटाटा पोहे केलेत, या खायला.... Deepa Gad -
-
-
दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे#Cooksnap Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹 दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13168435
टिप्पण्या