कुकिंग सूचना
- 1
जाडे पोहे स्वच्छ निवडून मग धुवून घेतले. कांदे आणि मिरच्या बारीक चिरुन घेतल्या. कडिपत्ता पाने धुवून घेतली.
- 2
कढई मधे तेलात फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, मिरच्या आणि कडिपत्ता घालून जरा परतून त्यात वाटाणे घालून परतले. मग बारीक चिरलेला कांदा घालून परतला. मग त्यात हळद, मीठ आणि साखर घालून परतले.
- 3
कांदा परतल्यावर त्यात धुतलेले पोहे घालून चांगले परतून मग झाकण ठेवून वाफ काढली. आणि पोहे वाफवून घेतले.
- 4
गरमागरम पोहे आणि लिंबाची फोड ठेवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
कांदेपोहे
#goldenapron3 week11 poheकांदेपोहे हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप वेळा हेच पोहे खायला करतात. पूर्वी लग्नासाठी मुलीला बघायला जेव्हा मुलाकडची मंडळी यायची तेव्हा घरोघरी मुलीच्या हातचा हमखास बनणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. ते छान चवदार चविष्ट बनले असतील तर मुलीसाठी लगेचच पसंतीची पावती दिली जात. Ujwala Rangnekar -
पापड पोहे (papad pohe recipe in marathi)
#goldenapron3#पापड#आठवडा२३#फोटोग्राफी#पोहा Gautami Patil0409 -
-
-
-
-
-
-
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
-
-
पोहे
#फोटोग्राफीआईशप्पथ सांगते पोहे ही रेसिपी मी कधी पोस्ट करेल असे अजिबात वाटलं नव्हतं. दर २ दिवसाआड करते मी सकाळी नाश्त्याला. पण जो विचार आपण करत नाही तो करायला आपल्या समुदाय व्यवस्थापक भाग पाडतात हो...😜🙏 असो तर फोटोग्राफी वर्क शॉप च्या निमित्ताने का होईना पोहे ही रेसिपी पोस्ट झाली आणि माझी रेसिपी संग्रह (कूर्मगतीने🐢😜) पुढे दामटला. Minal Kudu -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod -
-
-
-
-
-
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीज्याला फास्ट फूड म्हणता येईल असा हा पदार्थ.पण फास्ट फूडसारखा जंकफूड नव्हे तर पौष्टिक,पोटभरीचा पदार्थ आहे. नूतन सावंत -
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीमी पोह्यामध्ये ठेचलेला लसूण फोडणीला घालते त्यामुळे त्याचा स्वाद मस्त येतो. आज नाश्त्याला बटाटा पोहे केलेत, या खायला.... Deepa Gad -
-
-
-
-
-
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
"कांदा पोहे"पोहे म्हटलं की कसे गरमागरम असावेत.तळलेले शेंगदाणे, कांदा नीट बारीक कापलेला हवा, कोथिंबीर भरपूर हवी, पोहे तुटलेले नसावेत, वरून थोडे ओले खोबरे खोवून घातले तर मजाच, सगळे कसे व्यवस्थीत स्टेप बाय स्टेप अगदी नजाकतीने बनवलेले असावेत.बाजुला लिंबाची फोड असावी.असे तुम्हाला ही वाटते ना.. मलाही वाटते हो.. पुर्वी मी तर ऐकले आहे, काही लोक लग्नासाठी नवरी मुलगी बघायला गेले तर पोहे कसे बनवलेत यावरून म्हणे मुलीची परिक्षा घेत असत..ते म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा, अगदी तसेच.. असे ही काही पोहे वेडे असतात.. जाऊदेत..आपण पोह्यांकडेच बघुया..तर आता राहिली खमंग फोडणी ती तर हवीच.. नाहीतर चव कशी येणार..पोहे बनवताना घरात असा मस्त फोडणीचा सुगंध आणि मिरचीचा ठसका आला पाहिजे.. घरात पोहे बनत आहे हे घरातील सगळ्यांना समजलेच पाहिजे एवढे नजाकतीने हे पोहे बनवले पाहिजे..पै पाहुणे आले की हे पोहे झटपट बनवायला बरे.. गरमागरम कांदा पोहे आणि सोबत वाफाळता चहा..आज..हा.. मस्तच.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12131240
टिप्पण्या