व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#फोटोग्राफी
कांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले.

व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)

#फोटोग्राफी
कांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
  1. २५०ग्रॅम पोहे
  2. ५० ग्रॅम कांदा
  3. ५० ग्रॅम टोमॅटो
  4. ५० ग्रॅम वांग
  5. ५० ग्रॅम कोबी
  6. २५ ग्रॅम ओले मटार
  7. २५ ग्रॅम स्वीट कॉर्न
  8. ८-१०हिरवी मिरची
  9. १/२लिंबू
  10. 1 टेबलस्पून मीठ
  11. २ टेबलस्पून साखर
  12. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. १ टीस्पून मोहरी,हळद,जीरे
  14. पाने कडीपत्ता

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ पाण्यामध्ये चाळणीत दूहून घेतले. त्यात हळद मीठ व साखर घालून पोहे एक सारखे करून घेतले. कढईत तेल तापत ठेवले त्यात फोडणी करून सर्व भाज्या फ्राय करून घेतल्या.

  2. 2

    भिझवलेले पोहे कढईत घातले व परतून घेतले. भा ज्या सॉफ्ट होण्यासाठी वाफ दीली. १० मिनिट मध्ये व्हेग पोहे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

Similar Recipes