थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
माझी आई उन्हाळ्यात हुरडा बनवण्याची आणि मग वर्ष भर ती थालीपीठ साठी वापरता येते असे आज मी पण थालीपीठ बनवले आहे.
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
माझी आई उन्हाळ्यात हुरडा बनवण्याची आणि मग वर्ष भर ती थालीपीठ साठी वापरता येते असे आज मी पण थालीपीठ बनवले आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण मिरच्या, लसूण, जिरे, खोबरे,ओवा, आणि मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी गॅसवर कढई तापत ठेवून त्यावर तेल गरम करून घ्यावे नंतर त्यात हिंग,काढीपातेची पाने आणि तीळ, हळद घालून फोडणी करावी यांच्यात
- 2
गहू चे पीठ बेसन पीठ आणि ज्वारी चे पीठ चाळून घ्यावे नंतर हे सर्व पीठ फोडणी मध्ये मिक्स करावे नंतर त्यात थोडे पाणी घालून मळून घ्या त्याचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ बनवावी तवावर तेल घालून छान भाजून घ्यावे
- 3
दही, चटणी,साॅस बरोबर छान लागतात
Similar Recipes
-
भाताचे थालीपीठ
माझी आई खूप छान थालीपीठ बनवायची ती देवा घरी गेली पण तीची आठवण म्हणून मी ही रोसिपी बनवली आहे Rajashree Yele -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
खमंग कुरकुरीत पंचमिश्रित थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात गरमागरम थालीपीठाची मजा काही वेगळीच. मग ते सात्विक कसे बनवले जाईल हा माझा प्रयत्न. धान्य मिश्रित.. असे थालीपीठ Saumya Lakhan -
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week16#Jowar (ज्वारी)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे Jowar म्हणजे ज्वारी.आज थालीपीठ केले आहे. एक वेगळाच ट्राय, पण लागत होते चमचमीत. लहान मुलं ते वयोवृद्ध पर्यंत खाऊ शकतात, पचायला पण हलके. यात वातूळ असे काहीच नाही.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत,Biryani, Orissa, Brownie, Spinach soup, Peri peri, Jowar Sampada Shrungarpure -
कोथिंबीरचे थालीपीठ (kothimbirche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक थालीपीठ हा प्रकार जवळजवळ प्रत्येक घरात बनत असतोच. मेथीचे, पालकाचे, काकडीचे असे अनेक प्रकारचे थालीपीठ घरोघरी बनत असतात. आज मी कोथिंबीर घालून थालीपीठ बनवले आहे. चला तर मग.... सरिता बुरडे -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने भाजणी पासून थालीपीठ बनवले जाते. मी घरी असलेल्या पीठापासून थालीपीठ बनवले आहे. ज्वारी, बाजरी, बेसन, गव्हाचे पीठ, तांदूळाच्या पीठाचा वापर केला आहे. Ranjana Balaji mali -
काकडी चे थालीपीठ (kakidiche thalipeeth recipe in marathi)
#स्टीमआज मुलाला आठवण आली काकडी चे थालीपीठ खायची , लॉक डाऊन मुळे मुलगा माझ्याच जवळ आहे नाही तर शिक्षणा साठी बाहेरगावी असतो त्या मुळे आता त्याला जे हवं ते मन भरून त्याला खायला घालता येत , आणि मुल असली की आपल्याला पण छान छान बणवयला इंटरेस्ट येतो ..म्हणून मुलासाठी खास आज बनवले Maya Bawane Damai -
गंजाचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#आई #mothersday"आई" प्रेम,त्याग,मया, वात्सल्य याची मुर्ती म्हणजे आई तीच्या आवडी बद्दल आपण काय लिहिणार . तीने आपली आवड कधी जपलीच नसावी बहुदा कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे घरच्या बाईचा वेळ """रांधा वाढा उष्टी काढा""" यातच जायचा आणि अशात ती बिचारी आपल्या आवडी निवडी कुठे जपणार . तरी पण तीला जे आवडतं ते इथे देण्याचा थोडा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे cookpad. मराठी ने आईच्या आवडीची डिश इथे देण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.Varsha Paithankar
-
थालीपीठ (मिक्स) (thalipeeth mix recipe in marathi)
# रेसिपी बुक#थालीपीठ -रोज रोज तेच पोळ्या खाऊन आपण कंटाळतो, म्हणून मग एक नवीन काही प्रकार करावा असा माझ्या मनात आला, मग मी हा नवीन प्रकार चा चविष्ट मिक्स पिठाची थालीपीठ बनवले आणि माझ्या घरच्यांना खूब आवडले . Anitangiri -
व्हेजिटेबल बिट थालीपीठ (vegetable beet thalipeeth recipe in marathi)
#cpm5#𝙬𝙚𝙚𝙠5#रेसिपी_मॅगझिन_ 🤩थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. 😜नुसतं बघून प्रेमात😍 पडावं असा तर नव्हेच.पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स... थालीपीठ तुमच्या खाद्यजीवनाचा भाग होऊन जातं.😊म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थानी अमराठी लोकांनाही वेड लावलंय, त्यात थालीपिठाचं नाव अग्रक्रमात आहे.😘👍👍👉थालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात. हल्ली डाएटची काळजी करणाऱ्यांमध्ये ज्वारी-बाजरी ही भरड धान्ये भलतीच डीमांडमध्ये आहेत, त्यांची थालीपिठात उपस्थिती असते. सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. 😜एरवी बीट🌰🌰, आनखी ही अशा भाज्यांना नाक मुरडणारी आपलीच मुलं घरातील इतर मंडळी त्यांना थालीपिठात एकरूप झाल्यावर आनंदाने स्वीकारतात.😋😋लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की फक्कड बेत जमतोच 😋😋😋🤗त्यामुळे लोह, फायबर्स, व्हिटामिन्स यांची हवी तेवढी रेलचेल करता येते.😛😜 हे बिट चे थालीपीठ खूप मस्त😋 लागतात मी माझ्या मुलाला नेहमी करून देते, मग चला तर तुम्ही ही करून बघा Jyotshna Vishal Khadatkar -
काकडीच्या खमंग पुऱ्या आणि थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week1माझी आवडती रेसिपि 1मला विशेषतः काकडीच्या या खमंग पुऱ्या खूप आवडतात,पण याच साठीच वापरलेल्या साहित्यात तेलकट कोणाला खायचे नसेल तर त्यांच्यासाठी खमंग थालीपीठ ही होते. Surekha vedpathak -
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5 आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.Dipali Kathare
-
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसिपीथालीपीठ म्हटलं की जी असतील ती पिठं व कांदा, मिरची घालून थालीपीठ केली तरी भाजणीपेक्षाही खूप छान होतात. पण आज मी भाजणीचे थालीपीठ केले आहे जी माझ्या काकीची ही रेसिपी आहे. Deepa Gad -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पाले कांद्याचे थालीपीठ (kandhyache thalipeeth recipe in marathi)
मी पाले कांद्याचे थालीपीठ बनवले अतीशय सूंदर लागत .... Varsha Deshpande -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा सर्वांचाच वीक पॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो आवडीने खाल्ले जाते. आज उपवासाला मी उपवास भाजणी पासून थालीपीठ बनवले आहे. Shama Mangale -
पोह्याचे थालीपीठ (Pohe Thalipeeth Recipe In Marathi)
#BRK#ब्रेकफास्ट रेसिपीआज जागतिक पोहे दिनानिमित्त पोह्याचे थालीपीठ. Sumedha Joshi -
ज्वारी चे थालीपीठ
# ज्वारी चे थालीपीठ खूप छान लागते....बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी आहे...चला मग करूया ज्वारी चे थालीपीठ... Kavita basutkar -
मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी_रेसिपी_चॅलेंज#मिक्स_पिठांचे_पौष्टिक_भालिपीठदिवाळी नुकतीच संपली आहे. या सणामध्ये भरपूर गोडधोड पदार्थ, तसेच तळकट-तुपकट पदार्थावर मस्त ताव मारला होता. आणि आपण सुट्टी संपल्यावर आपल्या रोजच्या कामांना आता जोमाने सुरवात करतोय. मग अशा वेळी जरा हेल्थ कडे लक्ष देण्याची गरज आहे. एवढे दिवस खाण्याची चंगळ केल्यावर कमी तेल तुप वापरुन पौष्टिक पदार्थ बनवले पाहिजेत. आपल्या कॅलरीज नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा. म्हणून मी घरात उपलब्ध असतील ती पिठं मिक्स करुन, कमी तेलात झटपट बनणारे पौष्टिक असे मिक्स पिठांचे खमंग थालिपीठ बनवले आहे. Ujwala Rangnekar -
खिचडी थालिपीठ (khichdi thalipeeth recipe in marathi)
थालीपीठ म्हटलं की खूप प्रकारचे कांदा, काकडीच भाजणी थालीपीठ आज काय झालं नाश्ता काय बनवायचा मग काल रात्री खिचडी केली होती ती उरली मग खिचडीला बारीक केला हाताने कांदा कोथिंबीर लाल तिखट धनेजिरे पूड ज्वारीचे पीठ मिलेट पीठ टाकलं आणि त्याचं थालीपीठ केलं खूप छान क्रिस्पी झालं Deepali dake Kulkarni -
-
पालक कोथिंबीर थालीपीठ (palak kothimbir thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे भाजणीचे असो किंवा इतर कोणत्याही पिठाचे, सगळ्यांना ते आवडते. आज मी पालक कोथिंबीर घालून केले. पालक मुलं विशेष आवडीने खात नाहीत. म्हणून आज असे थालीपीठ केले. kavita arekar -
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
लसूण पातीचे थालीपीठ (Lasun Patiche Thalipeeth Recipe In Marathi)
उंधियो करायचा म्हणून सर्व भाज्या घेण्यासाठी बाजारात फिरले आणि हिरव्या कंच अशा लसूणपातीने लक्ष वेधून घेतलं. उंधियो साठीच लसूण पात हवी होती,पण उरलेल्या लसूण पातीचे थालीपीठ बनवून पाहिले. अत्यंत सुंदर लसुणीचा एक वेगळा स्वाद आणि वास यामुळे थालीपीठ सुंदर लागले. चविष्ट झाले. Anushri Pai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13168846
टिप्पण्या (2)