कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळा चा काढून घ्या. दुधासोबत मिक्सर च्या भांड्यात बारीक करून घ्या.
- 2
एका पॅनमध्ये तयार मिश्रण गरम करायला ठेवा. त्यामध्ये वेलची पूड टाकून चांगले परतून घ्या.
- 3
दोन टेबलस्पून तूप टाकून चांगले ढवळून घ्या. नंतर त्यात साखर टाकून द्या. साखर टाकल्यानंतर त्यात मिल्क पावडर टाका. चांगले मिश्रण घट्ट होईल तोपर्यंत परतून घ्या.
- 4
मिश्रण कुठेपर्यंत परतल्यानंतर ते एका ट्रेमध्ये सेट करायला ठेवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हव्या त्या आकारात बर्फी कापून घ्या. पिस्ता काप ने गार्निश करून घ्या. मी इथे चंद्र आणि चांदणी या आकारात कापली आहे. आणि ती काळ्या रंगाच्या डिश मध्ये ठेवल्यामुळे छान दिसत आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
-
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रक्षा बंधनसाठी काही तरी वेगळी मिठाई केली आहे.कमी जिन्नस घेऊन तयार होणारी,चला चला मिठाईची चव घेऊ या ! ! Shital Patil -
अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस#सफरचंद #Appleही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात. Sampada Shrungarpure -
-
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
दुधी कोकोनट हलवा (dudhi coconut halwa recipe in marathi)
#gurदुधी भोपळा खूपच पोषक असतो.रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. Supriya Devkar -
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
नारळाची वडी जरा वेगळ्या पद्धतीने केली. लहान मुलांना आवडेल अशी. Chhaya Chatterjee -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
-
-
-
पपईची बर्फी (papaya chi barfi recipe in marathi)
#GA4 #Week23#Papaya हा कीवर्ड घेऊन मी पपईची बर्फी बनविली आहे. सध्या पपईचे सीझन आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात पपई बाजारात उपलब्ध आहेत, एखाद्या वेळी खूप नरम अशी पपई आणण्यात येते मग ती पपई खायला पण नकोसी वाटते अशा वेळेस त्याची बर्फी बनविता येते माझ्या कडे पण अशीच नरम पपई होती म्हणून मी पपईची बर्फी बनविली आहे. Archana Gajbhiye -
करवंद बर्फी (Karvand Barfi Recipe In Marathi)
वीकेंड रेसिपी चॅलेंजकरवंदा मध्ये पोटॅशियम, व्हिटामिन एक, सी जास्त प्रमाणात असल्यामुळे हृदयाचे संरक्षण होते. मधुमेह, किडनी पोटाचे विकार, उष्णतेचे विकार असे अनेक विकार बरे होतात. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. विटामिन बी असते. रक्ताभिसरण चांगले होते. कॅन्सर वर देखील परिणाम कारक असते. हे अत्यंत उपयोगी असल्याने याचे वेगवेगळे पदार्थ करून नक्की खावे. Sumedha Joshi -
-
कोकोनट मखाणा बर्फी (Coconut Makhana Barfi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#माझी आवडती रेसिपी Sumedha Joshi -
कोकोनट पायनापल हलवा (coconut pineapple halwa recipe in marathi)
#fruit# हलवा म्हटले की माहीम चा फेमस आज मी कोकोनट पायनापल हलवा बनवला आहे ..... Rajashree Yele -
चाँकलेट कोकोनट बर्फी (Chocolate coconut barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी15नारळीपोर्णिमा,राखीपोर्णिमा म्हणजे नारळाच्या पदार्थांची रेलचेल. नारळीभात, नारळाची वडी,नारळीपाक लाडू........😊 मी काल ही नारळ आणि व्हाइट बर्फी बनवली. मस्त चाँकलेटची चव आणि नारळाचे टेक्शर मस्त लागते😋😋 Anjali Muley Panse -
-
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीजE book chllenge Shama Mangale -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
सनावारात नवनवीन रेसिपी बनवल्या जातात हि देखील झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी. कमी साहित्यात बनणारी हि रेसिपी . Supriya Devkar -
-
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
अँपल कोकोनट बर्फी (apple coconut Burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीघरात एकदम 2 किलो अँपल आणले आणि खाणारे फक्त 3 मी त्याचे बरेच प्रकार केले जँम केला,रायता केला मग ही बर्फी आली डोक्यात आणि लगेच करून बघीतली खुप छान झाली. बर्फी केली त्याच दिवशी #cookpad ची वीकली थीम बर्फी आली मग नीवांत रेसिपी लिहून ठेवली. नशीब करताना फोटो काढले होते. Anjali Muley Panse -
-
ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणी बर्फीऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे. वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला....... Devyani Pande -
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीआमच्या कडे बर्फी हा प्रकार खूपच आवडीचा आहे. त्यात जर चाॅकलेट फ्लेवर्ड बर्फी असेल तर खासच आवडीची. म्हणूनच मी नेहमी होणार्या खोबर्याच्या वडीमधे चाॅकलेट सिरप घातले. घरी सगळ्यांना ही वेगळ्या प्रकारची बर्फी खूपच आवडली. आणि करायला पण एकदम सोप्पी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13254575
टिप्पण्या