सात्विक भंडाऱ्याची  बटाटाभाजी (bhandaraychi batata bhaji recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#रेसिपीबुक #week7 सात्विक थिम, खरच आहे अगदी आपण जे०हा अन्न बनवितो ते०हा आपले विचार जसे असतील तसेच संस्कारअन्नावर होतात म्हणुनच कुठलाही पदार्थ बनवितांना आपले विचार सात्विक असायला पाहिजे ,आणि प्रसन्न ठेवायला पाहिजे, मग त्यात कांदा, लसुन असो वा नसो, काही फरक पडत नाही, बघा ना आपण जे०हा प्रसादाचा शिरा खातो/ भाजी / पुलाव खातो ते०हा तो प्रसाद किती छान लागतो कारण त्यात त्यांचा सात्विक भाव उतरलेला असतो, चला तर मग बघु या साधी सिंपल सगळ्यांना सहज करता येईल अशी भंडाराऱ्याची बटाटा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. ३०० ग्रॅम बटाटे
  2. 1 टिस्पुनजिर
  3. 1 टिस्पुनमोहरी
  4. 1 टिस्पुनशोप
  5. 3/4लाल मिरच्या
  6. २/३ तेज पान
  7. २/३ तुकडेदालचिनी चे
  8. 3/4लाल टोमॅटो
  9. 1 टेबलस्पुनकश्मिरी लाल मिरची पावडर
  10. 1 टेबलस्पुनधणा पावडर
  11. 1 टिस्पुनहळद
  12. 1 टिस्पुनकसुरी मेथी
  13. 1 टेबलस्पुन कोथिंबीर
  14. चवीनुसारमिठ

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    सर्व प्रथम बटाटे कुकरमधे शिजवुन घ्या, व लाल टोमॅटो पण गरम पाण्यात ५ मि. उकडुन घ्या, बटाट्याची साल काढुन फक्त चाकुने न कापता हातानेच स्मॅश करा

  2. 2

    आता टोमॅटोची साल काढुन घ्या,व त्याची प्युरी बनवुन घ्या

  3. 3

    पॅन मधे तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, बडीशोप, तेजपान, लाल मिरची, दालचिनी परतुन घ्या,मग टोमॅटो प्युरी घाला

  4. 4

    हळद, लाल तिंखट, धणा पावडर, मिंठ घाला,आता स्मॅश केलेले बटाटे घाला, परतुन घ्या, पाणी गरजे नुसार घालुन उकडु द्या, कसुरी मेथी घाला, कोथिंबीर घाला, गरम गरम पोळी, भाता सोबत सऱ्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
लाल चेमॅटोची मिक्सरला प्युरी न करता किसणीने किसुन घ्या, कारण आपल्याला चांगल टेक्चर येण्यासाठी थेोडी जाडसर प्युरी पाहिजे

Similar Recipes