उरलेल्या चपाती चे कोफ्ते (urlelya chapatiche kofte recipe in marathi)

#कोफ्ता बऱ्याच वेळा चपाती वाचते मग काय आपण चपाती चे विविध प्रकार करून खातो पण आज या थीम निम्मित मी काही तरी वेगळा म्हणून कोफ्ते करवून बघितले.. आणि छान झालेत .
उरलेल्या चपाती चे कोफ्ते (urlelya chapatiche kofte recipe in marathi)
#कोफ्ता बऱ्याच वेळा चपाती वाचते मग काय आपण चपाती चे विविध प्रकार करून खातो पण आज या थीम निम्मित मी काही तरी वेगळा म्हणून कोफ्ते करवून बघितले.. आणि छान झालेत .
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिळ्या चपाती तव्यावर छान खरपूस भाजून घ्या आणि थंड झाल्यास मिक्सर ला बारीक करून घेतलंय.
- 2
मग कांदा, लसूण, आलं, मिरची आणि टोमॅटो चा वाटण करून घेतलंय.
- 3
नंतर एका बाउल मधे चपाती चा चुरा, उकळलेला बटाटा, कोथिंबीर, थोडा कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आमचूर, धनेजिरे पावडर आणि कसुरी मेथी घालून मिक्स करावा आणि छोटे छोटे बॉल्स करून घ्यावे.
- 4
नंतर कोफ्ते त्यांना कॉर्नफ्लोअर मधे कोट करून घ्यावं.
- 5
तेल गरम करून त्या कोफ्ते मंद आचेवर टाळून घ्यावेत.नंतर फ्लेम वाढवून छान क्रिस्पी करून घ्यायचे.
- 6
मग एका पॅन मधे तेल, जीरा मोहरी, हिंग, तेजपान, दालचिनी आणि ३-४ लाल मिरच्यांची खमंग फोडणी करावी,त्यात बारीक केलेला मसाला पेस्ट घालावा छान तेल सुटे पर्यंत भाजून घ्यावं.
- 7
मसाल्यातून तेल सुटल्यास त्यात सुखे मसाले म्हणजेच लालतिखट, हळद, मीठ, धने पावडर आणि मीठ घऊन मिक्स करून ३-४ मिनिटे शिजवून घ्यावं छान मसाला शिजला कि त्यात गरम पाणी ओतावं आणि ग्रेव्ही करून घ्या (ग्रेव्ही थोडी पातळ असावी कारण कोफ्ते टाकल्यानंतर ती जरा घट्ट होते).नंतर छान उकळी आली कि त्यात कसुरी मेथी घालून घ्यावी.
- 8
ग्रेव्ही ला उकळी आली कि त्यात टाळून ठेवलेले कोफ्ते घालावेत.आणि फ्रेश क्रीम किंवा साय घालून छान मिक्स करून गरमागरम सर्व करावं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्राॅन्स कोफ्ता इन यलो करी (prawns kofta in yellow curry recipe in marathi)
#कोफ्ताप्राॅन्स मला खूप आवडतात म्हणून म्हटले याचेच कोफ्ते करून बघू... खूपच छान झालेत... तुम्ही पण करून बघा नक्की... 👍🏻😁😋😋 Ashwini Jadhav -
उपवासाचे कोफ्ते (upwasache kofte recipe in marathi)
#GA4#week20#KoftaGA4 रेसिपी थीम मध्ये कोफ्ते प्रकार बनवायचा तर मी जरा वेगळा प्रकार केला इनोहव्हेटिव्ह असे उपवासाचे कोफ्ते बनवले हेल्दी रेसिपी तयार झाली.उपवासाला काय करायचे हा प्रश्न असतोच त्यात झटपट होणारा हा प्रकार आहे. इतर वेळेलाही हे कोफ्ते भाज्या घालून बनवू शकता वरतून कुरकुरीत व आत मऊसूत असे झालेत दही किंवा उपवासाची चटणी बरोबर सर्व्ह करता येतात. Jyoti Chandratre -
पत्ताकोबी कोफ्ता करी (pattakobi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता मुले ही कोबी खाण्यास कंटाळा करतात याचे कोफ्ते बनवून बघितले मुलांना खूप आवडले . Arati Wani -
लेफ्ट ओव्हर चपाती की चटपटी बाकरवडी (Left Over Chapatichi Bhakarwadi Recipe In Marathi)
#LOR अनेकदा आपल्याकडे भात ,चपाती,ब्रेड, भाज्या राहतात त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. ते वाया जाऊ नये म्हणून आपण काहीतरी युक्ती करतो .त्याच प्रमाणे येथे चपातीची बाकरवडी टाईप तयार केली आहे. खूपच खुसखुशीत यम्मी, खमंग, टेस्टी लागते .पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
सोयाबीन आलू कोफ्ता करी (soyabeen aloo kofta kari recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ते करताना आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो. कोफ्ता थीम मुळे आज कोफ्ता करी बनवायची संधी मिळाली. पण माझ्याकडे कोणत्याच भाज्या नव्हत्या आणि लॉकडाउनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. मग जे घरात पदार्थ आहेत त्यापासून कोफ्ते बनवायचं ठरवलं. सध्या पावसामुळे वातावरण पण थंड आहे त्यामुळे गरमागरम कोफ्ता करी तर व्हायलाच पाहिजे. स्मिता जाधव -
मिक्स व्हेजी कोफ्ता करी (mix veg kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्ते अनेक प्रेरकाराचे बनतात. पण काही डिफरंट कोफ्ता बनवावा म्हणून मी हा अतिशय वेगळा असा कोफ्ता बनवला आहे खूप सुंदर फायबर, व्हिटॅमिन नी युक्त हा विविध भाज्यांचा मिक्स कोफ्ता बनवला आहे. तुम्हीही जरूर ट्राय करा फार छान बनतो. Sanhita Kand -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
उरलेल्या पोळीचे सॅन्डविच (Left Over Poliche Sandwich Recipe In Marathi)
लेफ्ट ओव्हर रेसिपी 🤤🤤#LORअन्न हे पूर्णब्रह्मअन्न वाया जाऊ नये म्हणून मी रेसिपी करून उपयोगात आणली आहे 😋😋उरलेल्या पोळी पासून बनवलेले सॅन्डविच खूप छान टेस्टी टेस्टी झाली मी पहिल्यांदाच काही तरी वेगळं म्हणून करून बघीतले 😋😋😋 Madhuri Watekar -
मैदा मका चपाती(chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक#चपातीआज काही तरी नविन शिखू चला मग. आपण तर रोज गहु चे चपाती बनवतात. आज आपण मय्दा,मका हेचे चपाती बनू. तुम्ही पण नकी बनून पाहा खुप छान बनतात चपात्या. सेम गहु चे चपाती सारखे बनतात. Sapna Telkar -
चपाती चे पौष्टीक कटलेट (chapatiche cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमी चपाती उरल्या तर त्याचे लाडू किंवा चिवडा करतो पण मी मुलांना सर्व भाज्या खाव्यात म्हणून घरातल्या साहित्याचा वापर करून कटलेट बनवले. दिपाली महामुनी -
फणस बियांचे कोफ्ते (आटला/आटूळ कोफ्ते) इन थाय ग्रेव्ही(fanas beyanche kofta recipe in marathi)
#कोफ्ता उन्हाळ्यात फणसाची चंगळ असते... आणि त्यातूनपण चांगले उन देउन वाळवले की वर्षभर पुरेल इतके त्याचे बिया म्हणजे आम्ही कोकणात ज्याला आटला/आटूळ म्हणतो... मग आटूळ घालून सुकट, पावसाळी रानभाज्या... किंवा लहर आली तल नुसतेच मीठ घालून उकडून खाल्ले जातात.... कोफ्ते तसे बर्याच प्रकारचे बनवले आहेत... म्हटलं आज आटूळ कोफ्ते करून बघू... आणि त्यात वेगळाच झणझणीत टच म्हणजे आमची आवडती थाय करी... अप्रतिम कोंबिनेशन झाले.... Dipti Warange -
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
स्वीटकाॅर्न धिरडी (sweetcorn dhirde recipe in marathi)
स्वीटकाॅर्न चे विविध प्रकार आपण करतो.अजून एक प्रकार आज मी करून पाहिला. Sujata Gengaje -
शिळ्या पोळ्या चे कुरकुरीत वडे (shilya poli che kurkurit vade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीबरेच वेळा शिळ्या पोळ्या काय करायचे असा प्रश्न होतो . पोळ्याचे सगळे प्रकार करून पण कंटाळा येतो. (लाडू, चिवडा) पावसाळ्यात चहा बरोबर हे कुरकुरीत वडे खायला पण मज्जा येते.हे वडे तुम्ही सॉस बरोबर or ताटात वेगळा पदार्थ or प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात,2 ते 3 दिवस राहते. Sonali Shah -
कोबीचे कोफ्ते (kobhi kofta recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्ता हि एक साधी सोपी आणि तितकीच चविष्ट डिश आहे... अनेक प्रकारे करता येणार्या कोफ्त्यापैकी पत्ताकोबीचे कोफ्ते मला जास्त आवडतात... रेसिपी बघा Deepali Pethkar-Karde -
चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
गुजरात आणि राजस्थान बाजूला कोणत्याही पिठाच्या भाकरी, रोटी किंवा चपाती या पासून बनवलेला *चुरमा* हा गोड पदार्थ..... त्यात कमी गोड खाणारीला यात काहीतरी Twist करणे भागच होते.... तर या गोड चुरमा ला थोडा तिखा तडका दिला.उरलेल्या चपात्यांचे काय? हा मोठा प्रश्न.. प्रत्येक गृहणीला कधीतरी पडतोच.... त्यातलीच मी एक वर्कींग गृहणी.... मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला आठवले कि, माझ्या सासरी (बडोदा, गुजरात) नाश्ता म्हणून चपाती चिवडा करायच्या माझ्या सासू बाई.....त्यांच्या कडून रेसीपी समजून घेतली, एक-दोनदा त्यांना करतानाही पाहीले.... आणि चपाती चिवडा ऐवजी *चपाती तिखा चुरमा* असे नामकरण करुन रेसीपी बनवली.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
अंड्याचे कोफ्ते (anda kofte recipe in marathi)
कोफ्ताWeek 2आज मी अंड्याचे कोफ्ते स्टार्टर म्हणून बनवले. कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. बाहेरुन कुरकुरीत आणि आतुन नरम असे हे अंड्याचे कोफ्ते. स्मिता जाधव -
एग ६५ (egg 65 recipe in marathi)
#worldeggchallengeआपण बऱ्याचं वेळा करतो आणि खातो पण एग ६५ हा एक नवीन प्रकार आहे नाही का? आणि करायला सोप्पा आणि नवीन प्रकार आहे. एकदम सोप्पी रेसिपी आहे नक्की करून बघा . Monal Bhoyar -
कच्च्या केळयाचे कोफ्ते (kacchya kelyache kofte recipe in marathi)
#कोफ्ताखरं तल कोफ्ता हा असा प्रकार आहे की त्यात आपण कुठल्याही भाज्या दडवू शखतो . म्हणजे नावडत्या भाज्या आवडत्या करू शकतो. आज मला बाजारात कच्ची केळी मिळाली आहेत. चला तर मग आपण केळ्याचे कोफ्ते करूयात. खूप दिवसांनी मला केळी मिळाली. तसे तर मी ही रेसेपि खूपदा केली आहे पण आज अगदी उत्साहाने सुरवात केली. कारण रेसेपि पोस्ट करायची होती. Jyoti Chandratre -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
शाही मलाई कोफ्ता
आता लॉक डाऊन मधे काय बनवायचे एक मोठा प्रश्न च न , रोज रोज तेच तेच खावून कंटाळले , आज मुलांची पेशकश होती की पनीर चे वेगळी भाजी बनव तर मग विचार केला आपण नेहमी हॉटेल मध्ये खातो पनीर कोफ्ता तर का नाही आपण घरी च बनवून बघू या तर काय ..भाजी सर्वांना च खूप आवडली सर्व च बोलतात की आता हॉटेल चा पत्ता कट .... Maya Bawane Damai -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)
#GA4 #week10कोफ्ता हे कीवर्ड घेऊन मी आज दुधीचे कोफ्ते ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
मटार पनीर कोफ्ता करी (matar paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताWeek 2कोफ्ता थीममुळे समजले कि आपण किती प्रकारचे कोफ्ते बनवू शकतो. खूप मैत्रिणींनी वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते बनवले. आज मी मटार आणि पनीरचे कोफ्ते बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
रोटी सॅन्डविच (roti sandwich recipe in marathi)
#MS बऱ्याच वेळा आपण उरलेल्या चपाती किंवा शिल्या चपाती खात नाही... का? ते देखील अन्न आहे अन्नाचा नाश होऊ नये... म्हणुन मी तुमच्या साठी अगदीं सोपी,चटपटीत आणि टेस्टी चपाती सँडविच ( रोटी सॅन्डविच) रेसिपी शेअर करत आहे. Neha Suryawanshi -
उरलेल्या पोळ्यांचा / चपाती/रोटी चा नाश्ता (policha nashta recipe in marathi)
#झटपट Meenal Tayade-Vidhale -
-
दुधीची कोफ्ता करी (Dudhichi kofta curry recipe in marathi)
#MLR दुधी ही भाजी पाणी मात्रा जास्त असणारी भाजी.बर्याच वेळा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही अशा वेळी काही वेगळे पर्याय वापरून बनवीले म्हणजे गुपचूप खाल्ले जाते कोफ्ता करी हा प्रकार तसा खूपच आवडीचा मग काय चला बनवूयात Supriya Devkar -
नरगिसी व्हेज कोफ्ता आणि कोफ्ता ग्रेव्ही (Nargis Veg Kofta and Kofta Gravy recipe in marathi)
#कोफ्तामी कोफ्ता कधीच बनवला नहोता. कूकपॅड मधील कोफ्ता थिम मुळे आणि मिस्टरांचा वाढदिवस येणार होता म्हणून मी ठरवले कि मी कोफ्ताचं बनवणार. माझे मिस्टर व मुले कधीच बीट खात नाहीत. मग मी मुद्दाम बीटचाच कोफ्ता बनवला. त्यांना व मुलांना खाताना ते समजलं सुद्धा नाही उलट माझं कौतुक केल कि कोफ्ते खूप छान झालेत मग मी सांगितलं कि ते बीटचे होते त्यांचा विश्वास बसत नहोता. बीट मुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. RBC वाढतात.केसांसाठी,त्वचेसाठी अजून बरेच फायदे आहेत असे फायदे असून सुद्धा काही जण ते खाणे टाळतात. असे हे हेल्दी कोफ्ते आपण तळून किंवा आप्पेपात्रात थोडे गरम करून नाश्ता, मुलांचा टिफिन, पाऊस असताना भजी ऐवजी पण बनवून खाऊ शकतो. Deveshri Bagul
More Recipes
टिप्पण्या (4)