वाफवलेला भुट्टा (मकीचे कणिस) (steam sweet corn recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week 5
#पावसाळी गंमत
श्रावण मास
पावसाळा विशेष 🌧️🌧️
सफर_पावसाळी_सहलींची ☔☔
गरमागरम_वाफवलेला_भुट्टा 🌽(sweet corn)
सध्या महाराष्ट्रात सगळी कडेच पावसाने जोर धरलाय काही ठिकाणी तर अती वृष्टी सुरू आहे. आमच्या कडे चार ते पाच दिवसांपासून सतत पावसाच्या सरी कोसळताय☔☔
तर अशा या कोसळणाऱ्या_पावसात_कणीस 🌽 खाण्याची मज्जा सांगायलाच नको 😘पावसाळा आला की जे काही भाजलेले असेल.... गरमागरम आपल्या पुढ्यात तयार होत असेल तर ते खावु वाटते.त्यात पहिला नंबर जो आहे तो भुट्ट्याचा लागतो.आणि आठवण येते ती वेगवेगळ्या पावसाळी सहलींची🌧️🌧️ ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांची🌊नदी आणि साईड सीन्स_with_selfie 😘😘आठवल का तुम्हाला 😍😍मी तर आठवणीतच_हरवले 😍मस्त अंगावर पडणारा गार गार पाऊस ☔ अशा या चिंब_भिजलेल्या पावसात अंगात_भरलेली_थंडी 😒आणि लक्ष जात 😯 ते भुट्ट्याच्या_गाडीवर.... गरमागरम_कणीस आणि गरमागरम शेंगांकडे....बरोबर ना..... मला तर बाबा फार आवडत 😄मस्त अगोदर चिंब_भिजायच नंतर गरमागरम_भुट्टा_शेंगांवर_ताव_मारायचा 😃क्या बात है....😚पावसाळा आणि भुट्टा-शेंगा यांच एक_अतुट अस नात 😍😍
पण आता कोरोना मुळे सगळेच पर्यटण_क्षेत्र_बंद आहेत😓 म्हणुन हे सर्व घरीच बनवुन त्याचा आस्वाद घ्या आणि पावसाळा🌨️🌨️ Enjoy करा.
वाफवलेला भुट्टा (मकीचे कणिस) (steam sweet corn recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week 5
#पावसाळी गंमत
श्रावण मास
पावसाळा विशेष 🌧️🌧️
सफर_पावसाळी_सहलींची ☔☔
गरमागरम_वाफवलेला_भुट्टा 🌽(sweet corn)
सध्या महाराष्ट्रात सगळी कडेच पावसाने जोर धरलाय काही ठिकाणी तर अती वृष्टी सुरू आहे. आमच्या कडे चार ते पाच दिवसांपासून सतत पावसाच्या सरी कोसळताय☔☔
तर अशा या कोसळणाऱ्या_पावसात_कणीस 🌽 खाण्याची मज्जा सांगायलाच नको 😘पावसाळा आला की जे काही भाजलेले असेल.... गरमागरम आपल्या पुढ्यात तयार होत असेल तर ते खावु वाटते.त्यात पहिला नंबर जो आहे तो भुट्ट्याचा लागतो.आणि आठवण येते ती वेगवेगळ्या पावसाळी सहलींची🌧️🌧️ ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांची🌊नदी आणि साईड सीन्स_with_selfie 😘😘आठवल का तुम्हाला 😍😍मी तर आठवणीतच_हरवले 😍मस्त अंगावर पडणारा गार गार पाऊस ☔ अशा या चिंब_भिजलेल्या पावसात अंगात_भरलेली_थंडी 😒आणि लक्ष जात 😯 ते भुट्ट्याच्या_गाडीवर.... गरमागरम_कणीस आणि गरमागरम शेंगांकडे....बरोबर ना..... मला तर बाबा फार आवडत 😄मस्त अगोदर चिंब_भिजायच नंतर गरमागरम_भुट्टा_शेंगांवर_ताव_मारायचा 😃क्या बात है....😚पावसाळा आणि भुट्टा-शेंगा यांच एक_अतुट अस नात 😍😍
पण आता कोरोना मुळे सगळेच पर्यटण_क्षेत्र_बंद आहेत😓 म्हणुन हे सर्व घरीच बनवुन त्याचा आस्वाद घ्या आणि पावसाळा🌨️🌨️ Enjoy करा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कणिस स्वच्छ करून घ्या वरचे कवर काढुन घ्या.
- 2
कुकर मध्ये पाणी घालुन त्यात मक्याचे कणिस घाला आणि मीठ हळद टाकुन छान मिक्स करून घ्या.
- 3
आता कुकर चे झाकण लावुन 4 ते 5 शिट्ट्या काढुन घ्या.तयार आहे गरमागरम वाफवलेला भुट्टा 🌽 sweet corn मस्त लिंबु रस तिखट मीठ लावून चटपटीत भुट्टा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गरमागरम वाफवलेल्या भुईमुगाच्या शेंगा (boiled peanuts recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतश्रावण_मासपावसाळा_विशेष 🌧️🌧️सफर_पावसाळी_सहलींची ☔☔वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा 🌾🌾सध्या_महाराष्ट्रात_सगळी_कडेच_पावसाने_जोर_धरलाय काही ठिकाणी तर अती #वृष्टी_सुरू आहे. आमच्या कडे चार ते पाच #दिवसांपासून_सतत_पावसाच्या सरी कोसळताय☔☔तर अशा या कोसळणाऱ्या_पावसात_कणीस 🌽 वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा_खाण्याची_मज्जा सांगायलाच नको 😘पावसाला आला की जे काही भाजलेले_असेल.... गरमागरम_आपल्या_पुढ्यात_तयार_होत असेल तर ते खावु_वाटते. त्यात पहिला_नंबर जो आहे तो भुट्ट्याचा आणि वाफवलेल्या_शेंगांचा_लागतो. आणि आठवण येते ती वेगवेगळ्या पावसाळी_सहलींची🌧️🌧️ ओसंडून_वाहणाऱ्या_धबधब्यांची🌊नदी आणि साईड_सीन्स_with_selfie 😘😘आठवल का तुम्हाला 😍😍मी तर आठवणीतच_हरवले 😍मस्त अंगावर पडणारा गार गार पाऊस ☔ अशा या चिंब_भिजलेल्या पावसात अंगात_भरलेली_थंडी 😒आणि #लक्ष जात 😯 ते भुट्ट्याच्या_गाडीवर.... गरमागरम_कणीस आणि गरमागरम शेंगांकडे....बरोबर ना..... मला तर बाबा फार आवडत 😄मस्त अगोदर चिंब_भिजायच नंतर गरमागरम_भुट्टा_शेंगांवर_ताव_मारायचा 😃क्या बात है....😚पावसाळा आणि भुट्टा-शेंगा यांच एक_अतुट अस नात 😍😍पण आता कोरोना मुळे सगळेच पर्यटण_क्षेत्र_बंद आहेत😓 म्हणुन हे सर्व घरीच बनवुन त्याचा आस्वाद घ्या आणि पावसाळा🌨️🌨️ Enjoy करा. Vaishali Khairnar -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
काॅर्न आलू पॅटीस (corn aaloo patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी सहल आयोजित करण्यात सगळे जण गुंतलेले असतात. एखाद्या वाॅटरफाॅला जायचं आणि पावसात भिजून मस्त ऐंजाॅय करायचं स्वप्न रंगवली जाऊ जातात. आणि तिथे गेल्यावर वाॅटरफाॅल खाली भिजत मजेत खेळून झाल्यावर छान कडकडून भूक लागलेली असते. अशा वेळी समोरच्या हातगाडीवरच्या शेगडीवर गरमागरम भुट्टा म्हणजे कणिस लिंबू, मीठ मसाला मारके मिळालं की आहाहा एकदम साॅलिडच वाटतं. भुक पण तात्पुरती भागतेच, आणि तो गरमागरम भुट्टा खाणे तर पर्वणीच असते. तर अशाच कणसाच्या दाण्यांचे गरमागरम पॅटीस पण खायची मजा काही औरच असते. याच पॅटीसची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
भाजलेला मका/कणीस/भूटा (bhajlela bhuta recipe in marathi)
#पावसाळी रेसिपी#भाजलेला मका/कणीस/भूटापावसाळा म्हटलं की गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी... अगदी रस्त्याच्या आडोशाला उभा असलेला कणीस घेवून गाडीवाला आपल्या गाडीवर कोळशावर कणीस भाजत असतो... आणि रिमझिम पडणारा पाऊस सुरू असल्यावर गरम गरम कणीस खाण्याचा मोह काही आवरत नाही...मग काय आपण त्याच्या प्रेमात पडून त्याचा आस्वाद घेतोच.... चला तर मग घरच्या घरी मसालेदार कणीस कसा भाजायचा याची रेसिपी पाहुयात.... Shweta Khode Thengadi -
-
चटपटे कॉर्न (chatpate corn recipe in marathi)
#cooksnap#cna#corn#cornsticksCook along ह्या ॲक्टिविटी साठी रेसिपी कुक स्नॅप केली आहेसुप्रिया ची रेसिपी बघून तयार केली थोडा बदल करून रेसिपी तयार केली धन्यवाद सुप्रिया छान रेसिपी दिल्याबद्दल छान झाले आहे कॉर्न😍😍👍 Chetana Bhojak -
बटाटे वडा (batate wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 2पावसाळा आणि बटाटे वडे हे कॉम्बिनेशन च एकमेका शिवाय अपूर्णच, मस्त पावसाचा गार वारा आणि गरम गरम बटाटे वडे सगळ्यांचेच आवडते. Varsha Pandit -
ड्राय गोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतगरमागरम चमचमीत झनझनीत अस काही पावसाळ्यात खावस वाटत आणि भरपेट असेल तर आणखीनच उत्साह येतो खायला. Supriya Devkar -
-
वडा साबंर (wada sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतपावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच गरमागरम पदार्थ खायला मजा येते आणि पदार्थ चमचमीत असेल तर आणखीनच आनंद. Supriya Devkar -
ज्वारीच्या पीठाचे धपाटे (Jwarichya Pithache Dhapate)
#रेसिपीबुक #week५ पावसाळी गंमत. पावसाळा म्हंटलं कि जिभेचे चोचले पुरवायलाच हवेत. पावसाळा आणि गरमा गरम भजी ह्यांचं जवळचं नातं.मीही ह्याला अपवाद नाही हं. मस्त तेलात बुचकळून काढलेले बटाटे वडे तर माझा weak point.पण मध्येच काही तरी पौष्टिक खावं अशी हुक्की येते. आणि ते गरजेचं आहेच.अशा वेळेस गरम'गरम धपाटे / थालीपीठ त्यासोबत चटकदार लोणचं किंवा धपाटे / थालीपीठ आणि सोबत गरम वाफाळता चहा मिळालं तर मजाच वेगळी.अशा पावसाळी गमतीची मजा वाढवायला एक पौष्टिक रेसिपी "ज्वारीच्या पीठाचे धपाटे ". Samarpita Patwardhan -
काॅर्न चिली गार्लिक (corn chilli garlic recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण मी म्हंटलं या मक्याच्या दाण्यांचं आणखी काही वेगळं करुन बघू. आणि मग या रेसिपीचा जन्म झाला.अचानक पाव्हणे आले तर स्टार्टर म्हणून हे करुच शकता. वेगळी रेसिपी आणि चवदार रेसिपी म्हणून पाव्हणे कौतुक करतीलच. Prachi Phadke Puranik -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
चहा मसाला आणि फक्कड चहा
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 2पावसाळा आणि फक्कड चहा हे कॉम्बिनेशन भन्नाटच्च नाही का? मस्त पावसाचा गार वारा आणि गरम गरम चहा सर्वांच्याच आवडीचा . Monal Bhoyar -
स्विट कॉर्न सुप (Sweet Corn Soup Recipe In Marathi)
#स्विट कॉर्न (मिक्स भाज्यांचे) सुप#पावसाळा सिजनमध्ये स्विट कॉर्न तसेच इतर भाज्या भरपुर प्रमाणात मिळतात त्यातील काही भाज्या मुले खात नाहीत अशा वेळी असे टेस्टी सुप बनवुन मुलांना दिले तर त्यांना नक्की च आवडेल चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
स्मोकी कलेजी फ्राय (smoky kaleji fry recipe in marathi)
#फ्राईडपावसाच्या सरी बरसल्या की, वातावरण मस्त गारे गार होते. अशातच नॉनव्हेज पदार्था चा बेत झालाच पाहिजे तरच या पावसाला खरी खुरी लज्जत चढते. हो ना? पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा, वडे यांच्याबरोबरच नॉनव्हेज ला सुद्धा जास्त डिमांड असतो. तर तुमच्यासाठी हटके असे हे स्मोकि कलेजी फ्राय..... Aparna Nilesh -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
क्रिस्पी स्वीट कॉर्न स्टार्टर (crispy sweet corn strater recipe in marathi)
#GA4 #week20Keyword: sweet corn Surekha vedpathak -
अरबी / अळकुड्याचे कटलेट (alkudyache cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मत - पावसाळा सुरू झाला की भरपूर अळू बाजारात दिसतो त्याचबरोबर अळकुड्या ही भरपूर येतात. त्याचे गरमागरम कटलेट आणि बरोबर चहा एक मस्त कॉम्बिनेशन. Kalpana D.Chavan -
कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.Sadhana chavan
-
स्वीट काॅर्न चिझ भजी (sweet corn cheese bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पावसाळा सुरू झाला की अनेकदा गरमागरम भजी खावी वाटतात.आणि भजी म्हटली की कांदा व बटाटा भजी आपल्या लगेच डोळयासमोर येतात. पावसाळ्यात मक्याची कणसे भरपुर प्रमाणात येतात.त्याचीच रेसिपी आज एक नविन रेसिपी घेऊन आली आहे . Shubhangi Rane -
मिक्स पकोडा (Mix Pakoda Recipe In Marathi)
#पावसाळा म्हणजे गरमागरम पकोडा+ चहा हे ठरलेले समिकरणच चला तर मस्त गरमागरम प मिक्स पकोड्याची रेसिपी बघुपा Chhaya Paradhi -
चटपटीत काॕर्न चाट (corn chaat recipe in marathi)
मंडळी, पावसाळी वातावरणात संध्याकाळचे वेळी काहीतरी चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा होते सगळ्यांची...आणि मग रोज काय बनवावे हा प्रश्न पडतो. अशावेळी मुबलक उपलब्ध असलेला मका आपल्या मदतीला येतो. मग कधी त्याचे वडे, तर कधी त्याचा उपमा होतो. मी मात्र आज मक्याच्या दाण्यांचे चटपटीत चटकदार चाट बनवले आहे. करायला अगदी सोपे, आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात झालेय.....तर बघू या...... Varsha Ingole Bele -
-
मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला. Dilip Bele -
आमसुलाचं सार (aamsul saar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5नमस्कार खवैय्ये मंडळी. काय कसं काय बरंय ना? मी विदुला. ह्या समूहात मी नव्याने प्रविष्ट झाले आहे. वर्षा पंडित ताईंचे खूप आभार ह्यासाठी.मी आज गोष्ट सांगणार आहे ती माझ्या आणि आमसुलाच्या साराच्या प्रेमकहाणीची😍😍😍😍. आमची पहिली भेट झाली अर्थात कोकणात. तेव्हापासून मी ह्या साराच्या प्रेमातच पडले. परंतु काही ना काही कारणाने मला ह्याची रेसिपी मिळतच नव्हती. अखेर माझ्या रोटरी क्लब मधील एका सखीकडून ही रेसिपी मिळाली. पहिल्यांदा घरी जेव्हा मी हे अफलातून सार 😋😋😋😋केले, तेव्हा अर्थात घरातले माझ्या प्रेमात पडले. 😜😜😜😜 साधी सोपी रेसिपी आहे. नक्की करा आणि माझी आठवण काढा. 😍तुम्हांला सांगते माझी सुखाची कल्पना काय? तर मस्त पाऊस कोसळत असावा, आशा भोसलेंची गाणी मंद चालू असावीत, हातात पुलं असावेत, आणि गरमागरम सार रसनातृप्ती करित असावे. बास यार, आयुष्यात हाच सुखाचा क्षण.😘😘😘😘😘 तेव्हा आता हे सार लगेच करा आणि मला तुमचे बहुमूल्य अभिप्राय कळवा.Vidula's kitchen something hatke
-
काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week 5पावसाळी गंमत... मी ,भुरभुरणारा पाऊस,मका आणि लोणावळा ,खंडाळा , कृषी पर्यटन स्थळ,किंवा अगदीच नाही जमले तर जुहू चौपाटी,वरळी सी फेस,नरिमन पॉइंट...हे आणि हेच उमटतं माझ्या मनाच्या canvas वर..इतकं सप्तरंगी इंद्रधनुषी नातं आहे या सर्वांचं मखमली गारव्याशी आणि पावसाळ्यातल्या गंमतीशी... जसं मृदगंधाच्या अत्तराने धुंद व्हावे तशा गमती जमती आणि आठवणी...अगदी एखादं ritual च माझ्यासाठी.. तर अशा या पावसाळ्याच्या आल्हाददायी,कुंद ,मनाला थंडावा देणार्या वातावरणाची प्रत्येकालाच ओढ असते..आणि मग त्या पावसाळी धुक्याच्या वाटेत पावसाचे शहारे ,रोमांच आणणारे तुषार अनुभवण्यासाठी ,मरगळलेल्या मनाला तृप्त करण्यासाठी निसर्गाच्या कुशीत धाव घेणे एकदम must...मग सुरु होतात weekend planning..कुणाचं trekking,कुणाची पावसाळी पिकनिक,कुणाचं नुसता पाऊस बघण्यासाठी long drive,तर कुणी फक्त corn भजी,शेगडीवर भाजलेले गरमागरम कणीस पावसात उभे राहून खाण्याकरता लोणावळ्याची ओलीचिंब वाट धरतात.. तर कुणी पाऊस हुंगावा, श्वासात भरुन घ्यावा तनामनात साठवावा या साठी वाट फुटेल तेथे मनसोक्त नखशिखान्त ओलीचिंब भटकंती...अशी सुखद भटकंती मी college च्या सेकंड इयरला असताना botany biology excursion ला लोणावळा ते खंडाळयाचा परिसर पायी पालथा घातला तेव्हा अनुभवली आहे...ते ही सरींवर सरी कोसळत असताना,धुक्याने लपेटलेल्या पायवाटांवरुन..दोन वर्षांपूर्वीची आमची लोणावळा खंडाळ्याची पावसाळी family picnic ...अजूनही इतक्या वर्षांनंतरही मनाला ताजेतवाने करणार्या या सगळ्याच आठवणी...इतकी जादू असते ना आठवणींमध्ये..यंदा कोरोनामुळे हे सगळे घरातच अनुभवले..काय करणार नियम म्हणजे नियम.चलातर मग मका यान किचनमध्ये झेप घेतयं😀 Bhagyashree Lele -
मिक्स वेजिटेबल सूप (mix vegetables soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा आला कि मस्त काहीतरी गरमागरम, तळलेले खावेसे वाटते आणि जर काही न तळता हेल्दी खायचं असेन तर मग चला आपण गरमागरम सूप बनवूया. ह्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारानं पासून सुद्धा फायदा होईन. Deveshri Bagul -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या