गरमागरम वाफवलेल्या भुईमुगाच्या शेंगा (boiled peanuts recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#week 5
#पावसाळी गंमत
श्रावण_मास
पावसाळा_विशेष 🌧️🌧️
सफर_पावसाळी_सहलींची ☔☔

वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा 🌾🌾

सध्या_महाराष्ट्रात_सगळी_कडेच_पावसाने_जोर_धरलाय काही ठिकाणी तर अती #वृष्टी_सुरू आहे. आमच्या कडे चार ते पाच #दिवसांपासून_सतत_पावसाच्या सरी कोसळताय☔☔
तर अशा या कोसळणाऱ्या_पावसात_कणीस 🌽 वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा_खाण्याची_मज्जा सांगायलाच नको 😘पावसाला आला की जे काही भाजलेले_असेल.... गरमागरम_आपल्या_पुढ्यात_तयार_होत असेल तर ते खावु_वाटते. त्यात पहिला_नंबर जो आहे तो भुट्ट्याचा आणि वाफवलेल्या_शेंगांचा_लागतो. आणि आठवण येते ती वेगवेगळ्या पावसाळी_सहलींची🌧️🌧️ ओसंडून_वाहणाऱ्या_धबधब्यांची🌊नदी आणि साईड_सीन्स_with_selfie 😘😘आठवल का तुम्हाला 😍😍मी तर आठवणीतच_हरवले 😍मस्त अंगावर पडणारा गार गार पाऊस ☔ अशा या चिंब_भिजलेल्या पावसात अंगात_भरलेली_थंडी 😒आणि #लक्ष जात 😯 ते भुट्ट्याच्या_गाडीवर.... गरमागरम_कणीस आणि गरमागरम शेंगांकडे....बरोबर ना..... मला तर बाबा फार आवडत 😄मस्त अगोदर चिंब_भिजायच नंतर गरमागरम_भुट्टा_शेंगांवर_ताव_मारायचा 😃क्या बात है....😚पावसाळा आणि भुट्टा-शेंगा यांच एक_अतुट अस नात 😍😍
पण आता कोरोना मुळे सगळेच पर्यटण_क्षेत्र_बंद आहेत😓 म्हणुन हे सर्व घरीच बनवुन त्याचा आस्वाद घ्या आणि पावसाळा🌨️🌨️ Enjoy करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 1/2 किलोभुईमुगाच्या शेंगा
  2. 2 टेबलस्पुनमीठ
  3. 2 टेबलस्पुनहळद
  4. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम शेंगा स्वच्छ धुवून घ्या.ववरवंट्याने चरडून घ्या किंवा एक एक शेंग अर्ध फोडुन घ्या.

  2. 2

    स्वच्छ केलेल्या शेंगा कुकरमध्ये टाका. आणि शेंगा बुडतील इतपत पाणी घाला.

  3. 3

    आता त्यात हळद मीठ घालुन छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता गॅस वर कुकर ठेवून 4 ते 6 शिट्टी काढुन घ्या.आणि कुकर गार झाला की एका गाळणीत /झार्याने शेंगा काढुन घ्या.

  5. 5

    तयार आहे मस्त गरमागरम वाफवलेल्या भुईमुगाच्या शेंगा ☔ ☔ या पावसाळ्यात नक्की करून याचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes