झटपट होणारे डाळ्या चे लाडू (dalyche ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डाळ्या ची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून चालून घेणे.
- 2
कढईत तुप घालून डाळ्या ची पावडर मंदाग्नीवर फक्त5 मिनिटेभाजून घ्या, गँस बंद करा.
गरम असतानाच त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करणे - 3
लाडू वळून काजू किव्हा बदाम टाकून सजवावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
साबुदाना लाडु (sabudana ladoo recipe in marathi)
आषाढ उपवास स्पेशलएकादशी स्पेशलसाबुदाणा लाडु, मस्त हेल्दी झटपट होणारे लाडु Suchita Ingole Lavhale -
-
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
नैवैद्य बेसन लाडु (besan ladoo recipe in marathi)
#रेसिपी बूक #गणपतीला लाडु व मोदक आवडतात म्हणून मी बेसन लाडु प्रसाद म्हणुन बनवला Pallavi Khutade -
डाळव्याचे लाडू (dalvyache laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्टरेसिपीज डाळव्याचे लाडु ,अगदी झटपट आणि कमी साहीत्यात होणारे अतिशय पौष्टीक लाडु..... कधी कधी चिवड्यासाठी आणलेले डाळवे उरतात,मग अशा वेळी त्याचे झटपट लाडु करता येतात.खुप छान होतात.अगदी बेसनाच्या लाडुसारखेच टेस्टी होतात.तर करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
झटपट पौष्टिक सत्तू चे लाडू (sattuche ladoo recipe in marathi)
#mdगरमीच्या दिवसात आई सत्तुचे लाडू हमखास करतेच.लहानपणी संध्याकाळी बाहेरून खेळून आलो की एक लाडू खाण्याची सवय होती. टिफीन मध्ये ही आई अधून मधून हा लाडू द्यायचीच.सत्तू गुळ आणि तूप खाशील तर थकवा दूर होईल ,उन्हाळा ही बाधणार नाही आणि ताकद पण येईल असा आई म्हणते.म्हणून मदर्स डे च्या निमित्ताने आईचे स्पेशल सत्तु चे लाडू. Preeti V. Salvi -
तुपाच्या बेरी चे लाडू/ बेरी चे लाडू (beriche ladoo recipe in marathi)
#gpमाझ्या आईची रेसिपी आहे .आई नेहमी बेरी जास्त निघाले की हे लाडू बनवते. Suvarna Potdar -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#cooksnap सुमेधा जोशी ह्यांंची बुंंदी लाडु रेसिपी लिखाण खुप आवडले. एकदम सुलभ पद्धतीने लिहिले आहे म्हणुन ही बुंंदी चे लाडु रेसिपी रिक्रिएट केली. Swayampak by Tanaya -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#MS लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे.असा हा आकाराने गोल आणि चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. माझ्या छोट्या परीचे आवडते लाडू आणि एक कायमस्वरूपी लक्षात राहणारी माझ्या आईची आठवण म्हणजे मी बनवलेले पदार्थ..... Shweta Chavan -
20 मिनिटात झटपट गाजर लाडू (gajar ladoo recipe in marathi)
#GA4# week 3 गाजराचे झटपट लाडु खुप छान होतात नि पौष्टीक पण Manisha Joshi -
डाळव्याचे लाडू
ही माझी 630 वी रेसिपी आहे.डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे. Sujata Gengaje -
नाचणीचे लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजही माझी 415 वी रेसिपी आहे.नाचणीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते.भाकरी आपण नेहमी बनवतो.मुले खात नाही. त्यांच्या साठी ही रेसिपी.मी आज नाचणीचे लाडू केले आहे. त्यात चवीसाठी कोको पावडर घातली आहे. मुले ही आवडीने खातात. Sujata Gengaje -
-
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi -
गुळ- शेंगदाणे चे लाडु (gud shengdane che ladoo recipe in marathi)
#GA4#week15 या आठवड्याची माझी रेसिपी झटपट होनारी.मुलांना सोपा & पटकन करून देता येणारा खाऊ.महत्वाचे म्हणजे या लाडु मुळे मुलांचे पोट हि भरते & त्यांना ऊर्जा हि मिळते. Shubhangee Kumbhar -
-
-
चुर्मा लाडु किंवा पोळीचा लाडु (churma ladoo recipe in marathi)
#mfr पोळीचा लाडु माझी आवडती रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले Kirti Killedar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13380494
टिप्पण्या