नारळ रवा बेसन वडी (naral rava besan wadi recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
नारळ रवा बेसन वडी (naral rava besan wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुपात रवा व बेसन भाजुन घ्या. पाण्या मध्ये साखर टाकुन पाक करा. त्यात भाजलेला रवा,खोबर,बेसन टाका.
- 2
रवा,बेसन,खोबर,सगळ मिक्स करा.ताटाला तुप लावुन त्यात मिश्रण टाका व वड्या थापा. वरुन खोबर टाका.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
Rava besan ladoo (रवा बेसन लाडू recipe in marathi)
गोड करायचे म्हनले की मला लाडू खूप आवडतात,😋😋😍😍 कालच समजले की मग आज लगेच केले#sweet Reshma Sapkal -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसनाचे लाडू बनवायला ही सोपे आहेत .आणि खायला ही खूप छान चला तर मग बनवून च घेऊयात. आरती तरे -
झटपट बेसन वडी (besan wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या निमित्याने अगदी झटपट होणारी एक सोपी बेसन वडी ची रेसिपी...... Supriya Thengadi -
दुध खोबरा वडी (dudh khobra wadi recipe in marathi)
#दूध #रेसिपीबुक #week8 नारळी पोर्णिमा म्हणजे नारळ वापरुन बनवलेला पदार्थ .नारळाची वडी पण जरी वेगळ्या पद्धतीने बनवली. पनीर व दुध वापरुन बनवली Deepali Amin -
-
ओलनारळ रवा वडी (Ole naral rava vadi recipe in marathi)
#ओलनारळ_रवा_वडी ... ओल्या नारळाचा चव घेऊन आणी रवा घेऊन मी ही वडी बनवली ... Varsha Deshpande -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा सगळ्या बहीणींचा अगदी आवडता सण.....आपल्या भावाला हक्काने काहीही मागता येईल असा सण...,,मग त्याला ही त्याच्या आवडीचं गोडधोड खायला करुन घालायलाच हव न.....मग या या राखीनिमीत्य खास त्याच्या आवडीचे बेसन रवा लाडू....... Supriya Thengadi -
सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे. Jyoti Chandratre -
रवा बेसन लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDRलाडू बनवताना पाकाचे समीकरण नाही जुळले तर फारच अवघड! काही सोप्या tricks सहीत मस्त, अगदी इंग्रजीत म्हणतात तसे melt-in-mouth लाडू, शिवाय प्रमाणात गोड 😍 Vandana Shelar -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#dfr#दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
रवा नारळ बर्फी (rava naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #आवडती डिश गुरुपौर्णिमा असल्याने कारणाने मी बनवलेला प्रसाद Sunita Kulkarni -
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
-
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#दिवाळी फराळ#ही आपली महाराष्ट्रातील पारंपारीक रेसिपी आहे.दिवाळीला हमखास बर्याच घरात केले जातात.खुप छान होतात करत नसाल तर अवश्य करून बघा. Hema Wane -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
-
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
दिवाळीचा फराळ चॅलेंज#dfrदिवाळी चा फराळ म्हंटल की तिखट ,गोड पदार्थ आलेच दिवाळी म्हंटल की गोडाचे प्रकार आलेच. म्हणून मी बिन पाकाची रवा बेसन बर्फी केली. Suchita Ingole Lavhale -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पाकातिल रवा बेसन लाडु (rava besan laddu recipe in marathi)
ही खुप सोपी व कमी वेळात बनवली जाणारी रेसिपी आहे. मऊ व पौष्टिक लाडू अगदी ४५ मिनिट्स मधे बनतात. Dr.HimaniKodape -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
रवा बेसन लाडूूू (rava besan ladoo recipe in marathi)
आज माझी १०१ वी रेसिपी आहे#cooksnap#मुळ रेसिपी Archna Ingale ह्याची आहेआज माझी १०१ वी रेसिपी आहे, म्हणून कुछ मिठा हो जाए म्हणून रवा बेसन लाडू बनवले आहेत,पाकाची कटकट नाही झटपट झाले Shilpa Ravindra Kulkarni -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
झटपट खुसखुशीत रवा डोसा (Rava Dosa recipe in marathi)
#bfr रवा डोसा ,डोसा कुठलाही असो सर्वांच्या आवडीचा आहे व रवा डोसा ताका मधे रवा भीजवल्या मुळे छान होतो. Shobha Deshmukh -
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13403202
टिप्पण्या