नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#noovenbaking #post-3 #Cooksnap # Neha shah यांची रेसीपी ...खूप सूंदर आणी सोपी होती ...आणी गव्हाचे पिठ वापरले मैदा नं वापरता त्यामुळे हेल्दि पण झाला....आणी सगळ्यांना आवडला ...धन्यवाद नेहा मँम ....

नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking #post-3 #Cooksnap # Neha shah यांची रेसीपी ...खूप सूंदर आणी सोपी होती ...आणी गव्हाचे पिठ वापरले मैदा नं वापरता त्यामुळे हेल्दि पण झाला....आणी सगळ्यांना आवडला ...धन्यवाद नेहा मँम ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 - मीं
4 सर्व्हिंग्ज
  1. सूके इन्ग्रिडीयंट......
  2. 3/4 कपगव्हाचे पिठ
  3. 1/2 टीस्पूनबेकींग सोडा
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  6. 1/2 कपपिठीसाखर
  7. लीक्विड इन्ग्रिडीयंट.....
  8. 1/2 कपपाणी
  9. 2 टीस्पूनविनेगर
  10. 3 टेबलस्पूनसनफ्लाँवर तेल
  11. 1 टीस्पूनवेनीला इसेंस
  12. 150 ग्रामडार्क चाँकलेट
  13. 80 ग्रामक्रीम
  14. सजवायला चेरी,शूगर बाँल

कुकिंग सूचना

45 - मीं
  1. 1

    प्रथम केक टीनला तेल लावून बटर पेपर खाली ठेवणे नी तेल लावणे....नंतर गँसवर जाड बूडाची कढईत खाली मीठ टाकून स्टँड ठेवणे आणी झाकण ठेवून 8-10 मींट मीडीयम आचेवर प्रि हीट करणे.....

  2. 2

    आता एका बाऊल मधे सूके इन्ग्रिडीयंट घेणे आणी चाळून घेणे...आणी मीक्स करणे.... आता पाणी,वेनेगर,तेल,वेनीला इसेंस टाकणे आणी चांगले मीक्स करणे...आणी कोरड्या मीश्रणात टाकणे....

  3. 3

    आणी चांगले मीक्स करणे...आणी केक टीन मधे टाकणे आणी 6-7 वेळा भांडे टँप करणे...म्हणजे एअर बबल नीघून जातील....आता हे भांडे प्रि हीटेड कढईत ठेवणे आणी 30-35 मींट बेक करणे......

  4. 4

    तो पर्यंत चाँकलेट आणी क्रीम डबल बाँयलरने वितळून मीक्स करणे...1 टेबलस्पून क्रीम वेगळे चाँकलेट मीकस करून अर्धे फ्रीज मधे30 मी़ट ठेवणे...

  5. 5

    आता 30 मींटाने सूरी घालून केक झाला का चेक करणे...आणी झाला असेल तर गँस बंद करणे....आणी नँपकीन झाकून थंडा होऊ देणे....नंतर साखर पाणी टाकून केक माँईस्ट करून घेणे....आणी क्रीम चाँकलेट मेल्ट केलेले त्यावर टाकणे.....

  6. 6

    आता फ्रीज मधील चाँकलेट गनाश चांगले फेटून पायपिंग बँग मधे टाकणे आणी केकवर आईसींग करणे...आणी चेरी आणी शूगर बाँल टाकून सजवणे...आणी कट करून सर्व करणे.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes