इडली मिसळ (idali misal recipe in marathi)

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

#रेसिपीबुक #week9

इडली ...मिसळ...!!!!
महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!
महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!
नक्की ट्राय करा!!!

इडली मिसळ (idali misal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9

इडली ...मिसळ...!!!!
महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!
महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!
नक्की ट्राय करा!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
३-४
  1. इडलीसाठी:-
  2. १०० ग्राम उडीद डाळ
  3. ५० ग्राम तांदूळ
  4. 6-7मेथी दाणे
  5. चवीनुसारमीठ
  6. मिसळसाठी:-
  7. 1 टीस्पूनतूप
  8. 4-5कडीपत्ता पाने
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1मोठा कांदा(बारीक चिरलेला)
  12. 1मोठा टोमॅटो(बारीक चिरलेला)
  13. २०० ग्राम स्प्राउटस(मूग,चणे)
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनलाल तिखट
  16. 3 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  17. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  18. 6-7कोथिंबीर पाने
  19. 1/4 टीस्पूनलिंबू रस
  20. चवीनुसारमीठ
  21. सर्व्हिंगसाठी:-
  22. 7-8कोथिंबीर पाने
  23. 7-8 टेबलस्पूनफरसाण
  24. १०-१२ डाळिंबाचे दाणे
  25. 1लिंबू

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे ७-८ तास भिजत ठेवावे. वाटून रात्रभर मीठ न घालता ठेवावे. पीठ छान तयार झाले की त्यात मीठ घालावे.

  2. 2

    इडल्या बनवून घ्याव्यात. स्प्राउटस हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    कढईत तूप गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यावी.

  4. 4

    कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करावे. आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालावा.

  5. 5

    थोडे पाणी घालून मसाला शिजवाववा. शिजविलेले स्प्राउटस घालावे.

  6. 6

    थोडे पाणी घालून ४-५ मिनिटे उकळावे. वरून लिंबू रस आणि चिरलेली कोथिंबीर घालावी.

  7. 7

    गरमागरम सर्व्ह करावे!!!

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes