गव्हाच्या पिठापासून सोपा पौष्टिक पिझ्झा (gavhachya pithacha pizza recipe in marathi)

Deepali Surve @cook_25901385
लवकर बनणारी अशी पौष्टिक रेसिपी आहे
गव्हाच्या पिठापासून सोपा पौष्टिक पिझ्झा (gavhachya pithacha pizza recipe in marathi)
लवकर बनणारी अशी पौष्टिक रेसिपी आहे
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून त्याचं थापून पिझ्झा प्रमाणे बेस बनवावा
- 2
त्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला पिझ्झा प्रमाणे कट करावे.
- 3
त्यानंतर ते मंद गॅसवर तळून घ्यावेत खूप छान क्रिस्पी होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
मल्टीग्रेन दलिया (multigrain daliya recipe in marathi)
#tmr30 मिनिट्स रेसिपी . यासाठी मी पौष्टिक दलिया वापरला आहे.यात गहू,तांदूळ, नाचणी,हिरवे मूग, बाजरी,तीळ, ओवा हे घटक आहेत.पोटभर नाष्टा, कमी वेळात होणारा ही आहे. Sujata Gengaje -
गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
Lockdownमध्ये फेसबुकवर मधुरा रेसिपीज पेजवर अनेक रेसिपी पहात गेले आणि मधुरा म्याम, गितु,दिप्ती,भाग्यश्री ताई,अर्चना,लता काकू,संध्या शिल्पा,ममता, कोमल,सिमा,यासारख्या अनेक मैत्रिणींच्या रेसिपी प्रेझेंटेशन आवडले आणि न केलेले पदार्थ बनवून पाहिले.अनेक वेगळे पदार्थ जमले आणि आता घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसामध्ये मी बरेच पदार्थ सहज , उत्तम, आणि पटकन बनवू लागले. jayuu Patil -
रवा पिझ्झा (RAVA PIZZA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली प्रत्येक गृहिणी ही आपल्या फॅमिली साठी नेहमीच छान छान खायला करत असते. पण छान रेसिपी बरोबर त्या healthy असाव्यात ह्याची पण ती नेहमीच काळजी घेत असते. पिझ्झा हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे .आज मी केला आहे पौष्टिक पिझ्झा रवा वापरून. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा (gavachya pitha cha pizza recipe in marathi)
एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे दही घातले बारीक चिरून कांदा टोमॅटो सिमला मिरची घातली या सर्वांचा एक गोळा बनवून घेणे आणि पिझ्झा प्रमाणे थापून थोडीशी जाडसर पोळी लाटून ते कट करून ते तळून घेतले Deepali Surve -
-
गव्हाच्या पिठाचा फुलका (Gavhachya pithacha fulka recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपी#वरण ,भात,फ्लाॅवर बटाटा भाजी,कारले भाजी, कोशिंबीर,सलाड आणि फुलके लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar -
कुळीथाचे शेंगोळे (Kulithache shengole recipe in marathi)
#MBRकुळीथा पासून बनणारी पौष्टिक अन् चविष्ट रेसिपी कुळीथाचे शेंगोळे..नक्की करुन पहा... Shital Muranjan -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड आपला कधी घरात असाच पडून असतो. आणि पावसाच्या दिवसात लवकर खराबही होतो. म्हणून झटपट असे मुलांना खाण्यासाठी स्वादिष्ट असा ब्रेड पिझ्झा बनवला आहे. तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
ज्वारी पालकाच्या आंबोळ्या (jowari palkachya ambolya recipe in marathi)
झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी आहे.मी बीट गाजर कैरीचे लोणचे केले आहे त्यासोबत सर्व्ह केल्या.चटणी सोबत पण मस्तच लागतात.सोबत कैरी गुळाचे पन्हे पण आहे.त्यामुळे मस्तच डिश तयार झाली. Preeti V. Salvi -
बेसन पनीर पिझ्झा (besan paneer pizza recipe in marathi)
#बेसनपिझ्झा सुद्धा पौष्टिक असु शकतो! आश्र्चर्य वाटले ना...हो मैदाऐवजी बेसन वापरून बनवलेला हा पिझ्झा पौष्टिक तर आहेच शिवाय चविलाही खूपच छान लागतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.मांसपेशींना येणारी सूज कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते तसेच बेसन हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
व्हेजी मिलेट चीला (veggi millet chilla recipe in marathi)
व्हेजिटेबल्स मिलेट चिला अतिशय पौष्टिक खायला चविष्ट मुलांना टिफिन साठी मस्त पर्याय आहे पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे जर तयारी तुम्ही आधीच करून ठेवली तर Deepali dake Kulkarni -
पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)
#पौष्टिक मूग रस्सा भाजी#पौष्टिक रेसिपीअतिशय पौष्टिक पचायला हलके आणि जेवणाची लज्जत वाढवणारी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking बिन मैदा, बीन ईस्ट चा हा पिझ्झा अतिशय पोष्टिक पण आणि पोट भरणारा नाष्ता पण आहे. Kirti Killedar -
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मेथी पिझ्झा (methi pizza recipe in marathi)
#noovanbakinge #pizza सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे पीझ्झा,घरात असलेल्या जिन्नसातून मी थोडाफार बदल करून हेल्दी ,चविष्ट, पौष्टिक पीझ्झा तयार केला आहे.गॅसवर बेक केला आहे.२ Shital Patil -
लौकी पराठा (lauki paratha recipe in marathi)
#paratha#bottlegaurd#dudhibhopla#laukiनिरोगी आणि पौष्टिक अशी हि रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा चविष्ट आणि आरोग्याला परिपूर्ण Payal Nichat -
पनीर चिमणी मोमोज (paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-2 व्हेज मोमोज हे एक प्रसिध्द तिबेटीयन खादयप्रकार आहे. नेपाळ,हिमाचल प्रदेश,सिक्कीम, तसेच दिल्लीकडे व्हेज मोमोज स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खाल्ले जातात. आपल्याकडेही व्हेज मोमोज सर्वांना आवडू लागले आहेत.यात तेलाचा वापर कमी. शिवाय सर्व भाज्या त्यात आहे आणि उकडून केला जातो.म्हणून पौष्टिक पदार्थ आहे. आजची रेसिपी घरात जे साहित्य उपलब्ध होते. त्यातून केली. माझी स्वतःची ही रेसिपी आहे.चिकन मोमोज केले होते. त्यावेळी मुले म्हणाली,छान झालेत.पण वरचे आवरण थोडे स्पाईसी हवे होते. म्हणून यावेळी विचार केला काय करता येईल. पिझ्झा मसाला समोर दिसला आणि कल्पना आली.पिझ्झा मसाला आणि काळीमिरी पूड घालून कणीक मळले आणि कणकेवर मिक्स हर्ब व चिली प्लेक्स दिसू लागले. तेव्हा आज वेगळा आकार दयायचे ठरवले. आणि चिमणी करून बघितली.त्याचे नामकरण ही केले. आज वेगळ केल्याचा आनंद झाला. सर्वांनी नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
चमचमीत सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (shimla mirch gravy bhaji recipe in marathi)
लहान मूल असुदेत किंवा मोठी माणसे कधी कधी विविध पदार्थ मधील सिमलामीरची हळूच बाजूला टाकली जाते परंतु तुम्ही अश्या प्रकारे सिमलामीरची बनवून बघाल तर बोट चाटच रहाल अश्या सुंदर प्रकारची सिमलामीरची ची रेसिपी आपण पाहू Mrs. Snehal Rohidas Rawool -
पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Cheeseएक आळसावलेला रविवार असाही.. आज घरी एकटीच असल्याने सगळं कसं निवांत निवांत होतं...चहापाणी उशीराच झालं,कारणही तसेच उशीरा उठण्याचं...सकाळची थोडीफार कामं उरकली आणि फोन हातात घेतला... फोन वर सगळीकडे डोकावतच होते...तितक्यात मैत्रिणींनी एकेक breakfast चे पदार्थ post करायला सुरुवात केली...इतके सुंदर, चविष्ट पदार्थ पाहूनच जाणीव व्हायला लागली की पोटात कावळे ओरडायला लागलेत आपल्या...पण एकटी साठी करायचा कंटाळा...एकेक प्रेमळ सूचना यायला लागल्या मला..इकडे ये नाश्ता करायला...बाहेरुन मागव..इइइइ.. शेवटी नाईलाजाने उठावेच लागले.😏..दे रे हरी पलंगावरी..असं थोडचं होणार होतं...आणि मग स्वतःलाच cheer up केलं..करा काहीतरी स्वतःसाठी जे आवडतं ते..😀.जरा थोडं बरं वाटलं...आणि अस्मादिकांनी स्वयंपाक घरात entry केली...काय करावे हा विचार सुरू होता.🤔. तितक्यात आठवलं कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत..फोडणीचीपोळी ..नको..पोळीचा लाडू..तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरंजाम्यांनी आवडीने खाल्लेला...नको...मग काय करावं बरं... काहीतरी चमचमीत करायचं होतं...पोळ्या पण वाया जाऊ द्यायच्या नव्हत्या...गृहिणीने डोकं वर काढलं होतं नं आणि सरते शेवटी पोळी पिझ्झावर एकमत झालं...लागले करायला..अशाप्रकारे आळसाला प्रोत्साहन देत फक्त brunch करायचं हे देखील ठरवलं मी.. Thin Crust पोळी पिझ्झा बघा कधीतरी करुन खायला आवडतोय का तुम्हाला😃त्यासाठी आधी रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
झणझणीत पाटवडी रस्सा (Patvadi rassa recipe in marathi)
#goldenapron3 18thweek besan ह्या की वर्ड साठी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी रस्सा केला आहे. भाजी नसताना हा उत्तम पर्याय आहे. भाकरी ,चपाती ,भात कशाहीसोबत मस्तच लागतो. Preeti V. Salvi -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar
More Recipes
- चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
- हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी (kartule ani chana dal bhaji recipe in marathi)
- ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
- मिक्स व्हेजिटेबल पनीर पॅटिस (mix vegetable paneer patties recipe in marathi)
- गूळ शेंगदाणा मोदक (gul shengdane modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13495682
टिप्पण्या (3)