खवा मोदक (khawa modak recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#रेसिपीबुक #week10
वाजत गाजत गणपती आले.गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक. आवडत फुल जांस्वद.

खवा मोदक (khawa modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
वाजत गाजत गणपती आले.गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक. आवडत फुल जांस्वद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमखवा
  2. 50 ग्रॅममैदा
  3. 25 ग्रॅमरवा
  4. आवडीनुसार पिठी साखर
  5. 3 टेबलस्पूनबेसन
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 1/2टिस्पून मिठ

कुकिंग सूचना

25 मि.
  1. 1

    मैदा मध्ये रवा मिक्स करा व मोहन टाका. सगळ मिक्स करून घ्या. खवा भाजुन घ्या.बेसन भाजुन घ्या.थंड झाल्यावर खवा, बेसन मिक्स करा. त्यात पिठी साखर टाका.वेलदोडा पुड टाका.

  2. 2

    रवा,मैद्यात कणेक मध्ये छोट्या छोट्या पुर्या करा व त्यात खव्याच मिश्रण भरा. नंतर मंद आचेवर तळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes