गुलाब मोदक (rose modak recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week10 ह्या आठवड्यातील थीम होती 2 प्रकारचे मोदक नेहमी करते ते काल केले होते..माझ्याकडे 11 दिवस गणपती असतो म्हणून आज नैवेद्य साठी मी हे मोदक केले..

गुलाब मोदक (rose modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 ह्या आठवड्यातील थीम होती 2 प्रकारचे मोदक नेहमी करते ते काल केले होते..माझ्याकडे 11 दिवस गणपती असतो म्हणून आज नैवेद्य साठी मी हे मोदक केले..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीडेसिकेटेड कोकोनट
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीगुलाब पाकळ्या

कुकिंग सूचना

50 मिनिटं
  1. 1

    एका कढईत कोकोनट,साखर व गुलाब पाकळ्या टाकून एकत्र करा व गॅस वर ठेवा..

  2. 2

    5 मिनीटांनी साखरेचं पाणी सुटायला लागेल..तसेच अधूनमधून हलवत राहा व पूर्ण कोरड झालं की गॅस बंद करा व थंड होऊ द्या..

  3. 3

    थंड झालं की त्याचे मोदक करा..आपले मोदक तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes