मोदक (modak recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week10
आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते..

मोदक (modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबारीक रवा
  2. 1 वाटीसुक खोबर
  3. 5 टेबलस्पूनखसखस
  4. 1/2 वाटीपिठीसाखर
  5. 4 टेबलस्पूनतूप
  6. टाळण्यासाठी तेल
  7. 1/2 वाटीदुध

कुकिंग सूचना

60 मिनिटं
  1. 1

    आधी रवा भिजवून घेऊ.. तूप गरम करून रव्यात घालावे व दुध घालून भिजवून घ्यावे..1/2 तास झाकून बाजुला ठेऊन द्या..

  2. 2
  3. 3

    सारण तयार करू..खसखस भाजून घ्या..सुक खोबरं पण भाजून घ्या..दोन्ही थंड झाले की त्यात पिठीसाखर घालून मिक्स करा..

  4. 4

    भिजवलेल्या पिठाचे गोळे करून लाटून घ्या व सारण भरून मोदक तयार करा..

  5. 5

    तयार मोदक तळून घ्या..मोदक तयार आहेत..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes