साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

#रेसिपीबुक #week11
साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे.

साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिट
  1. 1 वाटीभिजलेला साबूदाणा
  2. 1बटाटा
  3. 2/ ३ हिरव्या मिरच्या
  4. 1/ २ वाटी दही
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/ २ टीस्पून जिरे
  7. 1/२ वाटी ओले खोबरे
  8. 2/३ हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

३०मिनिट
  1. 1

    साबुदाणा,बटाटा,आणि दही, हिरवी मिरची,मीठ,जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. मिक्सर मधून थोडे जाडसर काढून घेतले. मिश्रणजास्त पातळ करू नये. घटस ठेवावे.

  2. 2

    नंतर गॅसवर आप्पे पात्र ठेवून आप्पे पात्र मध्ये थोडं तेल टाकले आणि नंतर साबुदाण्याचे मिश्रण आप्पे पात्र मध्ये टाकले व त्याच्यावर झाकण ठेवले. पाच-दहा मिनिटे चांगल्या प्रकारे आप्पे होऊ द्यावे दोन्ही बाजूने. नंतर ओलं खोबरं मिरच्या जिरे एकत्र करून खोबऱ्याची चटणी बनवून घेतली.

  3. 3

    अशाप्रकारे उपवासाचे झटपट आप्पे तयार चटणी सोबत सर्व्ह करु शकता.आणि चवीला पण छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes