चटणी स्टफ्ड आप्पे (chutney stuffed appe recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

चटणी स्टफ्ड आप्पे (chutney stuffed appe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5 सर्विंग
  1. 250 ग्रामइडली पीठ
  2. 1मध्यम कांदा
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 1मुठ कोथिंबीर
  5. 100 ग्रामआवश्यकतेनुसार चटणी
  6. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    कांदा, मिरची व कोथिंबीर बारिक चिरुन घ्यावी.

  2. 2

    इडली च्या पीठात बारिक चिरलेला कांदा, मिरची, मीठ व कोथिंबीर घालावी व एकजिव करावे.

  3. 3

    आवश्यकतेनुसार आप्पे पात्रात तेल घालावे व चांगले गरम करावे. अर्धा चमचा पीठ त्यात घालावे. त्यात थोडी चटनी घालावी व वरून परत आप्प्याचे पीठ घालावे. झाकण देऊन एका बाजूंनी खरपूस तळून घ्यावे.

  4. 4

    एका बाजूनी खरपूस झाले की परतून दुसर्या बाजूंनी पण खरपूस तळून घ्यावे.

  5. 5

    डिश मध्ये काढुन गरम गरम सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes