चॉकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)

PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334

चॉकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
6 सर्विंग
  1. 100 ग्रॅम ओरिओ बिस्कीट
  2. 50 ग्रॅम हाईड एन सिक बिस्कीट
  3. 1 टेबलस्पूनपिठीसाखर
  4. 1/2 कपदूध
  5. 1 टेबलस्पूनइनो
  6. सजावटीसाठी
  7. 100 एमएल फ्रेश क्रीम
  8. 100 ग्रॅम चॉकलेट
  9. 1 टेबलस्पूनबटर
  10. 15-20वॅफेल स्टिकस्

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम आवडीनुसार बिस्कीट घेऊन त्याला हाताने बारीक करुन घ्या व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  2. 2

    त्यानंतर त्यात दूध आणि पिठीसाखर घालून पुन्हा 1 मिनिट मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर ईनो घाला व 1 मिनिट फिरवा

  3. 3

    आता एका गोल आकाराच्या भांड्याला तेल किंवा बटर लावून त्यात बिस्कीट चे मिश्रण ओता व कुकर मध्ये बुडाला पाणी घालून त्यात चाळणी ठेवून भांडे ठेवा व 15 मिनिट शिजवून घ्या. टूथपिक च्या सहायाने मधून शिजले की नाही चेक करून घ्या.

  4. 4

    सजावटीसाठी फ्रेश क्रीम, चॉकलेट आणि बटर डबल बोईल करून घ्या, चॉकलेट मेल्ट झाले की आपल्या केक वर ओतून घ्या.

  5. 5

    त्यानंतर बाजूला वॉफेल लावून घ्या व रिबन बांधून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes