उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
21 मोदक
  1. उकळ काढण्यासाठी
  2. 1 कपतांदळाचे पीठ
  3. 1 कपपाणी
  4. 1/2 टेबलस्पूनमीठ
  5. 1/2 टेबलस्पूनतेल
  6. सारणासाठी
  7. 1/2 कपतीळ
  8. 1/2 कपगूळ
  9. 1/2 कपखोबारकिस
  10. 1 टीस्पूनवेलचीपूड

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात पाण्यामध्ये तेल व मीठ घालून तांदळाचे पीठ घालून उकळून घ्या, त्याला 5 मिनिट झाकून ठेवा. त्यानंतर त्याला एका बाऊलमधे काढून 2 मिनिट मळून घ्या.

  2. 2

    सारणासाठी एका बाऊलमधे तीळ, गूळ, खोबरकिस, वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करा.

  3. 3

    आता तांदळाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला पोळपाटावर छोटी पुरीसारखे लाटून घ्या त्यात थोडे तीळ गुळाचे सारण भरून पाकळ्या करा व मोदक चा आकार द्या.

  4. 4

    आता एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळून त्यावर चाळणीवर तूप किंवा तेल लावून त्यावर सर्व मोदक ठेवा व 15 मिनिट उकळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes