उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपपाणी
  3. 1 टीस्पूनतूप किंवा तेल
  4. चिमूटभरमीठ
  5. सारण बनविण्यासाठी....
  6. 1 कपनारळ किसलेलं
  7. 1/2 कपगूळ
  8. चिमूट्भर जायफळ पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवावे, मग त्यात तूप, मीठ घालून उकळी आल्यावर पीठ घालून छान एकजीव करून गॅस बंद करावे आणि 5 मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    आता एका कढईत गूळ वितळवून त्यात खोबरं घालून एकजीव करून परतून घ्यावे, सारण तयार होत आल्यावर त्यात जायफळ पूड घालून एकजीव करून गॅस बंद करावा.

  3. 3

    आता पीठ थोडं पाणी शिंपडून मऊसूद मळून घ्यावे.

  4. 4

    आता पिठाची पारी करून त्यात सारण भरून पाकळ्या करून घ्याव्या मग कडा बंद करून मोदक वळून घ्यावे.

  5. 5

    आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे, मग एका चाळणीत मोदक ठेवून ती चाळण गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवावी 10-15 मिनिटे मोदक वाफवून घ्यावे.

  6. 6

    उकडीचे मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या (9)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
शिल्पा वाणी तुमची उकडीचे मोदक रेसिपी आज मी बनवली थोड़ा बदल करून गुळाऐवजी साखर वापरून तरीही खुपच छान झाले मोदक धन्यवाद🙏

Similar Recipes