महाराष्ट्रीयन सद्या (maharashtrian sadya recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी केरळी पदार्थ हा महाराष्ट्र पद्धत वापरून बनवलेले आहे बटाटा भाजी वरण भात हे सगळे जिन्नस एकत्र करून तयार केला आहे हा पदार्थ केरळ मध्ये सद्या या नावाने प्रसिद्ध आहे ते खाल्याशिवाय केरळ जेवण पुर्ण होत नाही सद्या म्हणजे एक पूर्ण थाळी आहे ते लोक ही सर्व गोष्टी एकत्र करून केळाच्या
पानावर वाढतात भाताला सद्या असे म्हटले जाते मी हा प्रकार पुट्टु च्या आकारात बनवला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामईडली ब्याटर
  2. 1उकडलेले बटाटे
  3. 1 टीस्पूनजिरे पूड
  4. 1 टीस्पून सांबर मसाला
  5. 1/2 टिस्पुनहलद पावडर
  6. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30मि
  1. 1

    उकडलेला बटाटा मँश करुन त्यात मीठ हळद जिरे पूड सांबर मसाला घालून मिक्स केले

  2. 2

    सर्व प्रथम एका ग्लास ला तेलाने ग्रीस करुन त्यात ईडली ब्याटर ओतले व 5मि वाफवून घेतले

  3. 3

    वाफवलेल्या ब्याटर मध्ये बटाटा भाजी रोल करून त्यात मध्यंतरी उभे ठेवत बाजुने पुन्हा एकदा ईडली ब्याटर ओतले व ते 25 मि वाफवून घेतले

  4. 4

    त्यानंतरत्याचे ऐजेस मोकळे करून ग्लास मधुन बाहेर काढून घेतला व काप करून सांबर सोबत सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes