तांदुळाच्या पिठाचे पराठे आणि झणझणीत वांग्याचं भरीत (tandul paratha ani bharit recipe in marathi)

Bhakti Lavhale @cook_26219636
तांदुळाच्या पिठाचे पराठे आणि झणझणीत वांग्याचं भरीत (tandul paratha ani bharit recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे घटक एकत्र करून त्याचा एक गोळा बनाऊन घ्यायचा...आणि वरून 1 चमचा तेल घालून रेस्ट साठी 5 मिनिट बाजूला ठेवायचा...
- 2
नंतर एका नॅपकिन ला ओलसर करून बनवलेल्या गोळ्याचे हाताने थापून पातळ अशे पराठे बनवायचे... पराठा थापून झाल्यावर, नॅपकिन सहित उचलून तव्यावर टाकायचा...आणि दोन्ही बाजूला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा... त्याचबरोबर आपले तांदुळाच्या पिठाचे पराठे तैयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
वांग्याचे भरीत आणि भाकरी (wangyache bharit ani bhakari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य आषाढी एकादशी निमित्त विठोबा माऊली ला मी हा त्याचा नेहमी चा नैवेद्य बनवला आहे. म्हणजे विठू माऊली साठी. वांग्याचे भरीत आणि भाकरी हा पारंपरिक नैवेद्य आहे.त्याची ही रेसिपी मॉर्निंग इथे देत आहे Swara Chavan -
मोठ्या वांग्याचं भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week9या वेळेचं कीवर्ड एगप्लांट घेतलं आहे व मोठ्या वांग्याचे भरीत केलं आहे Purva Prasad Thosar -
अस्सल खान्देशी वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी (vangyach bharit ani bhakhri recipe in marathi)
#KS4दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्टय़ांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश.खान्देशी ठसकेबाज ,श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण...😋😋खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे.खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी यालाच खान्देशात कळणा असे म्हणतात. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद मिक्स करून दळून आणून याची भाकरी बनवली जाते.खान्देशी वांग्याचे भरीत मी अनेकदा बनवलं..पण कळण्याची भाकरी पहिल्यांदाच बनवून पाहिली .. वांग्याच्या भरीतासोबत ही भाकरी खूपच चवदार लागते.चल तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1 ही रेसिपी मी माझ्या आई कडून शिकले आहे. त्या पद्धतीनेच पराठे केले आहेत .त्याची रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
तांदळा च्या पिठाची भाकरी आणि पिठलं (tandul bhakri ani pithle recipe in marathi)
# पश्चिम # महाराष्ट्रआज मी येथे महाराष्ट्राचे ऑथेंटिक डिश मधले पिठलं आणि तांदळाच्या पिठाची भाकरी बनवीत आहे. तांदळाच्या पिठाची भाकरी ही पहिल्यांदाच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मटण, चिकन अशाप्रकारचे नॉन व्हेज चे नाव तोंडावर आले की भाकरीची आठवण नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर येत असेलच तसेच ,आगरी समाजा त प्रत्येक घरात तांदळाची भाकरी खायला मिळते. असे मला माहिती मिळाली आणि तांदळाची भाकरी अतिशय लुसलुशीत अशी बनते चला तर बघूया..... Monali Modak -
-
झणझणीत वांग्याचे भरीत (vangyachi bharit recipe in marathi)
सकाळी भाजी करताना फ्रिज मध्ये तीन वांगी दिसली .मी कधी लहान वांग्याचे भरीत बनवले नाही पण हिरवी गार वांगी पाहून करायची इच्छा झालीआणि अगदी साध्या पद्धतीने बनवली . Adv Kirti Sonavane -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
वांग्याचं भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4#week9- गोल्डन ऍप्रन मधून मी वांग हा शब्द घेऊन वांग्याचं भरीत हा पदार्थ बनवला आहे. वांग्याचे पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवले जातात. वांग्याची भाजी,वांग्या चा भात असे अनेक पदार्थ बनवले जातात. Deepali Surve -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
कोबीचे पराठे एकदम पोटभरीचे आणि चविष्ट. कोबीची भाजी खायला कंटाळा करतात .पण पराठे नक्की खातात यांत ४-५ प्रकारचे पिठ घातल्या मूळे एकदम पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
झणझणीत वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
बाजारात वांग्याची आवाक वाढली की घराघरांत वांग्याच्या पदार्थांची मेजवानीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. आज मी तुमच्या सोबत वांग्याच्या भरीताची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
रवा आप्पे आणि नारळाची चटणी (rava appe with coconut chutney recipe in marathi))
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ब्रेकफास्ट ( Breakfast ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)
हिवाळा आला तसा भरीतासाठी चांगले वांगे यायला लागतात! आणि या वांग्याच्या भरिताची चव काही वेगळीच असते! तसे पाहिले तर भरीत हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो! मी मात्र आज , वांगी भाजून, त्याला फोडणी देऊन, भरीत केले आहे ....छान लागते चव .... Varsha Ingole Bele -
-
टमाटर चे भरीत (tomato bharit recipe in marathi)
#GA4#week 7 चुली मध्ये भाजलेले टमाटर, हिरवा कांदा ,सांभार घालून भाकरीसोबत खूप छान वाटतंय करून बघा गावरानी मज्जा येईल. HARSHA lAYBER -
-
उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)
#GA4मैत्रिणींनो , मी आज पराठ्याचा हा प्रकार आणलाय...उपवासाचा पराठा....गरमागरम मस्त लागतोय....सोबत उपवासाची कढी...अहाहा...किंवा शेंगदाणा दह्याची चटणी.... Varsha Ingole Bele -
रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
#ngnr#नो गार्लिक नो ओनियन रेसिपीवरतून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत असे रवा आणि नारळ घालून केलेले आप्पे चवीला खूपच सुंदर लागतात. Poonam Pandav -
-
पातीचा कांदा घालून वांग्याचे भरीत (paticha kanda ghalun kelele wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Green Onion म्हणजे हिरवा पातीचा कांदा किंवा ओला कांदा हा क्लु ओळखला... आणि तो वापरून वांग्याचे भरीत केले आहे.. Shital Ingale Pardhe -
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
-
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
#KS1 post 2#कोकण Vrunda Shende -
फुल कोबी च्या पानांची भाजी (fulgobi bhaji recipe in marathi)
अत्यंत कमी साहित्यात बनणारी फुलकोबी च्या पानांची भाजी Seema Mate -
खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत (ghosalyanche bharit recipe in marathi)
#KS4 थीम-४ : खान्देश : रेसिपी - 3आमच्याकडे घोसाळ्यांची भजी आवडीने खातात. पण भाजी तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही. म्हणून भाजीला योग्य पर्याय घोसाळ्यांचे भरीत. तेही खान्देशी पद्धतीने करून बघितले. एकदम अप्रतिम... बघुया झणझणीत घोसाळयांचे भरीत. Manisha Satish Dubal -
🌱🌱हिरव्या वांग्याचं खमंग भरीत
🌱भरीत नेहेमीच लाल तिखट घालून केले जातेआमच्या कोल्हापुरात तर वांग्याचं भरीत म्हणजे चरचरीत तिखट आणि तिखटाचा तवंग असलेला असेच हवे 😀😀हे खमंग भरीत मात्र लालभडक नसून सुद्धा खुप चविष्ट होते P G VrishaLi -
सुकट आणि तांदळाची भाकरी (sukat ani tandalachi bhakhri recipe in marathi)
#KS1#सुकट आणि तांदळाची भाकरीकोकण म्हंटलं डोळ्यासमोर येतो तिथला नयनरम्य निसर्ग, समुद्र, नारळ - पोफळीच्या बागा, आंबट गोड रानमेवा, काजू,फणस,ताडगोळे, समुद्रातील विविध प्रकारची मासळी....आणि हो फळांचा राजा...आंबाही चाखावा तो कोकणातलाच . जगभरात त्याला खूप मोठी मागणी .आणि याबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध...जेवणात भात आणि मासे यांना प्राधान्य. मासळीचे असंख्यप्रकार खावेत ते इथेच. म्हणूनच बऱ्याचदा लोक कोकणात सहलीला जावून मासळीचा मनमुराद आनंद लुटतात. तसेच व्हेज जेवणामध्येही भरपूर व्हरायटी असते. सोलकढी या जेवणात असलीच पाहिजे. तांदळाचे मोदक, वालाचे बिरडे,पोहा, नाचणीचे पापड काळ्या वाटाण्याची ऊसळ शिवाय नाश्त्यामध्ये पोहे, आंबोळ्या असे नानाविध प्रकार... मासळीमध्ये ओल्या मासळीबरोबरच सुकी मासळीही तितकीच अप्रतिम.. आज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेवून आले आहे सुकट आणि तांदळाची भाकरी.. कोकण!! अर्थातच भात हे महत्वाचे पिक. त्यामुळे भाकरीही तांदळाचीच.... Namita Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13623501
टिप्पण्या (2)