कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)

Archana Joshi @cook_24269405
#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.
कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.
कुकिंग सूचना
- 1
भाजीमध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
- 2
आता तयार मिश्रणाचे छोटे उंडे करून १५ मिनिटे वाफवून घ्या.
- 3
तयार उकडलेले उंडे बारीक कापून तळून घ्या.
- 4
खुसखुशीत कोबीच्या वड्या तयार आहेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
"खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या" लता धानापुने -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
चिवळीच्या भाजीच्या वड्या (chawali bhaji vadi recipe in marathi)
मैत्रिणींनो, चिवळीची भाजी रानभाजी म्हणून ओळखली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी जास्त वापरली जाते. औषधीयुक्त असल्यामुळे , उष्णता वाढल्यास हाता पायाला ही भाजी चोळतात. ज्याने शरीराला थंडावा मिळतो... तर अशाच भाजीच्या वड्या मी आज केल्या आहे! या वड्या नुसत्याही वाफवून खाता येतात , तळून छान लागतात किंवा त्याची मोकळी भाजी सुद्धा करता येते! तर बघूया आज आपण तळलेल्या वड्या... Varsha Ingole Bele -
कॅबेज फ्लीटर्स विथ पुदिना चटनी
#goldenapron3week7:Keywords:cabbage,pudinaकॅबेज फ्लीटर्स या थोडक्यात कोबीच्या चटपटीत वड्या बनवल्या आहेत आणि त्या टेम्पटिंग अश्या पुदिना चटणी सोबत सर्व्ह केल्या. Varsha Pandit -
कोबीच्या वड्या (kobichya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत १‘आला आषाढ श्रावण...आल्या पावसाच्या सरी.' आषाढ संपतोय, श्रावणाची चाहूल लागतेय.पावसाच्या सरीवर सरी कोसळताहेत..अशा या वातावरणात अनेक सण, व्रत वैकल्यांचे दान घेऊन श्रावण येत आहे. पावसाळ्याच्या आल्हाददायी वातावरणात काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. कारण वातावरणच तसं असतं. मग घरात गरमागरम भजीची किंवा बटाटे वड्यांची, ब्रेड पॅटीस किंवा अन्य पदार्थांची फर्माईश केली जाते. तसेच आषाढ श्रावण मध्ये भाज्यांची पण रेलचल असते त्यामुळे कोथिंबीर वड्या, अळु वड्या, कोबीच्या वडया, पालक वड्या असे बरेच प्रकार घराघरात केले जातात आणि उपवास सोडण्यासाठी असे काही कुरकुरीत खायला मिळाले कि आणखी मज्जा येते. आज मी कोबीच्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या. स्मिता जाधव -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -1पावसाळा सुरु झाला कि मस्त पालेभाज्या भरभरून येतात, आणि पाऊस पडायला लागला कि गरम गरम पदार्थांचा घमघमाट सुटायला सुरुवात होते, मस्त हिरवी गार कोथिंबीर मिळाली मगउंडे वाफवून ठेवले, मग काय मस्त पावसाचा आनंद घेत गरम गरम कोथिंबीर वड्या बनवायला घेता येतात. Surekha vedpathak -
-
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पोहे चकली (pohe chakli recipe in marathi)
#dfr सध्या झटपट रेसिपीज चे दिवस आहेत . भाजणी करा दळा ,वगैर करण्यास वेळ नसतो , म्हणून चटकन होणारी चकली मी केलीय .मस्त खमंग व कुरकुरीत . एकदम यम्मी . चहा बरोबर खावून तरी पहा .आता कृती पाहू Madhuri Shah -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वड्या (kothimbir vadya recipe in marathi)
#स्नॅक्स तिखट पदार्थात कोथिंबीर ही महत्त्वाची मानली जाते. त्याने पदार्थाची लज्जत वाढते . या कोथिंबिरीच्या खमंग वड्या खायला या Madhuri Shah -
बॉक्स अळूवडी (box aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी रेसिपी मी आधी पोस्ट केली होती. त्यामुळे थोडी वेगळी स्टाईल व वेगळ्या शेप मध्ये बनवली आहे. shamal walunj -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत. Suvarna Potdar -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#GA4, week7#breakfast रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न आहे. आज माझ्या घरी कोबीची भाजी उरली होती रात्री बनवलेली. मग अन्न वाया जाऊ नये आणि त्याचा उपयोग कसा करावा यासाठी मी ब्रेकफास्ट हि थीम वापरून कोबीचे पराठे बनवले आहे Swara Chavan -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडीआज नवीन प्रयोग केला, ज्वारी चे पीठ वापरून कोथिंबीर वड्या केल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या आणि फस्त पण पटकन झाल्या.3 व्यक्तींसाठी चे हे प्रमाण आहे. चला रेसिपी बघू करून. Sampada Shrungarpure -
लालमाठ वड्या (lalmath vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक#पावसाळी गंमत #week 5लहान मुलांसाठी अजून एक हेल्दी रेसिपी. मला कोथिंबीर वड्या खूप आवडतात. पण नेहमीच्या कोथिंबीर वडी, पालक वडी, मेथी वडी आपण खातो तर मग अजून दुसरी कुठली भाजी वापरून आपण हि वडी करू शकतो ह्याचा विचार करताना घरात लाल माठाची भाजी होती. लाल माठाची भाजी मुलांना किती किती खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरी काय खाणार नाहीत, तर मग या लाल माठाची भाजी च्या वड्या करण्याचं ठरवलं. आणि मग काय जितक्या पटकन झाल्यात तितक्याच पटकन गट्टम् ही झाल्या. Jyoti Gawankar -
खमंग खुसखुशीत पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#Cooksnap"खमंग खुसखुशीत पालक वडी" माझी मैत्रीण चारुशीला प्रभु ची रेसिपी आहे.. Thank you dear ❤️खुप छान खमंग वडी झाली होती.आम्हाला खुप आवडल्या.मी यापुर्वीही पालक वडी बनवली होती पण अळुची बनवतो तशी पान एकमेकांना चिकटवत केली होती 😀भाजी कापून किती सोपे झाले वड्या बनवायला.. थोडीशी कोथिंबीर टाकली.खुप छान मिळून आली वडी..मी अगदी थोडासा बदल केला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर - आळू वडी (kothimbir alu wadi recipe in marathi)
#EB1 #w1 विंटर स्पेशल रेसिपी , नेहमी सारख्या कोथींबीरीच्या वड्या करण्या ऐवजी , हिवाळ्याचा ऋतू लक्षात घेऊन , त्यांत अळूच्या पानांचा वापर करून , पौष्टिक कोथिंबीर वड्या केल्या आहेत . अगदी खमंग छान लागतात.त्याची कृती पाहू Madhuri Shah -
-
रताळ्याच्या पानांची वाफवलेली वडी (ratalyachya panachi vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आळुची पाने सध्या मिळणे शक्य नाही तेव्हा,मी कुंडीतल्या रताळ्याची पाने वापरली आहेत. Shital Patil -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
कोबी च्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी मी आज करतेय कोबी च्या वड्या. Monal Bhoyar -
लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी (leftover poli chi kurkurit vadi recipe in marathi)
"लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी"कालच्या तीन पोळ्या शिल्लक होत्या.. शिळी पोळी भाजी सोबत खायला कंटाळा येतो आणि बाकीचे कोणी खाणार नाहीत.मग वडी बनवली , मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झाली आहे.. सगळ्यांनी खाऊन संपली.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
पारंपारिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडीअळूवडी आणि बर्फी रेसिपी 1 Varsha Pandit
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13644683
टिप्पण्या