खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या"

खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)

"खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
चार
  1. 1/4 किलोकोबी
  2. 1 कपबेसन पीठ
  3. 1/2 कपतांदळाचे पीठ
  4. 2 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनधने पावडर
  8. 1/4 टीस्पूनआमचूर पावडर.. तुम्ही जास्त घालू शकता.
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 7लसणाच्या पाकळ्या किसून
  12. 1/2 इंचआले किसून
  13. 2 टीस्पूनपांढरे तीळ
  14. चवीनुसारमीठ
  15. मुठभर कोथिंबीर
  16. तेल

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    कोबी, लसूण, आले किसून घ्या.. वाटी मध्ये काढून त्यात सुके मसाले, कोथिंबीर मीठ,तीळ, ओवा, जीरे घालून घ्या.. मिक्स करा व बेसन पीठ तांदळाचे पीठ घाला..

  2. 2

    कोबीला स्वःताचा ओलावा असतो, त्यामध्येच हे सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या...लागलेच तर एखादा टेबलस्पून पाणी घालू शकता.. सगळे मिश्रण एकजीव करून घ्या व त्याचे लांबट आकाराचे वळकटी तयार करून कुकरच्या डब्यात ठेवून,कुकरला लावुन तीन, चार शिट्या काढुन घ्या..

  3. 3

    पुर्ण थंड झाल्यावर कापून घ्या व तेलामध्ये खरपूस तळून घ्या

  4. 4

    तळलेल्या वड्या जेवताना तोंडी लावणे म्हणून किंवा साॅससोबत सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes