मिक्स व्हेजिटेबल कटलेटस् (mix vegetable cutlet recipe in marathi)

मिक्स व्हेजिटेबल कटलेटस् (mix vegetable cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कटलेट बनवण्या करिता कांदा बारीक चिरून घ्यावे, पनीर किसून घ्यावे व बाकी लागणारी सामग्री एकत्र करून घ्यावे.
- 2
कढईमध्ये तेल टाकून दोन मिनिटे गरम होऊ द्यावे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आले लसूण मिरचीची पेस्ट घालून नीट परतून घ्यावे.
- 3
खमंग वास आल्यानंतर त्या त्यामध्ये किसलेले पनीर घालून 1 मिनिट परतून घ्यावे.
- 4
किसलेले पनीर उकडलेला बटाटा घालून एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये राजमा, शिजवलेला भात, कोथिंबीर, व थोडेसे मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्य
- 5
गॅस बंद करून परत थोडीशी कोथिंबीर पेरा. 15 ते 20 मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे.
- 6
मिश्रण थंड झाल्यावर त्याला हवे त्या आकारांमध्ये वळण देऊन कुरकुरीत होण्यासाठी शेव मध्ये घोळवून बाजूला ठेवावे. असे संपूर्ण बनवलेले कटलेट्स करून घ्यावे. त्यांचा गॅसवर कढई ठेवून थोडेसे तेल टाकून कटलेट्स शालो फ्राय करून घ्यावे.
- 7
गरमागरम, पोष्टिक,मिक्स व्हेजिटेबल कटलेट खायला रेडी आहे. टोमॅटो सॉस व मेयोनेज मिक्स करून सर्व्ह केल्यास उत्कृष्ट लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरभाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत. Sampada Shrungarpure -
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर श्रावण संपला व रिमझिम पावसामध्ये गरमागरम चिकन चे कटलेट Kirti Killedar -
-
चपाती चे पौष्टीक कटलेट (chapatiche cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमी चपाती उरल्या तर त्याचे लाडू किंवा चिवडा करतो पण मी मुलांना सर्व भाज्या खाव्यात म्हणून घरातल्या साहित्याचा वापर करून कटलेट बनवले. दिपाली महामुनी -
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
-
-
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)
#crराजमा राईस फक्त वेगवेगळा बनवून खाल्ला जातो. तसंच व्हेजिटेबल्स आणि राईस राजमा पण मिक्स करून डिश बनवली जाते ... Gital Haria -
-
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
-
-
-
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या...... Anita Desai
More Recipes
टिप्पण्या