अंडा बुर्जी (anda bhurji recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

आठवड्यातून एकदा तरी मी ही अंडा बुर्जी बनवतेच.

अंडा बुर्जी (anda bhurji recipe in marathi)

आठवड्यातून एकदा तरी मी ही अंडा बुर्जी बनवतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जण
  1. 3अंडी
  2. 3कांदे बारीक चिरलेेलेे
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 2 टिस्पून मालवणी मसाला
  5. 1/4 टिस्पून हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. 3 टिस्पून तेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदे व टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापले की मोहरी घाला, ती तडतडली की कांदा टोमॅटो चिरलेले, मीठ घालून चांगले मऊ होईपर्यंत परता.

  2. 2

    आता त्यात मालवणी मसाला, हळद घालुन परता. त्यावर अंडी फोडून घाला. चांगलं एकजीव करा.

  3. 3

    ५ मिनिट शिजवा. वरून खोथिंबीर पेरा. खायला तयार आहे अंडा बुर्जी, ही बुर्जी तुम्ही चपाती, भाकरी किंवा पावाबरोबर ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes