बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे.
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे.
कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बेसन पीठ घाला सतत हलवत रहा सोनेरी रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्या बेसनाचा छान मंद सुवास येऊ लागला की बेसन भाजून झाले असे समजावे
- 2
एका दुसऱ्या भांड्यामध्ये साखर व पाणी घालून त्याचा एकतारी पाक करून घ्या
- 3
भाजलेल्या बेसन मध्ये वेलचीपूड घाला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये तयार झालेला पाक हळूहळू मिक्स करा
- 4
एका ताटाला तूप लावून त्यावर हे बेसनाचे मिश्रण पसरवून घ्या. वरून बारीक चिरलेली ड्रायफ्रूट्स घाला व बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्या. सेट झाल्यावर या बर्फीचे काप करून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
बेसन बर्फी
#रेसिपीबुक #week14post1 #बर्फीआपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट आणि कमीत साहित्य बनणारी बेसन बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली Kirti Killedar -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post1 बर्फी आणि अळू वडी थीम असल्यामुळे मी आज बेसन बर्फी बनवत आहे चला तर मैत्रिणींनो बनवूया बेसनाची बर्फी. Jaishri hate -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
रोस्टेड पीनट बर्फी (roasted peanut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणि बर्फीबर्फी तास घरी बनवली नव्हती आणि आता घरी नेहमीच उपलब्ध असणार्या पदार्था पासून बनवावी असा माझा विचार होता आणि तसा बर्फी प्रकार मला सापडला ही. बेसन बर्फी करावी असा विचार होता पण काहीतर नवीन करू म्हणून हा घाट घटला तसा जमला जरा मूळ रेसीपी मध्ये बदल केले पण चवीला छान झाली. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
घरात खाउच्या डब्यात ,चिवडा,चकली,लाडू असं काहीना काही भरून ठेवलेलं असतंच. ह्यासाठीच काहीतरी वेगळं नेहमी बनत असत.त्यासाठीच केली ही बेसन बर्फी.पटकन तोंडात विरघळणारी ,आम्हाला सगळ्यांना आवडणारी ही बर्फी.. Preeti V. Salvi -
ओट्स अँड नट्स बर्फी (oats and nut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post2#बर्फी आपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट, कमीत साहित्यात आणि खूपच पौष्टिक अशी ओट्स बर्फी खूपच छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा Monal Bhoyar -
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#GA4#Week 12कीबोर्ड-बेसनगोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी. Yogita Kamble Bommithi -
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
-
-
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
#CookpadTurns4पोहे ड्रायफ्रूट बर्फी ही खूप झटपट आणि कमी साहित्यात होणारी पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पोहे ड्रायफ्रूट बर्फी. Shilpa Wani -
नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14बर्फीकारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे Maya Bawane Damai -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi -
दाणेदार बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#SSRपीठी साखर न वापरता त्या ऐवजी साखरेचा बुरा (तगार) वापरुन केलेले हे लाडू छान दाणेदार होतात. श्रावण शुक्रवारी जरा जिवांतिका पूजन करतात त्यासाठी नैवद्या साठी चणे फुटाणे, चण्याचे पदार्थ असतात. नैवद्य साठी झटपट होणारे लाडू. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दानेेदार बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#rbrश्रावण महिन्यात येणार्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात संपूर्ण भारतात हा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते हा राखीचा धागा म्हणजे फक्त धागा नाही तर हे प्रेमळ बंधन आहे. या राखीच्या बंधनामुळे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कायम या प्रेम रुपी बंधात बांधला जातो. तर आजच्या या दिवशी मी माझ्या भावाला आवडणारी बेसन बर्फी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRखुसखुशीत अतिशय टेस्टी झालेली ही बेसन बर्फी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14#अळुवडी आणि बर्फीबर्फी म्हटला की मस्त डोळ्या समोर येतात ते विविध प्रकारच्या विविध आकाराच्या बर्फी चे प्रकार दिसतात. आज मी जरा वेगळी जास्त कोणाला माहिती नसणारी शेवेची बर्फी बनवली खूप छान लागते. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या