पोटेटो इन व्हाईट सॉस (potato in white sauce recipe in marathi)

पोटेटो इन व्हाईट सॉस (potato in white sauce recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भण्ड्यात दिड ग्लास पाणी किंचीत मीठ घालुन उकळत ठेवा. एका बटाट्याचे अर्धा सेंटीमीटर जाडी चे गोल काप करुन घ्या व एक मिनिट उकळत्या पाण्यात बलांच करुन घ्या. मग ते काप निथळून थंड करुन घ्या व त्याला तन्दूरी मसाला, तिखट,मीठ,धणे जीरे पुड, चाट मसाला व थोडे तेल घालुन मेरिनेट करुन बाजुला ठेवा.
- 2
एका पॅन मधे एक टीस्पून तेल घालुन गरम करा व आत्ता हे मेरिनेट केलेले बटाटे क्रिस्पी फ्राय करून घ्या.. तो पर्यंत बाजुला मैदा हलका भाजुन घ्या व जे दुध पाणी एकत्र केलेय त्याची पेस्ट करुन घ्या.
- 3
बटाटे झाले की त्याच पॅन मधे थोडे तेल घेउन गरम करा व लसुण घालुन किंचीत परता व लगेच कोथिम्बीर घाला. व पुन्हा परता(कोथिम्बीर चा रंग नका बदलू देऊ) आता त्यात मैदा चे पाणी घातलेले मिश्रण घाला व ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आत्ता त्यात चिल्ली फ्लेक्स, हर्ब्स,मीठ, मिरे पूड़ घालुन व घट्ट वाटत अस्ल्यास पाणी घालुन दोन तीन मिनिट ढवळत रहा की आपला व्हाईट सौस तैयार.
- 4
आत्ता आपले बटाटे व व्हाईट सौस तैयार आहेत. सर्व्हींग करतांना प्रथम डिश मधे व्हाईट सौस घालावा व त्यावर बटाट्याचे काप ठेवावे व वरुन कोथिंबीर नी गर्निश करुन सर्व्ह करावे पोटेटो इन व्हाईट सौस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पास्ता इन व्हाईट सॉस (pasta in white sauce recipe in marathi)
#पास्तापास्ता! आज जगभर घराघरात पोहचलेली ही मुळची इटालियन डिश. इथे कुकपॅडवर जाणकार कुक आणि खवय्ये हजर असताना मी पास्ताचा इतिहास सांगणे बालिशपणाचे ठरेल. तरीही बालहट्ट म्हणून काही गोष्टी येथे शेअर करायच्या आहेत.पास्ताचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण पार इ. स. पहिल्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो. गहू आणि त्या सोबत इतर धान्यांच्या पिठाच्या शेवया (noodles), चपट्या लांब पट्ट्या (spaghetti), किंवा वेगवेगळ्या आकाराचे लहान तुकडे (dumplings) यांच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने पास्ता बनवला जातो. इटलीमधील पास्ताचा दोन मुख्य प्रकार बनवले जातात. ताजा बनवलेला पास्ता ज्यास पास्ता फ्रेस्का म्हटले जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे जो जगभरात सध्या वापरला जातो, कोरडा पास्ता किंवा पास्ता सेका.जहाजातून दूरदेशी प्रवास करणाऱ्या दर्यावर्दी खलाशांसाठी कोरडा पास्ता हा एक उत्तम पर्याय होता. तो कोणत्याही मोसमात साठवून ठेवणे सोपे होते. हे दर्यावर्दी जगभरात जिथे कुठे गेले, तेथे आपल्यासोबत पास्ताची ओळख घेऊन गेले.सुरवातीला पास्ता शिजवून तो हातानेच खाल्ला जात असे. मग साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीत टोमॅटो दाखल झाले आणि सतरावे शतक येता येता 'पास्ता इन टोमॅटो सॉस' प्रसिद्ध झाला. आता तो खाण्यासाठी काट्या-चमच्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला एक इटालियन माणुस, एका वर्षात सरासरी २७ किलो पास्ता खातो.इटलीच्या उत्तरेकडील भागात टोमॅटो सॉस ऐवजी पांढऱ्या सॉस सोबत पास्ता शिजवला जातो. ज्यात लसुण, मिरी, हर्बज्, बटर, इत्यादी घटक वापरले जातात. आजच्या 'पास्ता' थीम च्या निमित्ताने माझी आवडती डिश, 'पास्ता इन व्हाईट सॉस' बनविली आहे!सादर आहे 'पास्ता इन व्हाईट सॉस'!!! Ashwini Vaibhav Raut -
व्हाईट सॉस (white sauce recipe in marathi)
#GA4#week22#Sauceपांढरा सॉस म्हणजेच व्हाईट सॉस, ज्याला Bechamel सॉस म्हणून देखील ओळखले जाते, हे फ्रान्सच्या चार "मदर सॉस" पैकी एक आहे आणि बर्याच पदार्थांत हा सॉस वापरला जातो जसे की मॅकराॅनी, पास्ता, पिझ्झा आणि इतर बरेच..... Vandana Shelar -
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)
#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना. Bhaik Anjali -
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
इन्स्टंट डिप (instant dip recipe in marathi)
#GA4#week8Golden Apron मधिल डिप हा कीवर्ड घेउन घरीच असलेल्या व बरेच दा हा डिप प्रकार बनवत असतो पण आज मी तुमच्या साठी घेउन आली आहे. Devyani Pande -
डिस्को पराठा सैंडविच (paratha sandwich recipe in marathi)
#GA4#week3मी golden apron मधिल सैंडविच हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे..कोण म्हणते सैंडविच हे ब्रेड च्च बनते. काही तरी हैल्दी करायचे बस इतकेच विचार सुर होते आज वन पॉट मिल करायचे होते मग पराठे करायला घेतले अणि अचानक मुलगी लहान असतांना तिला मी छोटे छोटे वाटी नी आकार दिलेले पराठे करायची मग काय लगेच ही मिनी पराठा सैंडविच रेसिपी उदयास आली मिनी म्हणण्या पेक्षा डिस्को हे जास्त छान वाट्टे... एकदम करायला सोप्पी अशी ही रेसिपी.. काहीही घाट नाही सगळे जिन्नस जवळपास घरचीच... चला तर लागा ही रेसिपी करायला... Devyani Pande -
व्हेज व्हाईट सॉस पास्ता (veg white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10E- book विंटर स्पेशल रेसिपीज'पास्ता' ही रेसिपी सर्व लहान थोर मंडळीनची आवडती रेसिपी.... 🥰 तर बघुया! "व्हेज व्हाईट सॉस पास्ता" रेसिपी.. 😊 Manisha Satish Dubal -
चिज़ी व्हेजी औबेर्गींन(cheesy veg aubergin recipe in marathi)
#स्टफ्ड.. आपल्या मराठीत सांगायचे झाले तर भरताच्या वांग्याचे भाजी आणी चीज़ घालुन केलेला पदार्थ..भरतीय, मेक्सिकन, इटालियन पदार्थ जवळपास सारखे असतात.. मला व माझ्या मुलीला इटालियन पदार्थ खूप आवडतात.. त्यातलाच हा एक तुमच्या साठी घेउन आली.. Devyani Pande -
शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)
#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे. Devyani Pande -
व्हाईट सॉस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)
#GA4 #week5#recipe1 रोजच्या त्याच त्याच नाश्त्याला कंटाळून आज म्हटलं जरा continental करुया.आणि आता यामधे तर असंख्य पर्याय आहेत.म्हणूनच GA4 च्या पझल मधून मी ईटालियन हा key word ओळखून आजची ही व्हाईट सॉस पास्ता ची रेसिपी केली आहे.मला तस सगळे झणझणीतच आवडतं पण म्हटल् बघूया करुन... Supriya Thengadi -
पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10पास्ता म्हटला म्हणजे आत्ताच्या पिढीला जीव की प्राण!! आमच्या घरीही माझ्या मुलाला पास्ता अतिशय प्रिय आहे आणि खास करून त्याला व्हाईट सॉस मधला पास्ता खूप आवडतो.. हा व्हाईट सॉस पास्ता करताना त्यामध्ये थोडीशी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो आज येथे मी पेरी पेरी मसाला वापरून हा पास्ता केला आहे. पास्ता करताना बरेच वेळेला एक प्रॉब्लेम असतो तो पास्ता ड्राय होतो ,आपली ग्रेवी थोड्यावेळानी सुकते. पास्ता करताना आपण जर नुसते पाणी वापरले तर त्याला काही चव येत नाही अशा वेळेला आपण ज्या पाण्यामध्ये पास्ता शिजवतो ते पाणी सॉस करताना त्यात घालावे म्हणजे सॉसला दाटपणा येतो आणि चवही चांगली लागते.Pradnya Purandare
-
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi)
#दूधदुधाच्या रेसिपिजच्या थीम साठी एक वेगळी रेसिपि पोस्ट करतेय. हल्लीच्या पिढीला पास्ता, पिझ्झा अशा पदार्थांचं वेड असतं. आपले पारंपरिक पदार्थही ही पिढी आवडीनं खाते. पण कधी कधी पास्ता, पिझ्झाच हवा असतो. पास्ता मुख्यतः दोन प्रकारे बनवतात. पांढरा सॉस बनवून आणि तांबडा सॉस बनवून (कोल्हापूरच्या पांढरा / तांबडा रस्सा च्या चालीवर .... ). पांढऱ्या सॉस मध्ये दूध आणि चीज असतं तर तांबड्या सॉस मध्ये टोमॅटो असतो. पास्ता वेगवेगळ्या आकारात मिळतो. ह्या रेसिपिसाठी पेने पास्ता वापरलाय. रेसिपि सोपी आहे. पण बटर, चीज अगदी सढळ हाताने वापरावं लागतं. Sudha Kunkalienkar -
व्हाईट चीज साॅस (white cheese sauce recipe in marathi)
खास पास्ता साठी कारण व्हाईट साॅस शिवाय पास्ता अपूर्ण. Suvarna Potdar -
पास्ता लव्हीस्ता रेड & व्हाईट सॉस (pasta in red and white sauce recipe in marathi)
#पास्तामाझ्या मुलाला पास्ता हा प्रकार खूपच आवडतो आणि आपल्याला या वेळेस पास्ता थीम मिळाली म्हणून तो अजूनच खुश होता आणि ह्या वेळेस आम्ही वेगळे केलेले आहे प्रत्येक वेळेस आम्ही व्हाईट सॉस वेगळा व रेड सॉस वेगळा असे दोन प्रकारचा पास्ता बनवतो पण या वेळेस त्यात थोडे इनोव्हेटिव्ह आयडिया टाकली आणि आम्ही हा पास्ता बनवला आणि खरंच हा पास्ता खूप सुंदर झालेला आहे Maya Bawane Damai -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week9Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते Devyani Pande -
बेसन धिरडं (besan dhirde recipe in marathi)
#झटपटपाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा.. काही पाहुणे राहाते येतात, काही एका दिवसासाठी येतात ,काही येऊन जेवण करुन जातात.. तर काही लगेच जातात पण त्यातही आपल्याला त्यांना काही झटपट करुन खाऊ घालता आले तर आदरातिथ्य केल्याचे किती समाधान मिळते याचं वर्णन शब्दात करणे शक्य नाही. घरी आलेल्या पाहूण्यांचे आदरातिथ्य नीट करून त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय पाठवणे हे आपल्या महाराष्ट्रीय प्रथेत बसत नाही तर मग अशा झटपट येणाऱ्या पाहूण्यांसाठी अशीच एक झटपट रेसिपी करूया.. *बेसन धिरडं *.... Devyani Pande -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
व्हाईट सॉस व्हेज मॅगी (white sauce maggi recipe in marathi)
अशीच मुलांची मॅगी खाण्याची इच्छा झाली,तर मॅगी वेगळी कशी होईल याचा विचार सुरू झाला,मग माझ्या मुलीने ही मजेशीर रेसिपी सुचविली,अगदी सोपे , आणि वेगळे खाल्ल्याची मज्जा,बस बाकी काय,कमी, छोटी भूक पण मिटली,आणि तेच ते नेहमी चे प्रकार पण नाही...तुमचा पण मुलानं साठी करून बघा,आवडेल त्यांनाही😍🙏 Sonal Isal Kolhe -
-
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताखिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे.. Devyani Pande -
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdसाधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी... Devyani Pande -
पानवडे (panvade recipe in marathi)
ही परंपरागत चालत आलेली रेसिपी आहे.आमचे येथे सासरी,माहेरी दोन्ही कडे ही भाजी म्हणजे फेवरेट आहे. Archana bangare -
-
व्हाईट सॉस पास्ता🍝 (white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13#इंटरनॅशनलरेसिपीDipali Kathare
-
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
गोल्डन एप्रोन#GA4#week 22 कीवर्ड सॉस Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
-
पोळी मेनीया (poli mania recipe in marathi)
पानी रे पानी तेरा रंग कैसाजिसमें मिला दो लगे उस जैसापानी रे पानी तेरा रंग कैसा..... बस पानी च्या जागी पोळी करा... आणी माझ्या ह्या मधल्या वेळेत्ल्या रेसिपी पहा..तिन लोक तिन तरहा .. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (2)