हरियाली पकोडा (hariyali pakoda recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#GA4 #week3 themeपकोडा

हरियाली पकोडा (hariyali pakoda recipe in marathi)

#GA4 #week3 themeपकोडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
२सर्विंग
  1. १०० ग्राम बेसन
  2. 1जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून
  3. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. 1/4 टिस्पून ओवा
  5. 1/4 टिस्पूनजिरे
  6. 1/4 टिस्पूनखायचा सोडा
  7. 1/4 टिस्पून हळद
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पसरट भांड्यात चिरलेला पालक, मिरच्या, मीठ, हळद, ओवा, जिरे,सोडा घालून एकत्र करा.

  2. 2

    बेसन घालून एकजीव करा हलक्या हाताने! पाणी अजिबात घालू नये.

  3. 3

    पालकाचा ओलावा पिठास पुरेसा होतो. आता गोलसर गोळे करून मंद आचेवर तेलात खमंग तळून घ्या.

  4. 4

    खमंग पकोडे मिरची सोबत वाढा. हे पकोडे अजिबात तेलकट होत नाहीत. कमी साहित्यात होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
रोजी

Similar Recipes