पालक वडी (palak vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी लसूण, मिरच्या आणि जिरे एकत्र बारीक करून घ्यायचे, त्यानंतर पालक, ज्वारीचे पीठ, बेसन हळद, बारीक केलेले लसूण आणि मिरची चे वाटण, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून सगळ एकत्र करून एक घट्टसर असा गोळा बनून घ्यायचा..त्याला 2 ते 3 मिनिट रेस्ट करून घ्यायचा.
- 2
त्या नंतर एका प्लेट मध्ये किंवा स्टिल च्या डब्यामध्ये, खालच्या बाजूला तेल लाऊन नीट पसरून घ्यायचे, थोडे तीळ घालायचे, नंतर बनवलेला गोळा समांतर भांड्यामध्ये प्रेस करून घ्यायचा.
- 3
नंतर कूकर मध्ये किंवा वाफवण्यास तुमच्या कडे जस भांड असेल त्यात अळू वडी प्रमाणे 15-20 मिनिट सारण वाफुन घ्यायचे, त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्या सारख्या वड्या पाडून घ्यायच्या. नंतर तेल गरम करून करून सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करायचे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #week2 #पालक ह्या की वर्ड साठी मी आज करतेय पालक वडी Monal Bhoyar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA3 #week 2 पालक भाजी मध्ये लोह प्रथिने प्रोटीन्स खुप जासत् प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पालक पकोड़ा (palak pakoda recipe in marathi)
#GA4#week3 आजचा कीवर्ड मी पकोडा घेतलेला आहे पकोडा म्हणजे पावसाळ्या मधला अगदी सोपा आणि आवडता पदार्थ पण रोजच्या स्वयंपाका ची थीमअसल्यामुळे मी अगदी साधा सोपा पालक पकोडा बनवला आहे R.s. Ashwini -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
लहान मुले पालेभाज्या खाण्याचे टाळतात. त्यांना आवडत पण नाही.... म्हणून मी एक अशी रेसीपी घेऊन आली आहे कि लहान मुले सुध्दा आता आवडीने खातील...आवडली तर नक्की करून बघा...Sheetal Talekar
-
-
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye -
-
-
-
-
-
पालक गाजर सुप (palak gajar soup recipe in marathi)
#GA4#week2सुप ही अशी रेसिपी आहे की जी रोगी आणि निरोगी दोघांना ही चालते.जेवणाच्या आधी एक वाटी सूप घेतले की जेवणाची लज्जत वाढते. Archana bangare -
पालक वडी रेसिपी (palak vadi recipe in marathi)
पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी यासाठी करतो. nilam jadhav -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
-
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#cooksnapआज मी आपली ऑर्थर मोनल हीची पालकवडी ही रेसिपी करून बघितली खुपच मस्त घरात सगळ्यांना आवडली मी ह्यात थोडा बदल म्हणजे ज्वारीच्या पिठा एैवजी तांदुळाचे पिठ ( आमच्याकडे नेहमी उपलब्ध असणारे) वापरले आहे Chhaya Paradhi -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
-
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#pcr#cooksnapPurnabramha rasaoi हिची बघून मी थोडा बदल करून ही डीश केलीय Charusheela Prabhu -
-
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#GA4 #weck2 #Spinachगोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
-
-
-
खमंग खुसखुशीत पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#Cooksnap"खमंग खुसखुशीत पालक वडी" माझी मैत्रीण चारुशीला प्रभु ची रेसिपी आहे.. Thank you dear ❤️खुप छान खमंग वडी झाली होती.आम्हाला खुप आवडल्या.मी यापुर्वीही पालक वडी बनवली होती पण अळुची बनवतो तशी पान एकमेकांना चिकटवत केली होती 😀भाजी कापून किती सोपे झाले वड्या बनवायला.. थोडीशी कोथिंबीर टाकली.खुप छान मिळून आली वडी..मी अगदी थोडासा बदल केला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13720600
टिप्पण्या (4)