स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara

स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
१ व्यक्ती
  1. 3अंडे
  2. 1/2 कपबारीक चिरलेले कांदे
  3. 1/2 कपपत्तागोभी
  4. 1/2 कपचिरलेले बटाटे
  5. 2 चमचाकोथिंबीर
  6. 1चीज़ क्यूब
  7. 1/4 चमचामिरी पाऊडर
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 चमचातेल

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका पँन मधे तेल गरम करा. त्यात चीरलेले बटाटे, कांदे पतागोबी घालुन परतुन घ्या.

  2. 2

    त्यानंतर त्यात थोडं मीठ घाला. व त्या मिश्रणाला एका प्लेट मध्यें काढुन घ्या. व थोडे ठंड होण्यासाठी बाजुला ठेवा.

  3. 3

    आता अंड्याना फोडून एका पतेलात घ्या. व त्यात मीठ, मिरी पाऊडर, कोथिंबीर घाला. व नंतर त्यात तयार केलेल मिश्रण घाला.

  4. 4

    आता तवा घ्या त्यावर तेल घाला त्यावर मिश्रण घालुन फैलवा आता त्यावर चीज़ घाला नंतर त्यावर परत मिश्रण घाला.

  5. 5

    दोनही बाजूनी त्याला शेकून घ्या. तयार झाला तुमचा स्पॅनिश ऑम्लेट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

टिप्पण्या

Similar Recipes