खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन व तांदळाचे पीठ मिक्स करून घ्या त्यांनतर त्यात सर्व जिन्नस घालून गरम तेलाचे मोहन घाला.
- 2
त्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या व पाण्याने मळून घ्या.
- 3
त्यानंतर त्याला चकलीच्या साच्यात भरून गोलाकार चकली पाडून घ्या व 10 मिनिट वाळू द्या, मग मध्यम आचेवर सर्व चकली लालसर तळून घ्या. आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली #इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली...ह्या चकल्या मला अतिशय आवडतात.मस्त खुसखुशीत लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होतात. Shweta Amle -
इन्संट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली- खरे पाहता दिवाळीत चकली केली जाते,पण भाजणी शिवाय ही चकली करता येते. तशीच चकली आज मी केली आहे.चव सुद्धा भाजणी सारखीच...... Shital Patil -
मल्टीग्रेन चकली (multigrain chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2चकली बनवताना दिवाळीच असल्याचा भास झाला मल्टीग्रेन चकली पौष्टीक तर आहे शिवाय खुसखुशीत व चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे.. Shilpa Limbkar -
-
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीदिवाळीच्या फराळामध्ये जर चकली नसेल तर या फराळाला काय ती मजा, गोल गोल चक्री सारखी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी अशी ही चकली. कोणी ह्या चकल्या असेच खाते तर कोणाला ती चकली चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर खायला खूप मजा वाटते तर अशी ही चकली नेहमीच्या भाजणीची नाही पण काहीशी तशीच थोड् वेगळे जिन्नस वापरून बनवलेली. या दिवाळीला नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी आणि चकलीगोल गोल खमंग कुरकुरीत चकली ही सगळ्यांच्याच आवडीची, दिवाळीच्या फराळात ही हवीच, चकली ही भाजणीची, मूगडाळीची, ज्वारीची, गव्हाची, तांदळाची वेगवगेळ्या पद्धतीने त्यात काही फ्लेव्हर्स घालून ही चकली बनविली जाते, मी ही चकली तांदूळ आणि मैदा वापरून बनविली आहे तर पाहुयात चकली ची पाककृती. Shilpa Wani -
-
-
-
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15भारताबाहेर असल्याने व चकलीचा सोऱ्या येथे उपलब्ध नसल्याने चकली कशी करावी हा प्रश्नच होता माझ्यापुढे; पण अंकिता मॅडमनी मला हा भारी उपाय सुचवला व मी चकली करू शकले. धन्यवाद cookpad या थीम बद्दल व अंकिता मॅडम तुम्ही सुचवलेल्या उपायांबद्दल! Archana Joshi -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.सोर्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते. Purva Prasad Thosar -
खुसखुशीत ज्वरीची चकली (jwarichi chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली Jyotshna Vishal Khadatkar -
मुगडाळ चकली (moongdal chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुकची तिखट पण सर्वाना आवडणारी शेवटची माझ्या मुलीची एकदम आवडती चकलीDhanashree Suki Padte
-
-
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली ही अशी गोष्ट आहे जी सर्वांची फेवरेट असते दिवाळीच्या फराळात तिने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या घटका पासुन चकल्या तयार केल्या जातात त्या पैकी मी उकडीच्या पिठाची चकली तयार केली आहे कारण ही चकली तेल कमी घरातल्या साहित्यात व भाजणी तयार करण्याची पण गरज नाही केव्हा ही आपण करू शकतो इतकी सोपी पद्धत आहे शिवाय वेळ देखील कमी लागतो खुसखुशीत होतात व 10 -15 दिवस तश्याच राहतात Nisha Pawar -
पंढरपुरी डाळे चकली (dale chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली म्हटलं की दिवाळीची आठवण येते. तसं म्हटलं तर आजकाल चहाबरोबर खायला किंवा येताजाता काहीतरी तोंडात टाकायला म्हणून हे दिवाळीचे पदार्थ वर्षाचे बाराही महिने मिळायला लागलेत, तसेच घरीही बनू लागलेत. तर आज मी झटपट होणारी चकली दाखविणार आहे जी खायला एकदम खुसखुशीत लागते. या चकलीत मी पंढरपूरी डाळे म्हणजेच जे चिवड्याला भाजके डाळे वापरतो ते वापरले आहेत त्यामुळे चकलीला छान खुसखुशीतपणा आला आहे. तुम्हीही करून बघा.... Deepa Gad -
-
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज भाजणी ची चकली न करता मी घरात असलेल्या पिठा पासून केली आहे. चकली भाजणी संपली होती, त्यामुळे ती लगेच करणे शक्य नसत झाल. म्हणूनच मी गव्हाचा पिठाची चकली केली आहे. होते पण लवकर, आणि चवीला अहाहा..... Sampada Shrungarpure -
झटपट चकली (chakali recipe in marathi)
#cooksnap #चकली#varshaingolebele#chakliगव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात. Payal Nichat -
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15चकली सर्वाना आवडते,आज मी रवा वापरून चकली बनवली आहे.. Mansi Patwari -
-
ज्वारीची चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली#post1 दिवाळी आली की ...आपल्या महिला मंडळीची लगबग सुरू होते. किती & काय ती तयारीत्यात चकली म्हणजे कसरतच. भाजणी परफेक्ट झाली की चकली परफेक्ट. पण ,दिवाळी सोडून इतरवेळीही कधी चकली खायची लहर आली की हा व्याप काही वेळा नको वाटतो. म्हणून मी सोपी रेसिपी घेऊन आली आहे.संध्याकाळचा ..चहा सोबत खायला & चकली ची तलफ पुर्ण करण्यासाठी. हि चकली करून पहा. कोणतेही भाजणी नाही , की पीठ उकडून ठेवणे नाही. Shubhangee Kumbhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729438
टिप्पण्या