ज्वारीची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
परातीत ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये तिखट,मीठ, हळद,ओवा, धने जिरे पावडर व तीळ घालून सगळे मिक्स करावे.
- 2
एका भांड्यात एक कप पाणी घालून उकळत ठेवावे. त्यामध्ये एक टीस्पून तेल घालावे आणि चांगली उकळी आणून द्यावी. नंतर मंद गॅस करून त्यामध्ये मिक्स केलेले पीठ घालून चांगले व्यवस्थित मिक्स करावे. नंतर गॅस बंद करून कोमट होईपर्यंत झाकून ठेवावे.
- 3
नंतर एका परातीत पीठ घेऊन व्यवस्थित कालवून घ्यावे. थोडे पीठ घेऊन जरा पाणी घालून चांगले मळून घ्यावे व चकलीच्या साच्यामध्ये भरावे. चकल्या पाडाव्यात.
- 4
एका कढईत तेल घालून गरम करायला ठेवावे. तेल चांगले तापल्यावर मंद गॅसवर चकल्या तळून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत ज्वरीची चकली (jwarichi chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली Jyotshna Vishal Khadatkar -
ज्वारीची चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली#post1 दिवाळी आली की ...आपल्या महिला मंडळीची लगबग सुरू होते. किती & काय ती तयारीत्यात चकली म्हणजे कसरतच. भाजणी परफेक्ट झाली की चकली परफेक्ट. पण ,दिवाळी सोडून इतरवेळीही कधी चकली खायची लहर आली की हा व्याप काही वेळा नको वाटतो. म्हणून मी सोपी रेसिपी घेऊन आली आहे.संध्याकाळचा ..चहा सोबत खायला & चकली ची तलफ पुर्ण करण्यासाठी. हि चकली करून पहा. कोणतेही भाजणी नाही , की पीठ उकडून ठेवणे नाही. Shubhangee Kumbhar -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
-
ज्वारीची चकली (
#रेसिपीबुक #week15 #चकलीदिवाळीच्या पदार्थात चकली हा सर्वात आवडीचा पदार्थ. पण भाजनीची चकली करायची म्हटलं तर खूप वेळ खाऊ. आज मी ज्वारीच्या पिठाची इन्स्टंट चकली बनवली. खूप मस्त झाली आहे आणि कमीत कमी वेळात तयार होते आणि खुसखुशीत पण होते. Ashwinii Raut -
-
मल्टीग्रेन चकली (multigrain chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2चकली बनवताना दिवाळीच असल्याचा भास झाला मल्टीग्रेन चकली पौष्टीक तर आहे शिवाय खुसखुशीत व चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे.. Shilpa Limbkar -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
-
-
इन्संट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली- खरे पाहता दिवाळीत चकली केली जाते,पण भाजणी शिवाय ही चकली करता येते. तशीच चकली आज मी केली आहे.चव सुद्धा भाजणी सारखीच...... Shital Patil -
-
-
-
ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1 चकलीचकली एक झटपट बनणारा पदार्थ आहे जो आपण वेगळे पीठ वापरुन बनवत असतो.आज मी झटपट व घरात सहज उपलब्ध असलेले ज्वारीचे पीठ यापासून चकली बनवलेली आहे अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
मुगडाळ चकली (moongdal chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुकची तिखट पण सर्वाना आवडणारी शेवटची माझ्या मुलीची एकदम आवडती चकलीDhanashree Suki Padte
-
ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली हुश्श ..सुटले बाई एकदाची...या बेगम बादशहाचं प्रस्थच एवढं मोठं आहे ..की काsही विचारु नका...त्यांचे ताल सांभाळता सांभाळता नाकी नऊ येते खरं..पण साक्षात राजा राणी आपल्या घरी येणार म्हटल्यावर सगळ्या अटी ,ताल एकदम कुबूल..महाराणी साहेबांनी आपल्या दूताकरवी do's & don'ts ची एक भली मोठी यादी पाठवली माझ्याकडे..हुकुम सर आंखो पर म्हणत त्याचा स्वीकार केला मी..तसं माझ्या लहानपणापासून या बेगम साहेबांच्या सासूबाई हर हायनेस क्वीन भाजणी चकली मॅडम दरवर्षी नित्यनेमाने येत असत.. त्यामुळे त्यांच्याशी अंमळ जवळीक जास्तच...या सासूबाईंनी पण दूताकरवी मला काही सूचना गुपचूप पाठवल्या.. त्यामुळे मग मोठ्या आनंदाने सूनबाईंच्या शाही स्वागताची मी तयारी केलीच ..कसलही दडपण न ठेवता..आणि सुरु केला स्वागत समारंभ ..सगळ्या सख्या सवंगड्यांची म्हणजे आपलं ज्वारीचं पीठ,तेल,पाणी,ओवा,पांढरे तीळ,हळद,तिखट मीठ..हो तिखटमीठ हवंच ना..कारण तिखट मीठ लावूनच वर्णन करायचंय मला..तर यांची मोट बांधली एकदाची...अगदी तेल किती ,पाणी किती,हळद,तिखटाचे प्रमाण किती.. यादीनुसार..हो ना बाईसाहेबांचा ताल गेला तर रंगरुप बिघडायचं यांचं..शेवटी जीवनाच्या पण तालाबरोबर ताल मिळवायलाच लागतो आपल्या सगळ्यांना..हो आणि त्यांची महत्त्वाची अट होती ...काटेदार पोशाख..बरं म्हणत चांगला सोर्यारुपी टेलरला मदतीला घेऊनकेलाश्रीगणेशा Bhagyashree Lele -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली ही अशी गोष्ट आहे जी सर्वांची फेवरेट असते दिवाळीच्या फराळात तिने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या घटका पासुन चकल्या तयार केल्या जातात त्या पैकी मी उकडीच्या पिठाची चकली तयार केली आहे कारण ही चकली तेल कमी घरातल्या साहित्यात व भाजणी तयार करण्याची पण गरज नाही केव्हा ही आपण करू शकतो इतकी सोपी पद्धत आहे शिवाय वेळ देखील कमी लागतो खुसखुशीत होतात व 10 -15 दिवस तश्याच राहतात Nisha Pawar -
-
-
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
-
गव्हाची चकली (ghavachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 दिवाळीतला कोणता पदार्थ आवडतो असं विचारलं तर दहा पैकी 8 जणांचं उत्तर चकली हे असेल, म्हणूनच आज मी झटपट होणारी हेल्दी अश्या चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. Sushma Shendarkar -
-
ज्वारीची मसाला पुरी (Jwarichi Masala Puri Recipe In Marathi)
#PRRज्वारीची पुरी ही हेल्दी मसाला पुरी खूप छान लागते Charusheela Prabhu -
मुगडाळ ज्वारीपीठ मिक्स चकली (moongdal jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकलीबघता बघता रेसिपीबुक week 15 रेसिपी आज तयार झालीखूप आनंद होत आहे शेवटी रेसिपीबुक week 15 गाठलं मी ते फक्त अंकिता मॅडम मुळे. रेसिपीबुक साठी शेवटी शेवटी चढ उतार आले पण अंकिता मॅडमनी साथ दिली. खूप खूप आभार अंकिता मॅडमआजची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या सामग्री पासून आणि खुसखुशीत आहे. कमी वेळात बनणारी. नक्की सर्वांनी बनवुन बघा. Jyoti Kinkar -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik -
पोळ्यांची मॅजिक चकली (poli chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकल्या अनेक प्रकारच्या असतात . भाजणीची ,तांदळाची,ज्वारीची परंतु मी उरलेल्या पोळ्यांची खमंग कुरकुरीत चकली बनवली व त्यात कांदा रस व लसूण टाकल्यामुळे तर अफलातून लागते .पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13878131
टिप्पण्या