मावाचे गुलाबजाम (mava gulab jamun recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
मावाचे गुलाबजाम (mava gulab jamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मावा किसून घ्या त्यात मैदा, वेलचीपूड, बेकिंग सोडा घालून दुधाने मळून घ्या.
- 2
त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या, बाजूलाच एका वाटीत केसर भिजवा.
- 3
मंद आचेवर सर्व गुलाबजाम थोडे थोडे घालून लालसर होईस्तोवर तळून घ्या.
- 4
पाकासाठी साखर, पाणी, वेलचीपूड, केसर चे पाणी घालून एकतारी पाक तयार करून घ्या. पाक थोडे गरम असतानाच त्यात सर्व तळलेले गुलाबजाम घाला. आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
चंद्रकोर आईस्क्रीम गुलाबजाम (ice cream gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 Samiksha shah -
गुलाबजाम केक (no oven,no egg) (gulabjamun cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -2#100th special recipe#varshaGulabjamCakeही माझी 100 वि रेसिपी cookpad वरील आणि हा आनंद साजरा करण्यासाठी खास रेसिपी, फ्युजन गुलाबजाम केक.हा eggless केक आहे. Varsha Pandit -
दिलवाले गुलाबजाम किंवा दिलजाम (gulab jamun recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल🌷🌷🌷🌷🌷#हार्ट❤हृदय मन हार्ट, दिल अशी बरीच नावं आहेत ह्या सगळ्यात नाजुक शरीराच्या भागाला.😍😊आपण सगळ्यां च मन 💕हृदय जपतो कारण त्यातच आपला आनंद असतो...🌷🍫🍫🍫हॅपी व्हॅलेंटाईन डे... सगळ्यां साठी खासहार्ट शेप् मध्ये #दिलवाले_गुलाबजाम/दिलजाम रेसिपी दाखवत आहे..👍💟💟💟💟💟काय मग व्हॅलेंटाईन डे ला माझ्या रेसिपी प्रमाणे #दिलवाले_गुलाबजाम करून पहा..😊👍 Archana Ingale -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#गुलाबजाम माझ्या मुलाला खुपच आवडतात नि मुलीलाही.त्यामुळे इतके वारंवार करायची कि विचारू नका. आता मुले उडाली भुर्र त्यामुळे करायचेच जवळ जवळ सोडले. मग cookpad च्या निमित्ताने म्हटले करूयात गुरूपौर्णिमेसाठी पण एक दिवस अगोदर. Hema Wane -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत..... दहा बारा वर्षांपूर्वी चा एक किस्सा शेअर करावासा वाटला. नाशिकला माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते.छान मोठ्ठे लॉन बुक केले होते.लग्नाची तारीख ४ मे होती. सगळ्यांना उन्हाळ्याचा त्रास होईल का असे वाटत होते.पण घडले भलतेच.भर मे महिन्यात जसे लग्न लागले तशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली.नवरी, नवरदेव भिजू नयेत म्हणून छत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला.वऱ्हाड आडोशाला उभे राहून सोहळा पहात होते.१५-२० मिनिटात पाऊस पूर्ण थांबला.मग जेवणाची लगबग...मेन्यू नेहमीचाच होता...स्वीट डिश मध्ये गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस क्रीम होतं. बऱ्याचशा नातेवाईकांनी बाउल मध्ये गुलाबजाम घेऊन त्यावर मस्त आइस्क्रीम घालून त्याचीही मजा घेतली.तेव्हापासून गुलाबजाम विथ आईस क्रीम ही डिश कायम लक्षात राहिली.आणि अर्थातच अवकाळी पडलेला पाऊसही..... Preeti V. Salvi -
केशर,गुलाबजाम थंडाई मूस (kesar gulab jamun thandai mousse recipe in marathi)
#HR होळी थीम च भारी आहे ,नविन नवीन गोष्टी व त्यातच पारंपरिक पुरणपोळीचा समेट ,त्यामुळे खूप मस्त हा सण साजरा केला जातो ,थंडाई आणि होळी हे तर समीकरण जुळलेलेच आहे म्हणून मी थंडाई या की वर्ड मधून आज ,केशर-गुलाबजाम-थंडाई पावडर-विप क्रीम यांचा संगम घडवून आणला व केशर, गुलाबजाम, थंडाई मूस केले तर मग बघू कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5 गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
गुलाबजाम(माव्याचे) (gulab jamun recipe in marathi)
#CDY#माझ्या मुलांना दोघांनाही आवडणारा आईच्या हातचा पदार्थ. आता नातवाला ही आवडतात.ह्या पध्दतीने केलेले गुलाबजाम खुपच छान चविष्ट होतात. तुम्ही खरच करून बघा. Hema Wane -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजाम हे सगळ्यांचेच आवडते पक्वान्न आहे.सण असो,लग्न-मुंज असो की वाढदिवस गुलाबजाम म्हणजे सगळे खूश! खव्यापासून तयार होणारे हे पक्वान्न एकदम शाही!मिट्ट गोड खाणाऱ्यांना एक मेजवानीच म्हणावी लागेल.गुलाबजाम करणे तसे हातोटीचेच काम.म्हणजे नुसत्या खव्यापासून करता येत नसल्याने बाईंडींगसाठी बारीक रवा किंवा मैदा घालणं ही यातली महत्वाची पायरी.तो योग्य प्रमाणात असणं हे पण महत्वाचेच!रवा/मैदा जास्त झाल्यास एकतर दडस(घट्ट)तरी होतात आणि कमी झाल्यास गरम तेलात विरघळतात.खवा कधी खूप घट्ट असेल तर रवा/मैद्याचे प्रमाण कमी केले तरी चालते.पण खासकरुन गुलाबजामाचा खवा वेगळा मिळतो,तो घेतल्यास घरीही उत्तम गुलाबजाम बनतात.खव्याशिवाय रव्याचे,दूधपावडरीचे आणि रेडीमेड इंन्स्टंट मिक्सचेही गुलाबजाम करता येतात. पण खव्याचे आणि घरी केलेले गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच.पनीर आणि खव्याचे गुलाबजाम ही सुंदर लागतात.लहानपणी अगदी गोल गोल छान पाकात मुरलेले गुलाबजाम हलवायाच्या काउंटरवरच्या काचेच्या बरणीत दिसायचे शाळेतून येताजाता....तोंपासू😋अगदी पहिल्यांदा घरी मी जेव्हा गुलाबजाम केले तेव्हा अक्षरशः धडधडत होते की तळताना विरघळतायत की काय...पण चुकतमाकत शिकले.आता माझ्या स्वतःच्या डिझाइन केलेल्या ह्या रेसिपीचे घरातले सगळेच चाहते आहेत...बघा,तुम्हीही करुन...आवडतील नक्कीच!👍😋😋 Sushama Y. Kulkarni -
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#week5#गुलाबजामुनमी रेडिमेड चितळेच पॅकेट आणून गुलाबजामुन बनवलेत. Deepa Gad -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
-
इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी Ashwini Muthal Bhosale -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#गुरुपौर्णिमा🙏🌹 *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः*🙏🙏🙏व्यासोच्छिटं जगत्सर्वं...🙏चार वेद,अठरा पुराणे,महाभारत ज्यांनी लीलया रचले अशा महर्षी वेदव्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून गौरवली जात आहे..गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. 🙏🌹🙏 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदम् दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🙏 माझे आद्यवंदन माझ्या मातापित्यांना ज्यांनी मला जन्म दिला, घडवले,शिकवले,संस्कारांची शिदोरी दिली..🙏🌹🙏गुरुजी तुम चंदन हम पाणी ..🙏🌹🙏 मातृदेवो भव..🙏 पितृ देवो भव... नंतर माझे वंदन माझ्या गुरुंना ज्यांनी हा भवसागर तरण्यासाठी माझे बोट धरले आहे 🙏🌹आचार्य देवो भव... गुरु बिन कौन बतावे बाट बडा विकिट यम घाट |गुरु हे दिपस्तंभासारखे..अज्ञानरुपी अंधारात वाट दाखवणारे..आत्मज्ञानाची ज्योत जागवणारे..आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारं सुकाणूच..अखंड ज्ञानाचा स्त्रोत...चैतन्याचा महासागर..या महासागरातून वेचक,वेधक अनुभवसिद्ध ज्ञानमोती आपल्या समोर ठेवणारे..अगदी हातचं काहीही राखून न ... ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरू मेरा अंतर तिमिर मिटाओ सद्गुरु||#अनुभव #हाच #गुरु 🙏असे मानणारी मी... प्रत्येक येणारा क्षण जाताना काहीतरी शिकवूनच जातो...काळाचे हे चक्र एकप्रकारे गुरुच आपले..🙏...अनुभव चांगले असो वा वाईट... तरीपण *सुख पाहता जवाएवढे | दुःख पर्वताएवढे ||*असं न मानता प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते🙏चला तर मग आजचा नैवेद्य.. गुलाबजाम 😍😋 Bhagyashree Lele -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गिटस गुलाबजाम (Gits Gulab Jamun Recipe In Marathi)
रक्षाबंधन स्पेशल साठी मी गिटसचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या भावंडाना आणि घरातील सगळ्यांना गुलाबजाम खूप खूप आवडतात. Mrs. Sayali S. Sawant. -
-
गुलाब जामून (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यपूर्ण लॉक डाउन संपले ुष्कळशा डिशेश झाल्या पण अजून मी गुलाब जामून बनवले नाही गोड पुष्कळ प्रकारचे बनवले तर आज आषाढी एकादशीची बारस होती म्हणून नैवेद्यासाठी मी गुलाब जामून बनवले अनेक फार सुंदर झालेल्या चवीला Maya Bawane Damai -
-
-
-
साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)
#rbrआया सावन का महीना,राखी बांधो प्यारी बहना।धरती ने चाँद मामा को.इंद्रधनुषी राखी पहनाई,बिजली चमकी खुशियों से,रिमझिम जी ने झड़ी लगाई।राजी ख़ुशी सदा तुम रहना,राखी बाँधों प्यारी बहना।किती सुंदर आहे ना कविता...😊बहिण भावाचं प्रेम यालाच तर म्हणतात ,मनात कायम ,ओढ आणि प्रेमळ काळजी.आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने ,खास माझ्या भावडांचे आणि मुलांचे आवडते गुलाबजामून बनवले आहेत.हे गुलाबजामून मी इस्टंट बनवले आहेत.पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729896
टिप्पण्या