जिलेबी (jalebi recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week15
# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅममैदा
  2. 25 ग्रॅमदही
  3. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1 टीस्पूनपिवळा रंग
  5. गरजेनुसार पाणी
  6. 250 ग्रॅमसाखर
  7. 100 मिली पाणी
  8. 300 मिलीतुप

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    साखर 2 वाटी 1 वाटी पाणी घालून पाक तयार केला त्यात 1/2 चमचा लिंबाचा रस घालून उकळून थोडा चिकट झाला की गॅस बंद केला पाक तयार झाला

  2. 2

    मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर व दही पिवळा रंग घालून थोडे थोडे पाणी घालून त्याचे घट्ट मिश्रण तयार करून घेतले

  3. 3

    पाणी थोडे थोडे घालत फेटून मिश्रण तयार करावे व पायपिंग बँग मध्ये हे मिश्रण ओतून घेतले

  4. 4

    तुप मंद आचेवर गरम करून त्यात गोल आकार देऊन जिलेबी तयार करून दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यावी चिमट्याच्या सहाय्याने

  5. 5

    पाकामध्ये टाकून 5 मि ठेवून काढून घ्यावी गरमागरम खाण्यासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes