मुगागाठी (moogagathi recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
मुगागाठी (moogagathi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मोड आलेले मूग स्वच्छ धुवून जमतील तेवढी साले काढून कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या.
- 2
धणे,मिरे,लाल मिरच्या, दालचिनी कोरडे भाजून नंतर त्यात अर्धे खोबरे घालून लालसर भाजून थोडे पाणी घालून बारीक वाटावे. बाकीचे खोबरे 4-5 काजू घालून अगदी बारीक पेस्ट करा.
- 3
कढईत थोड्या तेलाची मोहरी घालून फोडणी करावी त्यात हळद, हिरव्या मिरच्या घालून शिजवून घेतलेले मुग लाल वाटण आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
- 4
शिजल्यावर पांढरे वाटण घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.व वरून काजू तुकडे पेरावे.उत्कृष्ट मुगागाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
गोवन स्टाईल मूंग करी(भाजी) (goan moong curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवामस्त अख्ख्या मोड आलेल्या मूगाची गोवन style करी..मस्त चविष्ट अगदी...नारळाचे दूध घालून ....अहाहा मस्तच.... अस्सल गोवन करी मस्त चविष्ट च होते.करुन बघा एकदा... Supriya Thengadi -
कोबीची आमटी
कोबीची भाजी खायचा बहूतेकांना कंटाळा येतो.माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि मी ती आवर्जून केली आणि उत्तम झाली.जिची ही रेसिपी असेल तिला धन्यवाद! Pragati Hakim -
बांगड्याचे तिखले (bangdyache tikhale recipe in marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले "Anuja P Jaybhaye
-
बांगड्याचे तिखले
#सीफूडनमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले " Anuja Pandit Jaybhaye -
खिरापत (khirapat recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव रेसिपी#खिरापत "गणेशोत्सव" निमित्ताने नैवेद्यासाठी मिक्स कढधान्यांची 'खिरापत' बनविली आहे. एकदम चटपटीत, पौष्टीक व सर्व लहानथोर मंडळींना आवडणारी अशी रेसिपी आहे.🥰 Manisha Satish Dubal -
उंडे (Unde Recipe In Marathi)
उंडे हा पदार्थ कोकणातील असून विशेषतः नाश्त्याला केला जातो.पौष्टिक आणि पोटभरू आहे.संध्याकाळच्या जेवणात ही करु शकतो. Pragati Hakim -
मुगा गाठी (mooga gathi recipe in marathi)
#पश्चिम #गोवामुंग गाठी किंवा मूग गाठी हे एक गोव्याची पारंपरिक अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ह्य अतिशय रुचकर व चविष्ट मूग गाठी शिवाय गोव्यामधील कोणाचेही लग्न, पूजा, सण पूर्ण होत नाहीत. हा पदार्थ निव्वळ शाकाहारी असून तो नारळाच्या ग्रेव्ही मध्ये हिरवे मोड आलेलं मूग शिजवुन बनवला जातो. त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी आणि कोथिंबीर व अजून अनेक पदार्थ वापरून बनवला जातो. हा जेवणामध्ये पुरी सोबत सगळ्यात उत्तम लागतो. काही मंडळी ह्याला भाता सोबत पण खातात. गोव्यामध्ये हा पदार्थ जो बिना कांदा आणि लसूण पडत नाही तो काही विशिष्ट प्रसंग आणि सणामध्ये वाढला जातो. ह्याला केळीच्या पानावर पंगतीत बसून खायची मजा काही औरच आहे. हा एक पौस्टिक पदार्थ आहे व ह्याच्यात व्हिटॅमिन आणि क्षार भरपूर मिळतात. R.s. Ashwini -
मूगा गाठी (mooga gathi recipe in marathi)
#पश्चिम #गोवाहि रेसिपी गोवा येथील पारंपरिक रेसिपी आहे.मूग हा अतिशय पौष्टिक आहे.तिकडे मूगाचे अनेक पदार्थ केले जातात, त्यापैकी हा एक अतिशय चविष्ट पदार्थ. Pradnya Patil Khadpekar -
पेसरट्टू विथ अल्लम चटणी (pesarattu with allam chutney recipe in marathi)
#GA4 3Week3#Dosa हा किवर्ड ओळखून मी हा डोसा बनवला आहे. पेसरट्टू म्हणजे मूगाचा डोसा... साऊथमध्ये मुगाच्या डोसाला पेसरट्टू म्हटले जाते. यासोबत सर्व्ह केली जाणारी अल्लम चटणी म्हणजे आल्ल्याची चटणी... ही चटणी खूप छान लागते. गोड आंबट अशा चवीची ही चटणी आपल्यासाठी नवीन आहे. पण साऊथमध्ये हा डोसा आणि चरणी प्रसिद्ध आहे सोबत मी आपली नेहमीची खोबऱ्याची चटणीदेखील केली आहे. चला तर मग बघुया याची रेसीपी.. Ashwini Jadhav -
तोंडले भात (tondle bhat recipe in marathi)
#cooksnap#पावसाळीरेसिपीज गरमगरम तोंडले भात वरुन साजुक तुप आणि सोबत गरम कढी......वॉव.....मस्त थंड पावसाळी वातावरणाचा मस्त बेत.....ही रेसिपी रंजना माळी यांची cooksnap केली आहे. Supriya Thengadi -
मायाळूची भाजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक मायाळूची भाजी हा कोकणातला पारंपारिक पदार्थ आहे. मला ही भाजी खुप आवडते. ही भाजी भाताबरोबर खायची असते सोबत कैरीचं लोणचं असेल तर खूप बहार येते. Madhura Damle -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
मुगाची उसळ
#फोटोग्राफी मुग सहसा अनेकांना आवडत नाहीत पण ते सगळयात पौष्टीक असतात त्यामुळे ते आपल्या जेवणात असावेच म्हणुन वेगवेगळ्या प्रकारे मुगाच्या रेसिपी केल्या जातात मुग चिला , सॅलेड पाणीपुरीत वटाण्याच्या ऐवजी मुगाचा वापर , मुगाचे सुप , मुगाची खीर इमी आज सगळयांना आवडेल अशी सोपी मुगाची उसळ कशी बनवायची ते दाखवते चला तर Chhaya Paradhi -
अंडा पाटोडी (anda patoli recipe in marathi)
तेच तेच अंडा करी ,ऑम्लेट, भुर्जी खाऊन कंटाळा आला. म्हणून आज अंडा पाटोडी रेसिपी करून बघीतली. मस्त झणझणीत, मसाले दार होते. पोळी, भाकरी किंवा भात सोबत झकास लागते. चला तर मग बघूया याची कृती. Rashmi Joshi -
बीसी बेले भात (bisi bele bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझंआवडते पर्यटन शहर रेसिपी 2बीसी बेले भात ही मूळचा कर्नाटकचा प्रसिद्ध पदार्थ.बीसी म्हणजे गरम,बेले म्हणजे डाळ, भात म्हणजे राईस. तर हा पदार्थ मी तिरुपती दर्शनाला गेलो असताना तिथे ट्राय केला होता. आणि हा मला खूपच आवडला होता.अतिशय रुचकर असा हा पदार्थ आहे. Varsha Pandit -
गोवन मुग भाजी (goan moong bhaaji recipe in marathi)
Cooksnap करायचे तर काय करायचे हा ? होताच पण अंकिता मॅडम नी दोनचार लिंक पाठवल्या होत्या ही बरी वाटली म्हणून केली रेसिपी. पण खरोखरच छान होते.मी ही भाजी Supriya Thengadi यांची बघुन केली.धन्यवाद सुप्रिया. Hema Wane -
राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
कुठलीही रेड बीनस् ही हार्ट स् साठी खूप चांगली असते. राजमा त तर खूप सारे proteins fibers असतात.ते अत्यंतअसे अवश्या क आहे.आज वर्ल्ड हार्ट डे निमित्त ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
शाही चिवडा (shahi chivda recipe in marathi)
#पश्चिम # महाराष्ट्रचिवडा ही माझी हातखंडा रेसिपी! आतापर्यंत मी शेकडो किलो चिवडा बनविला असेल आणि त्याचे फॅन्स ही तसेच आहेत.हा जरी महाराष्ट्रात घरोघरी होत असला तरी असला तरी सगळ्यांना तो जमतोच असे नाही.मी आपणास रेसिपी देत आहे त्यानूसार करून पहा नक्कीच जमेल. Pragati Hakim -
सरंग्याचे हुमण /गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवाआम्ही जरी मुंबई मधे स्थाईक झालेले असलो तरीही आमचा ओढा हा आमच्या मूळ गावी गोव्याकडेच असतो. तिथले एकसे बढकर एक पदार्थ एकदम लाजवाब असतात. मला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवायला खूपच आवडतात. आणि जर का आवडते फिश मिळाले तर पर्वणीच असते. सरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. याची फिश करी म्हणजेच आंबट तिखट आमटी भात किंवा चपाती, भाकरी बरोबर खायला खूपच मस्त लागते. गोव्याला माश्याच्या आमटीला हुमण असे पण म्हणतात. मी आज गोवन पद्धतीने सरंग्याचे हुमण केले आहे त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
खत खतं (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen#Post4 #Deepali Dake Munshiही रेसिपी आज केली, चव खूपच छान लागत होती. त्यातले मका कणीस तर अप्रतिम लागते.ही रेसिपी गोवा ची फेमस आहे, आणि सारस्वत यांचा कडे श्रावणी सोमवारी खास करून केली जाते नैवेद्य साठी. ही एक one pot meal, किंवा stew प्रकार आहे. भाता बरोबर, किंवा नुसती खायला छान लागते. Sampada Shrungarpure -
-
ताकाची कढी (गुजराती पद्धत) (takachi kadhi recipe in marathi)
#GA4 #week 7 #theme butter milk Pragati Hakim -
गोवन फीश करी / पाॅपलेट (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम#गोवापाॅपलेट ऐवजी तुम्ही सुरमई, रावस ही वापरू शकता Hema Wane -
मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)
#RDRराईस/ डाळ रेसिपीज चॅलेंजलग्नाच्या पंगतीत हा मसाला भात बनवला जातो.याची चव अप्रतिम लागते. आशा मानोजी -
कोथींबीर ची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
#GA4#week4कोथींबीर ची ही चटणी ताटात कोणत्याही भाजी बरोबर चांगले लागते,& sweet corn शेकून त्यावर पण ही चटणी लावून स्वीट कॉर्न खावे मस्त लागते. Sonali Shah -
उपजे (upaje recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4,माझ्या आवडते पर्यटन स्थळ म्हणजे कोकण.आम्ही तीन वेळा गेलो तरी कुणी चला कोकणात तर पुन्हा जाऊ. खाण्या ची खूपच मज्जा कोकणात.पण मे खाल्लेला हा पदार्थ फार जुना व घरगुती आहे तो बाहेर मिळत नाही.पण आम्हाला तेथील एका काकूंनी दिला होता.खूपच आवडला सर्वांना.तो म्हणजे उपजे. Rohini Deshkar -
मुगाची सात्विक भाजी (moongachi satvik bhaji recipe in marathi)
ही भाजी तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता एकदम कमी वेळात नि कमी साहित्यात होते नि रूचकर लागते. Hema Wane -
बोंबील ग्रीन रस्सा (bombil green rasa recipe in marathi)
हा बोंबिल चा रस्सा भातासोबत खूप मस्त लागतो. गरमागरम भात त्यावर हा रस्सा.... आणि सोबतीला कुरकुरीत तळलेले बोंबील..... Sanskruti Gaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13766384
टिप्पण्या