गोवन मुग भाजी (goan moong bhaaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

Cooksnap करायचे तर काय करायचे हा ? होताच पण अंकिता मॅडम नी दोनचार लिंक पाठवल्या होत्या ही बरी वाटली म्हणून केली रेसिपी. पण खरोखरच छान होते.मी ही भाजी Supriya Thengadi यांची बघुन केली.धन्यवाद सुप्रिया.

गोवन मुग भाजी (goan moong bhaaji recipe in marathi)

Cooksnap करायचे तर काय करायचे हा ? होताच पण अंकिता मॅडम नी दोनचार लिंक पाठवल्या होत्या ही बरी वाटली म्हणून केली रेसिपी. पण खरोखरच छान होते.मी ही भाजी Supriya Thengadi यांची बघुन केली.धन्यवाद सुप्रिया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20/25 मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमोड आलेले मुग
  2. 1 कपनारळाचे दुध
  3. 1/2,खप कांदा
  4. 1/2 कपटोमॅटो
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनमीठ
  11. 2सुक्या मिरच्या
  12. 2 टेबलस्पूनओले खोबरे
  13. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  14. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20/25 मिनीटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करा,टोमॅटो कांदा चिरून घ्या.

  2. 2

    आता एका कढईत 2टेबलस्पून तेल टाका तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे,1/2टीस्पून हिंग घाला कांदा घाला नि परता,टोमॅटो घालून परतून घ्या.नंतर लाल तिखट,हळद मीठ घाला परता नि नंतर मुग घाला परत परता.वाफ येऊ द्या 5मिनिटे.

  3. 3

    नंतर त्यात नारळाचे दुध घाला नि भाजीला छान वाफ आणा.गोवन मुगाची भाजी तयार आहे.

  4. 4

    त्यावर कोथिंबीर नि खोबरे घालून नंतर 1टेबलस्पून तेल कढईत तापत ठेवा नि तापले कि लाल मिरच्या घाला उरलेला हिंग घाला नि लगेच फोडणी भाजीवर ओता आता सजली गोवन मुग भाजी. चपाती, भाताबरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes